पोस्ट्स

मार्च, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दुःखातून बाहेर कसे यावे...?

इमेज
  मित्रांनो, एक विचार करा  पावसाळ्याचे दिवस आहेत. तुम्ही नवीन कपडे घालुन ऑफिसला  जात आहात. ऑफिसला जाताना अचानक तुमचा पाय घसरतो आणि तुम्ही एका पाण्याचा गटारात पडता... 😄 मित्रांनो, आता माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या...  तुम्ही पाण्याचा गटारात पडल्या नंतर काय कराल...?  तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे..  तुम्ही गटारातून उठशाल... घरी जाशाल, घरी गेल्यानंतर अंघोळ कराल, नवीन कपडे घालाल आणि पुन्हा ऑफिससाठी घराच्या बाहेर निघाल... 👍 👉 मित्रांनो, सांगण्याचे तात्पर्य एवढेच आहे की आपण आपल्या एकाच समस्या मध्ये नेहमी पडून राहतो...  एक उदाहरणं सांगतो, जनेकरून तुमच्या लक्षात लवकर येईल...  👉 मित्रांनो, एक विद्यार्थी आहे... तो रोज अभ्यास करत असतो...  एके दिवसी त्याच्या घरी पाहुणे येतात. घरी पाहुणे आल्यामुळे त्याच्या अभ्यासा मध्ये 5, 6 दिवसाचा अंतर पडतो.  काही दिवसानंतर पाहुणे परत जातात आणि हा पुन्हा अभ्यासला बसतो... परंतु अभ्यास करत असताना त्याला खूप समस्या जाणवू लागतात... जसे की अभ्यासा मध्ये मन न लागणे..  अभ्यासाचा कंटाळा येणे...  👉 हे पाहा, जेंव्हा आपले मन अभ्यासा मध्ये लागत नाही. आपल्याला अभ्यासाचा जेंव्