पोस्ट्स

मार्च, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रविवारची सुट्टी...

इमेज
                                                                    रविवारची  सुट्टी  नमस्कार मित्रांनो,  मित्रांनो,  रविवारच्या सुट्टीचे महत्व काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का  ?  या प्रश्नाचे उत्तर सर्वांचे वेगवेगळे असतील...   कोणी सांगेन रविवारी पार्टी करणे , किंवा रविवारच्या दिवसी दिवसभर झोप घेणे, यासारख्या गोष्टीसाठी  रविवारचा दिवस असतो. नोकरी करणारा माणुस सांगेन कि रविवारचा दिवस हा ७ दिवसांमधून एक वेळेस येतो आणि या पण दिवसी काम कसे करावे...?   रविवारचा दिवस हा तर पार्टी किंवा बाहेर जाऊन फिरून येण्यासाठी  असतो मग मी हा रविवारचा दिवस कसा वाया घालू....      मित्रांनो,  हे खर आहे कि रविवारचा दिवस हा खुशीचा आणि एंजॉय करण्याचा दिवस असतो. परंतु आपण रविवारचा दिवस एंजॉय करत असताना आपण सर्वात महत्वचे काम विसरून जात आहे... १५ वर्ष अगोदरचा जो काळ होता त्या काळामध्ये माणुस  जास्त Busy नव्हता, आणि सर्व काम हे २४ तास मध्ये पूर्ण करायचा परंतु आजचा जो काळ आहे, हा धावपळीचा काळ आहे आणि आजच्या माणसाला वेळ मिळत नाही, त्याचे सर्व काम पूर्ण करण्यासाठी.... एक माणसाचा कामाचा वेळ आणि त्याचे रोजचा

Every Day Full Enjoy

Every Day Full Enjoy  एक  खुप श्रीमंत माणुस असतो. त्याच्याकडे ५-६ बंगले,  महागड्या गाड्या  त्याला कोणत्याच गोष्टीची कमी नसते. प्रत्येक दिवशी तो खुप सारा पैसा कमवत असे??. एका रात्री त्याला नेहमीच्या वेळे पेक्षा लवकर झोप आली आणि तो झोपी गेला.? सकाळी डोळे उघडले तर समोर यमराज उभे.? तो माणुस थोडा दचकला. यमराज म्हणाले चला आता तुमची जाण्याची वेळ आली आहे?. त्यावर तो माणुस खुप घाबरला आणि म्हणाला की मी तुम्हाला १० करोड रुपये देतो मला आजचा दिवस द्या. त्यावर यमराज म्हणाले की, तुम्ही तुमचा आणि माझा वेळ वाया घालवत आहात. तुम्हाला आत्ताच माझ्याबरोबर यावं लागेल. त्यावर परत तो माणुस म्हणाला मी तुम्हाला ५० करोड रुपये देतो मला फक्त एक तास द्या. मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटायचं आहे.? त्यावर परत यमराज म्हणाले की खरंच तुम्ही वेळ वाया घालवत आहात.तुम्हाला आत्ताच माझ्याबरोबर यावं लागेल. परत तो माणुस म्हणाला माझी सगळी संपत्ती मी तुम्हाला देतो मला फक्त ५ मिनिट द्या.त्यावर परत यमराज म्हणाले. तुम्हाला एक मिनिटही नाही देऊ शकत मी,तुम्हाला आता या क्षणाला माझ्याबरोबर यावं लागेल. तो श्रीमंत माणुस खुप रडू लागला आणि