पोस्ट्स

ऑगस्ट, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वतःला अपडेट करा...

इमेज
नमस्कार मित्रांनो, कसे आहात.?  आशा करतो सर्वजण मजेत आणि आनंदी असाल...  मित्रांनो, काल एका व्यक्तीने मला एक प्रश्न विचारला होता...  प्रश्न असा होता कि,  1) सर, मी मेहनत करतो, अभ्यास करतो, तरी सुद्धा मी मागेच राहतो... माझ्या सोबतचे बाकी मित्र माझ्यासमोर  निघुन जातात... मी मात्र जागच्या जागीच राहतो...  मित्रांनो, वरील प्रश्न तुम्हाला सुद्धा कधी ना कधी पडला असेलच...   वरील प्रश्नाचे उत्तर देण्या अगोदर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचे उत्तर द्या...  समजा, तुम्हाला एक नवीन Bike विकत घ्यायची आहे... तुमच्या समोर दोन बाईक आहेत. 👉 A बाईकचा मायलेज एका लिटरला 30 किलोमीटर आहे  तर  👉 B बाईकचा मायलेज एका लिटरला 80 किलोमीटर आहे  माझा प्रश्न असा आहे कि, तुम्ही कोणती बाईक घ्याल..?  प्रत्येक व्यक्तीचे उत्तर नक्कीच B असेल... बरोबर ना  मित्रांनो, आजच्या जगात ज्या व्यक्तीकडे Skills आहेत त्याच लोकांना इतर लोकांपेक्षा खूप लवकर जॉब मिळतो...  मित्रांनो, आपण इतरांपेक्षा कमी असु तर आपल्याला पाहिजे तसा परिणाम मिळणार नाही... त्यासाठी स्वतःला अपडेट करत राहणे आणि शिकत राहणे  खूप गरजेचे आहे...  👉  सांगण

Self Attitude

इमेज
Self Attitude असणं चांगली गोष्ट आहे. प्रत्येक मुक्या  प्राण्यांना सुद्धा स्वतःचा अटीट्युड असतो...  👉 एखांद्या गार्डन मध्ये आपल्याला लहानसा ससा दिसला की लगेच आपण त्या ससाकडे पळत जातो... किती Cute आहे हा ससा असं म्हणतो. त्या ससा सोबत फोटो काढतो...त्या ससाला जवळ घेतो, त्याची पप्पी घेतो... बरोबर ना  ( ससा हा प्राणी खूप गरीब असतो आणि त्याला कसलाच अटीट्युड नसतो... ) विचार करा  👉 एखाद्या गार्डन मध्ये आपल्याला साप दिसला तर आपण त्या सापाकडे  ससासारखे पळत पळत जातो का...?  हा साप किती Cute आहे... 😄आपण त्या सापाची पप्पी घेतो का.??  त्या सापाला जवळ घेऊन त्याच्या सोबत सेल्फी काढु शकतो का. ?? 😄 अजिबात नाही  तुम्ही जर सापाची पप्पी घ्याल गेले तर साप पण तुम्हाला Kiss करेल... 😁 👉 साप विषारी आहे की बिनविषारी तो नंतरचा विषय आहे... सापाचा अटीट्युड एवढा भारी असतो की त्याला पाहूनच आपण दुर पळुन जातो...😁  ( त्याचप्रमाणे वाघाला आणि सिंहाला पाहुन सुद्धा लोक घाबरून पळुन जातात... त्याच्या मागचे कारण असे आहे की हे दोन्ही प्राण्याचा अटीट्युड खूप डेंजर असतो... हे दोन्ही प्राणी कोणताही विचार न करता समोरच्या जनाव