पोस्ट्स

Social Media लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सोशल मीडियाचा उपयोग कसा करावा...

इमेज
  सोशल मीडियाचा उपयोग कसा करावा...  मित्रांनो, आजच्या लेखामध्ये सोशल मीडियाचा चांगला उपयोग कसा करावा... आणि कोणत्या गोष्टीपासुन आपण सावध राहायला पाहिजे इत्यादी गोष्टी आपण पाहणार आहोत..  👉 मित्रांनो, जेंव्हापासुन आधुनिक शोध लागले तेंव्हापासुन माणसाला अवघड काम खुप सोपे झाले आहे...  माणसाच्या उपयोगात येणाऱ्या आधुनिक शोधापैकी सोशल मीडिया हा सुद्धा एक शोधच समजा...  एके काळी माणुस कॉम्म्युनिकेशन  हे पत्राद्वारे करत होतो...  👉आपल्या दुर राहणाऱ्या  नातेवाईकांसी जर बोलायचे असेल तर तो व्यक्ती आपला MSG पत्राद्वारे पाठवत होता...  जर आज पोस्ट ऑफिस ने पत्र पाठवले तर ते पत्र पोहचायला कमीत कमी 6 ते 7 दिवस लागत होते...  थोडक्यात म्हणजे अगोदरचा जो काळ होता तो थोडा अवघडच होता...  परंतु   👉 काही वर्षा नंतर मोबाईलचा आणि इंटरनेटचा शोध लागला... आणि आपला संदेश पत्रद्वारे पाठवणाऱ्या लोकांसी संख्याच कमी झाली... ( पत्र पाठवण्याचा  जमाना गेला ) मोबाईलचा शोध लागला आणि प्रत्येक परिवारा मध्ये एक नवीन सदस्य आला तो म्हणजे मोबाईल  अगोदर एक घर एक मोबाईल होता परंतु आजच्या तारखेला एक व्यक्ती एक मोबाईल आहे...  👉 मित्रा