पोस्ट्स

प्रेरणादायी गोष्टी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

प्रेरणादायी गोष्ट

  👉 मित्रांनो, एका गावात एक धनंजय नावाचा व्यक्ती राहत होता. धनंजय गाई म्हशी पाळत असे... रोज सकाळी गाई म्हशीना चरायला घेऊन जाणे आणि रात्री  घरी आणणे असे त्याचे रोजच काम असे...  धनंजय हा खूप मेहनती होता तसा तो खूप प्रेमळ आणि श्रद्धाळू सुद्धा होता...  👉 धनंजयच्या गावाच्या बाहेर एक टेकडी होती. त्या टेकडीवर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर होते.  धनंजय रोज सकाळी अंगोळ करायचा आणि देवाचा पाया पडायला जायचा... देव दर्शन करायचा आणि नंतर गाई म्हशी घेऊन रानात जायचा...  एके दिवसी... एक गाय एका सुंदर वासराला जन्म देते.   धनंजय रोजच्या सारखा देव दर्शनसाठी जात असतो... देवाला जाताना त्याची नजर त्या सुंदर वासरावर पडते...  धनंजयला ते वासरू खूप खूप आवडायचे त्यामुळे धनंजय देव दर्शनला जाताना त्या वासराला आपल्या पाठीवर बसुन सोबत घेऊन जायाचा...  👉 असेच दिवसा मागे दिवस जाऊ लागलेत तसेच धनंजय सुद्धा त्या वासराला रोज आपल्या पाठीवर बसुन देवाचे दर्शनसाठी घेऊन जात...  आता, त्या छोट्यासा वासराचे एका मोठ्या बैलामध्ये रूपांतर  झाले होते...  धनंजय जेंव्हा त्या बैलाला आपल्या पाठीवर बसुन देव दर्शनाला जात असे तेंव्हा त्याच्या ग

नवीन प्रधानची निवड...

इमेज
  मित्रांनो, एक राजमहल असतो त्या राजमहलामध्ये आणि राज्यामध्ये   सर्वत्र प्रेम,  सुख,  शांती असते... असेच, काही वर्ष निघुन जातात. आणि राजाच्या दरबार मधला प्रधान म्हतारा होतो. आणि आपले शेवटचे वर्ष आपल्या नातू नात्यान सोबत राहायचा विचार करतो... आणि त्याचा विचार तो राजाला सांगतो.  राजा, प्रधानला म्हणतो... प्रधानजी तुम्ही तुमचे पद सोडू शकता परंतू  त्याआधी तुम्हीच या राजदरबारला नवीन प्रधानमंत्री निवडा...  👉 राजाच्या म्हणण्यानुसार प्रधान त्यांच्या पूर्ण राज्यात दवंडी द्याला  लावतो आणि सांगतो की ज्या व्यक्तीला नवीन प्रधान बनायचं आहे त्यानी उद्या सकाळी 10 वाजता राजदरबार मध्ये हजर राहावे...  पुढच्या दिवसी, राजदरबार मध्ये 4 व्यक्ती हजर असतात...  प्रधान त्या चारही व्यक्तीचे स्वागत करतो आणि म्हणतो थोड्या वेळाने तुमची परीक्षा होईल आणि प्रत्येकाला परीक्षा द्यावीच लागणार आहे... एवढे बोलुन प्रधान चालला जातो...  आता चार ही व्यक्ती एकमेकांन सोबत बोलत असतात  👉 पहिला व्यक्ती बाकी तिघांना सांगतो... मी 40 पेक्षा जास्त वेगवेगळे पुस्तक वाचलेले आहेत. त्यामुळे ही परीक्षा मीच पास होणार  दुसरा व्यक्ती म्हणतो, मी

प्रेरणादायी गोष्ट :- असली आणि नकली हिरा

इमेज
प्रेरणादायी गोष्ट :-  असली आणि नकली हिरा     नमस्कार मित्रांनो, कसे आहात मित्रांनो, मजेत आणि आनंदात आहात ना...  मित्रांनो, आज आपण एक नवीन प्रेरणादायी गोष्ट वाचणार आहोत, पाहणार आहोत...  या प्रेरणादायी गोष्टीचे नाव आहे:- असली आणि नकली हिरा    मित्रांनो, एक राजा असतो तो खुप दयाळु आणि प्रेमळ असतो...  त्या राजाचे त्याच्या प्रजेवर खुप प्रेम होते...  राजा नेहमी दरबार भरत होता आणि प्रजेच्या समस्याचे समाधान करत असे... हिवाळ्याचा ऋतू सुरु असतो आणि थंडीचे दिवस असतात, त्यामुळे  राजाने त्याचा दरबार महालात न भरवता उघड्या मैदानात भरवलेला असतो... सूर्याच्या कोवळ्या उन्हात प्रजा बसलेली असते, कामकाज सुरु होते, इतक्यात तिथे बाहेरगावाहून एक माणुस येतो, तो राजाला म्हणतो....  महाराज, माझ्याजवळ दोन वस्तु आहेत. त्यात एक नकली आहे आणि एक असली आहे.मी आजवर अनेक राज्यातून फिरत आलोय. आजवर एकानेही असली वस्तु ओळखली नाही ती जर तुमच्यापैकी कोणी ओळखली तर ती वस्तु तुमच्या खजिन्यात मी आनंदाने जमा करेन, मात्र कोणीच ओळखली नाही तर त्या असली वस्तुच्या किंमती इतके धन तुम्ही मला दिले पाहिजे, आजवर माझे हे आव्हान कोणीही जिंकु शकल

दुसऱ्यांसाठी चांगल्या सवयी सोडू नयेत.

इमेज
  दुसऱ्यांसाठी चांगल्या सवयी सोडू नयेत.  नमस्कार मित्रांनो, मित्रांनो Marathi Motivational Blog पेज वर तुमचे स्वागत आहे...  मित्रांनो, आज आपण प्रेरणादायी गोष्ट वाचणार आहोत... आजची गोष्ट तुम्हाला नक्की आवडेल...  👉 मित्रांनो, एका गावात एक माणुस राहत होता. तो नेहमी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना नमस्कार करायचा. तसा तो चांगला होता म्हणजे लोकांना नमस्कार करून त्यांच्याकडुन काही काम करून घेण्याचा त्याचा स्वभाव नव्हता.  पण तरीही त्याच्या  या सवयीच लोकांना खुप कुतूहल वाटे  एक दिवस त्या गावात नवीन व्यक्ती आला तो व्यक्ती खुप खडूस होता त्या व्यक्तीला नमस्कार करणाऱ्या व्यक्तीबद्दल काहीच माहिती नव्हते. त्यामुळे त्या चांगल्या व्यक्तीने नमस्कार जरी केला तरी तो खडूस व्यक्ती नमस्कार करणाऱ्या व्यक्तीला शिव्या देई, कधी कधी रस्त्यात त्यांची भेट होई त्यावेळेस तो चांगला व्यक्ती नमस्कार करत असे आणि तो खडूस व्यक्ती त्याला नेहमी शिव्या देई...  हे सर्व दृश्य गावातील लोक नेहमी पाहत आणि एक दिवस त्या गावातील एका माणसाला खुप राग आला आणि त्याने त्या खडूस व्यक्तीला बर भुल सुनावलं आणि  समजावून सांगितलं  त्या खडूस व्यक्तील

राजा आणि हत्ती...

इमेज
  राजा आणि हत्तीची गोष्ट   एका राजाजवळ एक हत्ती होता, राजाला तो हत्ती खुप प्रिय होता. तो हत्ती स्वामीभक्त असण्याबरोबरच चांगला योद्धा होता. जेंव्हा केंव्हा राजाने त्याच्यावर बसुन युद्ध केले तेंव्हा राजा नेहमी जिंकत असे..  काही वर्ष गेल्या नंतर हत्ती म्हतारा होत चालला त्यामुळे राजाने त्याला युद्धात घेवून जाणे बंद केले. मात्र राजाचे त्या हत्तीवरचे प्रेम काही कमी झाले नाही, एके दिवसी तो हत्ती सरोवरामध्ये पाणी पीत होता. सरोवरामध्ये पाणी कमी होते त्यामुळे हत्ती त्या पाण्यात पुढे पुढे  गेला आणि चिखलात फसला.  हत्तीला त्या चिखलामधुन बाहेर निघणे शक्यच नव्हते, त्यामुळे हत्ती जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकुन माहूत हत्तीकडे धावत गेला परंतु सरोवरातुन हत्तीला बाहेर काढणे कुणालाही जमेना, तेंव्हा त्यांनी हत्तीच्या  शरीराला भाले टोचायला सुरुवात केली.  कारण भाल्याच्या टोचण्याने हत्ती सर्व शक्ती लावुन पाण्याच्या बाहेर येणाचा प्रयत्न करेल आणि बाहेर येईल, परंतु हत्ती बाहेर येऊ शकला नाही. भाल्याच्या टोचण्याने हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले.  राजापर्यंत ही बातमी गेली राजाने तत्काळ त्या हत्तीच्या जुन