पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

परीक्षाची तयारी आपल्या हाती...

इमेज
                                          मित्रानो ,आजचा विषय म्हणजे वर्ग १० व १२ च्या  विद्यार्थाने कमी दिवसात परीक्षा ची तयारी कसी करावी या बदल मी थोडक्यात सांगणार आहे...  मित्रानो आपन सर्व जन क्रिकेट मैच तर पाहत असतोच, क्रिकेट मैच मध्ये दोन टीम असतात आणि मैच ची शुरुवात ही टॉस करुण होत असते जी टीम टॉस जितेल ती टीम अगोदर फिल्ड किंवा बैटिंग चूस करत असते .        समजा एक क्रिकेट टीम  अगोदर बैटिंग करत असते आणि त्यानी  ५० ओवर मध्ये ३१५ रन बनवले असेल तर त्याच्या विरुद्ध टीम ला ३१६ रन चेस करावे लागते आणि त्याना माहिती असते की आपल्याला किती रन रेट ने  प्रति ओवर रन काडावे लागेल जर चुकून  डॉट बॉल खेळले तर होईल काय शेवट च्या ओवर मधे सर्व टीम प्रेशर मध्ये येईल आणि कमी बॉल जास्त रन कड़वे लागतील जर शेवटच्या ओवर मध्ये जर परत डॉट बॉल खाले तर समजा तुम्ही मैच हारले  मित्रानो हे  छोट उदहरण आपल्याला  काय  सांगत आहे हे मी तुम्हाला एक्सपलेन  करतो         समजा त्या ५० ओवर म्हणजे  एक वर्षा  मित्रानो आपन एक  वर्षा मध्ये खुप दिवस डॉट खाले म्हणजे आपन तो दिवस फुकट वाया घातला असेच खुप दिवस आपन वाया