पोस्ट्स

सप्टेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वतःला बदला

इमेज
 हॅलो मित्रांनो, कसे आहात? आशा करतो तुम्ही सर्वजण मजेत आनंदी आणि निरोगी असालच..  मित्रांनो, तुम्ही एखादा क्रिकेट सामना पाहिला आहे का..?  क्रिकेट मॅच वेगवेगळ्या फॉरमॅट मध्ये खेळले जाते. जसे कि,  टेस्ट मॅच, वनडे मॅच, T20 मॅच मित्रांनो, माझा तुम्हाला एक छोटासा प्रश्न आहे...  तुम्ही टीव्हीवर एखादा क्रिकेट सामना पाहिला आहे का.??   नक्कीच पाहिला असेल... हो ना  कालची मॅच तर नक्कीच पाहिली असेल  india vs South Africa  असो,  👉 मित्रांनो, क्रिकेट या खेळामधुन तुम्ही खूप साऱ्या गोष्टी शिकु शकता... बॅटिंग कशी करायची किंवा बॉलिंग कशी करायची एवढंच नाही तर या व्यतिरिक्त तुम्ही खूप काही शिकु शकता.    फक्त तुम्हाला शिकता आले पाहिजे.  एक उदाहरणं सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल.  वनडे मॅच ही 50 ओव्हरची मॅच असते. म्हणजे 300 बॉल  टॉस जिंकणारी टीम एक तर  बॅटिंग करेल किंवा बॉलिंग करेल.  समजा, A टीमने टॉस जिंकून बॅटिंग निवडली आहे..  मॅच सुरु झाली आणि  सुरुवातीच्या 5, 6 ओव्हर मध्ये  एक दोन विकेट पडल्या. विकेट पडल्यावर पीचवर नवीन बॅट्समन येतात.. ते आल्या आल्या Four,  Six मारत नाहीत. तर ते फक्त एक दोन रन काढुन

आत्मविश्वास

इमेज
  आत्मविश्वास...  👉 मित्रांनो, आत्मविश्वास म्हणजे स्वतःचा स्वतःवर असणारा विश्वास म्हणजे आत्मविश्वास  जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवतो. त्याचे सर्वकाम पूर्ण होतात...  कारण त्याचा स्वतःचा आत्मविश्वास पक्का असतो  मित्रांनो, माणसाचा आत्मविश्वास कमी असेल तर माणुस करत असलेल्या प्रत्येक कामामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये भीती वाटायला लागते... माझ्याकडून काही चुकणार तर नाही ना या विचारात तो काम करत राहतो...  मित्रांनो, माणसामधला आत्मविश्वास हा मोबाईलच्या बॅटरीसारखा असतो. तो कमी जास्त होतच राहतो त्यामुळे त्याला नेहमी चार्जिंग करावी लागते.  आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि,  सर, स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे.??  या प्रश्नाचे उत्तर देण्या अगोदर मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो...  1) समजा, मी तुम्हाला तुमचे नाव मुंबई शहरात विचारले तर तुम्ही तुमचे नाव सांगताना तुम्हाला भीती वाटेल का.?  अजिबात भीती वाटणार नाही. उलट तुम्ही तुमचे नाव पूर्ण आत्मविश्वासाने सांगाल.... बरोबर ना  2) समजा, मी तुम्हाला तुमचे नाव नागपूर शहरात विचारले तर  तुम्हाला नाव सांगताना भीती वाटेल का.??  अजिबात भीती ना