पोस्ट्स

2019 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

** उद्याचा दिवसाची योजना **

                                          **   उद्याचा दिवसाची योजना ** नमस्कार मित्रांनो,    आजच्या लेख मध्ये  मी नरेंद्र दिपके  अपना सर्वाना  उद्याचा दिवस कशा चांगला जाईल  या बद्दल सांगणार आहे.    मित्रांनो कधी कधी आपले मित्र किंवा आपले आवती भोवती असणारे लोक सुधा अस म्हणतात  की आजचा दिवस खुप बोर गेला किंवा कोणी अस बोलते की आजचा दिवस  खुप वाइट गेला  परंतु अपन खरच कधी असा विचार केला का  हे सर्व लोक अस का बोलत असतात.  या मागचे एकच कारण आहे ते म्हणजे या सर्व लोकांनी उद्याचा दिवसाची कोणती ही योजना केलेली नसते . जसे की उद्या सर्वात महत्वाचे काम कोणते आहे किंवा उद्या कोणत्या मीटिंग ला जायच का  ......... अशे इतर काम  जेंव्हा हे काम आणि आपले काम एकच दिवस करावे लागते तेंव्हा आपली खुप धावपळ तर होतेच पण आपले एक पण काम चांगल नहीं होत आणि नंतर आपनच अस बोलतो की खरच आजचा दिवस माझ्यासाठी खुप ख़राब होता.                         मित्रानो उद्याचा दिवस चांगला जाईल किंवा वाइट हे आपल्याच हाती असते. मी तुम्हाला काही टिप सांगणार आहे त्या टिप तुम्ही रोज आपल्या जीवनामध्ये लागु केल्या तर तुमचा उद्याचा दि

रविवारची सुट्टी...

इमेज
                                                                    रविवारची  सुट्टी  नमस्कार मित्रांनो,  मित्रांनो,  रविवारच्या सुट्टीचे महत्व काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का  ?  या प्रश्नाचे उत्तर सर्वांचे वेगवेगळे असतील...   कोणी सांगेन रविवारी पार्टी करणे , किंवा रविवारच्या दिवसी दिवसभर झोप घेणे, यासारख्या गोष्टीसाठी  रविवारचा दिवस असतो. नोकरी करणारा माणुस सांगेन कि रविवारचा दिवस हा ७ दिवसांमधून एक वेळेस येतो आणि या पण दिवसी काम कसे करावे...?   रविवारचा दिवस हा तर पार्टी किंवा बाहेर जाऊन फिरून येण्यासाठी  असतो मग मी हा रविवारचा दिवस कसा वाया घालू....      मित्रांनो,  हे खर आहे कि रविवारचा दिवस हा खुशीचा आणि एंजॉय करण्याचा दिवस असतो. परंतु आपण रविवारचा दिवस एंजॉय करत असताना आपण सर्वात महत्वचे काम विसरून जात आहे... १५ वर्ष अगोदरचा जो काळ होता त्या काळामध्ये माणुस  जास्त Busy नव्हता, आणि सर्व काम हे २४ तास मध्ये पूर्ण करायचा परंतु आजचा जो काळ आहे, हा धावपळीचा काळ आहे आणि आजच्या माणसाला वेळ मिळत नाही, त्याचे सर्व काम पूर्ण करण्यासाठी.... एक माणसाचा कामाचा वेळ आणि त्याचे रोजचा

Every Day Full Enjoy

Every Day Full Enjoy  एक  खुप श्रीमंत माणुस असतो. त्याच्याकडे ५-६ बंगले,  महागड्या गाड्या  त्याला कोणत्याच गोष्टीची कमी नसते. प्रत्येक दिवशी तो खुप सारा पैसा कमवत असे??. एका रात्री त्याला नेहमीच्या वेळे पेक्षा लवकर झोप आली आणि तो झोपी गेला.? सकाळी डोळे उघडले तर समोर यमराज उभे.? तो माणुस थोडा दचकला. यमराज म्हणाले चला आता तुमची जाण्याची वेळ आली आहे?. त्यावर तो माणुस खुप घाबरला आणि म्हणाला की मी तुम्हाला १० करोड रुपये देतो मला आजचा दिवस द्या. त्यावर यमराज म्हणाले की, तुम्ही तुमचा आणि माझा वेळ वाया घालवत आहात. तुम्हाला आत्ताच माझ्याबरोबर यावं लागेल. त्यावर परत तो माणुस म्हणाला मी तुम्हाला ५० करोड रुपये देतो मला फक्त एक तास द्या. मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटायचं आहे.? त्यावर परत यमराज म्हणाले की खरंच तुम्ही वेळ वाया घालवत आहात.तुम्हाला आत्ताच माझ्याबरोबर यावं लागेल. परत तो माणुस म्हणाला माझी सगळी संपत्ती मी तुम्हाला देतो मला फक्त ५ मिनिट द्या.त्यावर परत यमराज म्हणाले. तुम्हाला एक मिनिटही नाही देऊ शकत मी,तुम्हाला आता या क्षणाला माझ्याबरोबर यावं लागेल. तो श्रीमंत माणुस खुप रडू लागला आणि

Your lucky day is coming...

इमेज
                                            नमस्कार  मित्रांनो ,     मित्रांनो  Lucky  Day बद्दल  माहिती सांगण्या अगोदर  मला तुम्हा सर्वना एक प्रश्न विचारायचा आहे .   मित्रांनो तुम्हाला  Lucky  बनायच का ?       सर्वांचे उत्तर  हे  होच   असेल. आजच्या जगात असा कोणता  व्यक्ति नसेल , त्याला  Lucky  बनायचे नसेल.   सर्वाना  Lucky  बनायच  आहे. परंतु   Luck म्हणजे काय ?   जर आपन सर्वानी जर  Luck बद्दल विचार केला तर सर्वांचे उत्तर हे वेगवेगळे येतील. उदा. १ ) आपल्या मित्राने  एक किमती वस्तु  विकत घेतली की आपन सहज बोलत असतो की, हा व्यक्ती खुप  Lucky  आहे.   २) किंवा दूसरा व्यक्ति  Lucky  बदल वेगळे सांगेल की मला एक  opportunity भेटली म्हणून मी lucky  आहे. मित्रानो , क्रिकेट मैच मध्ये जर शेवटच्या बॉल मध्ये ६ रण हवे असतील आणि  तेंव्हा जर बैट्समैन ने जर ६ six  मरला तर आपन सर्व जन म्हणतो की , what luck  मित्रानो  बैट्समैन ने त्या एक six  साठी खुप मेहनत आणि खुप वेळ practice केलेली असते. आणि त्याच्या त्या मेहनीतीला आपन सर्वजन luck समजतो - मित्रांनो,  एखादा व्यक्ती एक दिवसात  success  होतो

यश मिळवण्याचा सुंदर मार्ग कोणता...?

                                    ** यश मिळवण्याचा सुंदर मार्ग ** मित्रानो,            यश हा एक असा शब्द आहे त्याला  मनामध्ये  Positive Energy निर्माण होते. या जगातील कोणता ही व्यक्ती हा शब्द  जेंव्हा एकतो किंवा वाचतो तेंव्हा त्यांच्या मनामध्ये एक नविन इच्छा निर्माण होते. ती  इच्छा म्हणजे यश मिळवण्याची व यश प्राप्त करण्याची. या जगातला प्रत्येक व्यक्ती त्याचा आयुष्यामध्ये कधी न कधी यश कशे भेटेल किंवा यश कसे प्राप्त होईल असा विचार नक्की करत असतो, परंतु विचार करत असताना या जगातील प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण होतो की,  ** जीवनामध्ये आपल्याला यश कसे भेटेल / कशे प्राप्त होईल .? या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी काही व्यक्ती प्रेरणादायक पुस्तके वाचतात, तर कोणी प्रेरणादायक ब्लॉग      किंवा website वर सर्च करतात, तर कोणी Motivational Seminar joint करतात. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत असतात. Books , Blogs आणि   Seminar हे  काही ठिकाण आहे. येथे या प्रश्नाचे उत्तर जर शोधले तर येथे उत्तर मिळुन जाईल, परंतु या   प्रश्नांचे  उत्त

** तुमचा खरा मित्र कोण आहे ? **

                                  ** तुमचा खरा मित्र कोण आहे ? ** मित्रानो,          सर्वात प्रथम मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, जेव्हा आपण या जगात येतो आणि पहिला श्वास घेतो आणि जेव्हा आपण या जगातुन जावु तेव्हा आपण शेवटचा श्वास घेवु  या दोघांमधे अशा आपला कोणता खरा मित्र आहे की जो आपला कधीच साथ सोडत नही.?  आपण किती ही समस्या मध्ये किंवा कोणत्याही अडचणी मध्ये असलो तर तो बिना स्वार्थिने आपला साथ देतो। आपल्याला बरोबरचा मार्ग दाखवतो आणि जेव्हा आपण आनंदी राहतो तेव्हा तो आपला आनंद आणखी मोठा करतो.? एकदम बरोबर , तुम्ही बरोबर विचार केला तो प्रेमळ आणि खरा मित्र आपले - हृदय आहे एक असा मित्र जो खुप अधिक soft   आहे परंतु प्रत्येक Hard Problems च Solution त्याला माहीत असत  आणि किती मोठा Problem आला तर तो मित्र काही मं मिनिटांच Solve करुन देतो. तो दिसायला खुप लहान आहे पण मोठ्यातले मोठे Target ला Achiev करण्यासाठी तो आपल्याला हमेशा मदत करतो.  मित्रांनो, आज मी तुम्हाला त्या चांगल्या आणि खऱ्या मित्राबद्दल सांगणार आहे हाच तो खरा मित्र जो आपल्याला Success कडे घेवुन जातो.  आजकल जीवन खुप धावप

सुरुवात जीवनाची

मित्रानो,  आयुष्यात आपण जे काही करतो त्या प्रत्येक गोष्टी मध्ये आपल्याला यशस्वी  व्हायच असत  आणि त्यासाठी आपण खुप मेहनत करायला ही तयार असतो। मेहनत, कष्ट करुण ही कधी आपण यशस्वी होतो तर कधी अपयशी।   जेव्हा आपण अपयशी होतो तेव्हा आपले मित्र किंवा आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला सांगतात की, तुज्याकडून हे काही होणार नाही। काही लोक आपल्याला सांगतात की  कदाचित तु नकारात्मक विचार केला असेल, म्हणुन तु तुझ्या कामामध्ये अपयशी झाला। तुम्ही जर नकारात्मक विचार न करता त्या एवजी थोड़ा सकारात्मक विचार कर तुला यश नक्की भेटेल , मग लगेच आपण ठरतो आता मि फक्त आणि फक्त सकारात्मकच विचार करणार आणि आपण सकारात्मक विचार करतो सुद्धा पण जेमतेम २ ते ४ घंटे आणि त्यानंतर पुन्हा आपण आपल्या जुन्या विचारांमध्ये कधी गुंतून जातो ते आपल्यालाही कळत नाही।  काही लोक व मित्र  सांगतात की,   दृष्टिकोन बदला म्हणजे जग बदलेल पण दृष्टिकोण बदलायचा कसा हे मात्र कोणीच सांगत नाही। कदाचित त्या लोकाना पण माहिती नसते की दृष्टिकोण कसा बदलायचा।   मित्रानो, आपल्याला जे करायच आहे ते कशाप्रकारे केले जाते हे जर माहीत नसेल तर आपण ते करणार तरी कसे