पोस्ट्स

सप्टेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

** उद्याचा दिवसाची योजना **

                                          **   उद्याचा दिवसाची योजना ** नमस्कार मित्रांनो,    आजच्या लेख मध्ये  मी नरेंद्र दिपके  अपना सर्वाना  उद्याचा दिवस कशा चांगला जाईल  या बद्दल सांगणार आहे.    मित्रांनो कधी कधी आपले मित्र किंवा आपले आवती भोवती असणारे लोक सुधा अस म्हणतात  की आजचा दिवस खुप बोर गेला किंवा कोणी अस बोलते की आजचा दिवस  खुप वाइट गेला  परंतु अपन खरच कधी असा विचार केला का  हे सर्व लोक अस का बोलत असतात.  या मागचे एकच कारण आहे ते म्हणजे या सर्व लोकांनी उद्याचा दिवसाची कोणती ही योजना केलेली नसते . जसे की उद्या सर्वात महत्वाचे काम कोणते आहे किंवा उद्या कोणत्या मीटिंग ला जायच का  ......... अशे इतर काम  जेंव्हा हे काम आणि आपले काम एकच दिवस करावे लागते तेंव्हा आपली खुप धावपळ तर होतेच पण आपले एक पण काम चांगल नहीं होत आणि नंतर आपनच अस बोलतो की खरच आजचा दिवस माझ्यासाठी खुप ख़राब होता.                         मित्रानो उद्याचा दिवस चांगला जाईल किंवा वाइट हे आपल्याच हाती असते. मी तुम्हाला काही टिप सांगणार आहे त्या टिप तुम्ही रोज आपल्या जीवनामध्ये लागु केल्या तर तुमचा उद्याचा दि