पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वतःवर प्रेम कसे करावे...

इमेज
  मित्रांनो, तुमच्या मित्रांपैकी असा कोणता मित्र आहे,  जो 24 तास तुमच्यासोबत राहतो...?  असा कोणताच मित्र नाही जो 24 तास तुमच्यासोबत राहील....  मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक मित्रामागे काही तरी मतलब असतो, काही तरी कारण असते... त्यामुळेच दोन व्यक्ती एकमेकांचे मित्र बनतात... काम झाले कि मैत्री सपंली...  👉 मित्रांनो, तुमचे खुप सारे मित्र असतील परंतु खरा मित्र कोण आहे हे पहा... तुम्हाला समजेल तुमचा खरा मित्र कोणीच नाही  मित्रांनो, सांगण्याचे तात्पर्य एवढेच आहे कि, मतलबी मित्रासोबत राहण्यापेक्षा एकटे  राहिलेले बरे... बरोबर ना  मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचे उत्तर द्या....  आजची तरुण मंडळी कशामुळे बिघडत आहे....?  याचे उत्तर असे येईल, मोबाईलचा अतिवापर करणे , चांगल्या सवयी नसणे, चांगल्या skills नसणे,  आता दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर द्या...  वरील प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लागु होते का...?  तुमचे उत्तर काय राहील... Yes/No  👉 मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती मधल्या चुका शोधत असतो... जसे कि मी वरती प्रश्न विचारला तरुण मंडळी कशामुळे बिघडत आहे... तुम्ही सर्वान

आळस कसा दूर करावा... ( आळस आणि उपाय )

इमेज
  मित्रांनो, तुम्हाला काही प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचे उत्तर द्या मला सांगा एखाद्या परीक्षा मध्ये जर आपल्याला पास व्हायचं असेल तर काय करावे लागेल...?  निरोगी राहण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल...?  पैसे जमा करायचे असतील किंवा पैसे कमवायचे असतील तर काय करायला पाहिजे...?  यशस्वी होण्यासाठी काय करायला पाहिजे...?  स्वतःला Motivate राहण्यासाठी आपण काय करायला पाहिजे...?  मित्रांनो, सांगण्याचे तात्पर्य असे आहे कि, प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक गोष्ट माहिती आहे, कोणती गोष्ट केल्याने फायदा आहे आणि कोणती गोष्ट न केल्याने फायदा आहे...  मित्रांनो, प्रत्येकाला माहिती आहे रोज सकाळी लवकर उठुन व्यायाम केला तर आपण निरोगी राहु परंतु किती लोक सकाळी लवकर उठतात...  प्रत्येकाला माहिती आहे, वेळेचे नियोजन केले आणि थोडा वेळ अभ्यास केला तर आपण प्रत्येक परीक्षा पास करू शकतो.... परंतु किती लोक वेळेचे नियोजन करतात... किती लोक रोज अभ्यास करतात..?  मित्रांनो, माझे खुप मित्र मंडळ, विद्यार्थी मित्र, रोज Whatsapp ला स्टेटस ठेवतात, स्टेटस छान असते, त्यांनी ठेवलेले स्टेट्स मोटिवेशनल असते... परंतु त्यांनी जसे सुंदर स्टे

Empathy is Most Important Skills...

इमेज
  👉 मित्रांनो, आता पर्यंत तुम्ही खुप साऱ्या Skills बद्दल ऐकले असेल... परंतु Empathy या  skills बद्दल तुम्ही कदाचित  ऐकले नसेल...  👉 मित्रांनो, आजच्या काळात जर प्रत्येक व्यक्तीने Empathy ला समजले किंवा Empathy Skills Develop केली तर.... प्रत्येक व्यक्तीचे जीवन बदलेल,  प्रत्येक व्यक्ती एकमेकांना समजुन घेईल... गरीब, श्रीमंत, भिकारी असे लोक तुम्हाला कधीच पाहायला मिळणार नाही... प्रत्येक व्यक्ती एकमेकांवर प्रेम करेल.... एवढी शक्ती या Empathy मध्ये आहे   Personality Develop करण्यासाठी Empathy skills समजणे खुप खुप गरजेचे आहे महत्वाचे आहे...  चला मग समजुन घेऊया Empathy बद्दल  👉 मित्रांनो, Empathy या शब्दाचा मराठी अर्थ होतो समानुभूती होतो  आणि  👉 अजुन एक शब्द Empathy ला मिळता जुळता आहे, तो शब्द म्हणजे sympathy  Sympathy या शब्दाचा मराठी अर्थ होतो सहानुभूती  मित्रांनो, खुप लोक समानुभूती आणि सहानुभूती या दोन शब्दामध्ये खुप गोंधळलेले   असतात... कोणत्या शब्दाचा अर्थ काय होतो हे त्यांना माहितच  नसते... 1) Sympathy ( सहानुभूत ) म्हणजे काय...?  👉 समजा, तुमच्या मित्राच्या घरी एखाद्या व्यक्तीचा मृत्

यशाचे सिद्धांत...

इमेज
मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीचे काही न काही स्वप्न असतात,  व्यक्ती स्वप्न पाहतच मोठा होत असतो, कधी स्वप्न पूर्ण होतात तर कधी अपयश हातात येते... जेंव्हा अपयश हाता मध्ये येते तेंव्हा माणुस बहाणे बनवतो स्वतःला प्रूफ करतो कि मी काय केले आणि कशा मुळे मला अपयश आले...  👉 मित्रांनो, 12th क्लासला जेवढे पण विद्यार्थी नापास होतात ते कधी असे सांगत नाही कि, मी अभ्यास केलाच  नव्हता म्हणुन मी नापास झालो....  विद्यार्थी सांगतात कि जे विद्यार्थी पास झाले ते कॉपी करून पास झाले असतील  किंवा शिक्षकांनी मला चांगले शिकवले नाही म्हणुन मी नापास झालो...  मित्रांनो, पोलीस लोक जेंव्हा चोराला पकडतात तेंव्हा चोर सुद्धा चोरी केली नाही असं बोलतात...  👉 मित्रांनो, सांगण्याचे तात्पर्य असे आहे कि, जेंव्हापण आपण अपयशी होतो तेंव्हा दुसऱ्याला दोष देत असतो...  मित्रांनो, माझी दररोज जवळपास 25 नवीन लोकांसी भेट होते... आणि ते सुद्धा भूतकाळात घडलेल्या गोष्टीलाच दोष देतात...  जसे कि,  👉 माझ्या घरची परिस्थिती ठिक नव्हती, माझे बाबा दारू प्यायचे, किंवा घरी पैशाचा प्रॉब्लेम होता म्हणुन मी माझे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही...  किंवा

Attitude is Everything...

इमेज
👉 मित्रांनो, Attitude बद्दल अधिक माहिती जाणून घेण्या अगोदर मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचे उत्तर द्या... काळजी नका करू प्रश्न खुप सोपे  आहेत...  1) जंगल मधला सर्वात उंच प्राणी कोणता...?  2) जंगल मधला सर्वात ताकदवान प्राणी कोणता आहे...?  3) जंगल मधला सर्वात वेगाने धावणारा प्राणी कोणता आहे...?  4) जंगल मधला सर्वात बुद्धिमान हुशार प्राणी कोणता आहे...?  मित्रांनो,  या प्रश्नाचे उत्तर असे आहेत...  1) जंगल मधला सर्वात उंच प्राणी जिराफ आहे  2) जंगल मधला सर्वात ताकदवान प्राणी हत्ती आहे  3) जंगल मधला सर्वात वेगाने धावणारा प्राणी चित्ता आहे  4) जंगल मधला सर्वात बुद्धिमान आणि हुशार प्राणी Chimpanzee आहे  मित्रांनो, तुमच्या सर्वांना माझा एक प्रश्न आहे... या चार प्राण्यामधुन जंगलाचा राजा कोण आहे...?  तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे... जंगलाचा राजा सिंह आहे...  👉 मित्रांनो, सिंह हा जिराफ सारखा उंच नाही, आणि चित्ता सारखा वेगाने धावु शकत नाही, तसेच सिंह हा हत्ती  सारखा ताकदवान सुद्धा नाही आणि Chimpanzee सारखा बुद्धिमान सुद्धा नाही...  तरी सुद्धा सिंह हा जंगलाचा राजा आहे...  यामागे काय कारण

स्वतःची किंमत कशी वाढवावी...

इमेज
  मित्रांनो, आपल्याला एखादी वस्तु आवडते आणि   ती वस्तु विकत घ्यायला आपण दुकानात जातो परंतु जास्त किंमत असल्यामुळे ती वस्तु आपण विकत  घेत नाही... ही वस्तु पुढच्या वर्षी घेऊया असं बोलुन आपण ती वस्तु विकत घेत नाही.. परंतु  पुढच्या वर्षी जेंव्हा तुम्ही ती वस्तु विकत घ्यायला परत जाता तेंव्हा त्या वस्तुची किंमत पहिल्या पेक्षा जास्त झालेली असते... मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जगातल्या प्रत्येक वस्तु ची किंमत दिवसानुदिवस वाढत आहे...  👉 जगातल्या प्रत्येक वस्तुची किंमत जर थोड्या थोड्या ने  वाढत असेल तर आपण आपल्या विचारांची किंमत आणि आपले विचार थोड्या थोड्याने का नाही वाढवावे,   👉 एखादा व्यक्ती एक पुस्तक वाचतो  किंवा एक मोटिवेशनल व्हिडिओ पाहतो, आणि स्वतःला सर्वात मोठा विचारवंत समजतो, आपल्या विचारात आणि आपल्या  कामात भर घालण्याची आता अजिबात गरज नाही अशा  मोठ्या  गैरसमज मध्ये तो जीवन जगत असतो... आणि जिथे आहे तिथेच राहतो  मित्रांनो, तुम्हाला जेंव्हा पण वेळ मिळेल तेंव्हा स्वतःची किंमत कशी वाढेल  याचा  विचार करा... आणि   निगेटिव्ह लोकांन पासुन सावध रहा कारण हे लोकं कळत न कळत आपल्याला आप

स्वतःचे आत्मनिरीक्षण कसे करावे....

इमेज
  👉 मित्रांनो, माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या...  तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट कसा करता...?  मिनिमम लोक सकाळी 7 किंवा 8 वाजता उठतात, फ्रेश होतात,  टीव्ही पाहतात, ऑफिसला जातात, ऑफिस मधुन घरी येतात, गप्पागोष्टी करतात, जेवण करतात आणि रात्री 10 वाजता झोपून जातात...   मित्रांनो, वरील पद्धतीने जर तुम्ही जीवन जगत असाल तर तुम्ही यशस्वी होत आहात कि अपयशी हे तुम्हाला अजिबात समजणार नाही...  कारण  तुम्ही तुमचा दिवस रोजच्या दिवसा सारखाच जगत आहात...  👉 मित्रांनो, तुम्हाला तुमच्या जीवनात प्रगती करायची असेल,  तर रोज सकाळी आणि रोज रात्री एक तास स्वतःसाठी वेगळा काढा...  रात्री वेगळा काढलेल्या वेळामध्ये स्वतःचे आत्मनिरीक्षण करा, स्वतःच्या व्यवसाय बद्दल निरीक्षण करा, स्वतःच्या पैशाबद्दल निरीक्षण करा... किंवा  तुम्ही दिवसभर कोण कोणते काम केले याचे निरीक्षण करा.... महत्वाचे किती कामे केले आणि किती वेळ वाया घालवला याचे सुद्धा निरीक्षण करायला शिका... 👉 मित्रांनो, रात्री झोपण्यापूर्वी आत्मनिरीक्षण केल्यामुळे दिवसभरात तुम्ही काय केले आणि काय करायचे राहून गेले हे तुम्हाला कळते आणि त्याबाबत

Personality Development... म्हणजे यशाचा मार्ग

इमेज
  मित्रांनो, या जगात जन्म घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला  यशस्वी व्हायचं आहे...  👉 प्रत्येक व्यक्ती शाळेचे, कॉलेजचे शिक्षण पुर्ण करतो... आणि नंतर नोकरी शोधत असतो परंतु  👉 प्रत्येक व्यक्तीला नोकरी मिळेलच असे नाही, माझे काही जुने मित्र आहेत, त्याना अजुन  नोकरी मिळाली नाही, त्यामुळे   ते सर्वजण कंपनी मध्ये जॉब करायला जातात,  मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा कुठे ही जॉब मिळण्या अगोदर तिथे तुमची Personality ची test घेतल्या जाते... *एक उदा, सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल...*  👉 समजा, तुम्हाला जॉब ची गरज आहे, आणि तुम्ही कंपनी मध्ये Resume पाठवता, काही दिवसाने तुम्हाला कॉल येतो Interview साठी  👉 खुप सारे लोकं, विद्यार्थी फक्त interview चीच तयारी करतात, आणि 100 लोकांमधून फक्त कमीत कमी 10 लोक जॉबसाठी सिलेक्ट होतात आणि बाकी लोकं परत आप आपल्या गावात परत येतात आणि सांगतात  मी interview मुळे Fail झालो  मित्रांनो, तुम्ही जर Interview या शब्दाला थोडं जवळून पाहिलं तर तुम्हाला दोन शब्द पाहायला मिळतात... *Interview*  Inter - Inter चा अर्थ होतो आत  View - चा अर्थ होतो पाहणे  👉 Interview चा अर्थ होतो त