पोस्ट्स

जानेवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

2023 वर्षाचे संकल्प...

इमेज
मित्रांनो, नवीन वर्षाच्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा  2023 हे नवीन वर्ष तुमच्यासाठी आनंद,  प्रेम, उत्साह घेऊन येवो, आणि वर्षाचे 365 दिवस मजेदार जावोत नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा... 🌹 🌹🌹💐💐💐🎂🎂🎂   मित्रांनो, आज स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा  *2022 वर्षामध्ये तुम्ही स्वतःला बदलण्यासाठी कोण कोणते प्रयत्न केले आहेत...??* असा प्रश्न स्वतःला नक्की विचारा  मित्रांनो, तुम्हाला तुमचे जीवन खरोखर बदलायचे असेल तर सर्वात प्रथम वेळेचा सदुपयोग करायला शिका... आणि स्वतःला प्रॉमिस करा... मी 31 डिसेंबर 2023 पर्यंत मी ठरवलेले सर्व संकल्प पूर्ण करेल...🤝  मित्रांनो, आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला काही संकल्प सांगणार आहे... ते संकल्प वाचा आणि जे संकल्प तुम्हाला आवडतील ते संकल्प पूर्ण करण्यासाठी आजपासुन  कामाला लागा.  1) स्वतःवर प्रेम करा... 👉 मित्रांनो, 2023 या नवीन वर्षामध्ये ठरवा मी माझ्या स्वतःवर खूप प्रेम करेल...  मित्रांनो, समजा मी तुम्हाला 5 करोड रुपये दिले आणि म्हटलं   तुमचे दोन्ही हात कापून मला द्या...  तुम्ही तुमचे दोन्ही हात मला द्याल का?   नाही देणार... बरोबर ना  बर आता मी जर  10 क