पोस्ट्स

जानेवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रेरणादायी गोष्ट :- असली आणि नकली हिरा

इमेज
प्रेरणादायी गोष्ट :-  असली आणि नकली हिरा     नमस्कार मित्रांनो, कसे आहात मित्रांनो, मजेत आणि आनंदात आहात ना...  मित्रांनो, आज आपण एक नवीन प्रेरणादायी गोष्ट वाचणार आहोत, पाहणार आहोत...  या प्रेरणादायी गोष्टीचे नाव आहे:- असली आणि नकली हिरा    मित्रांनो, एक राजा असतो तो खुप दयाळु आणि प्रेमळ असतो...  त्या राजाचे त्याच्या प्रजेवर खुप प्रेम होते...  राजा नेहमी दरबार भरत होता आणि प्रजेच्या समस्याचे समाधान करत असे... हिवाळ्याचा ऋतू सुरु असतो आणि थंडीचे दिवस असतात, त्यामुळे  राजाने त्याचा दरबार महालात न भरवता उघड्या मैदानात भरवलेला असतो... सूर्याच्या कोवळ्या उन्हात प्रजा बसलेली असते, कामकाज सुरु होते, इतक्यात तिथे बाहेरगावाहून एक माणुस येतो, तो राजाला म्हणतो....  महाराज, माझ्याजवळ दोन वस्तु आहेत. त्यात एक नकली आहे आणि एक असली आहे.मी आजवर अनेक राज्यातून फिरत आलोय. आजवर एकानेही असली वस्तु ओळखली नाही ती जर तुमच्यापैकी कोणी ओळखली तर ती वस्तु तुमच्या खजिन्यात मी आनंदाने जमा करेन, मात्र कोणीच ओळखली नाही तर त्या असली वस्तुच्या किंमती इतके धन तुम्ही मला दिले पाहिजे, आजवर माझे हे आव्हान कोणीही जिंकु शकल

दुसऱ्यांसाठी चांगल्या सवयी सोडू नयेत.

इमेज
  दुसऱ्यांसाठी चांगल्या सवयी सोडू नयेत.  नमस्कार मित्रांनो, मित्रांनो Marathi Motivational Blog पेज वर तुमचे स्वागत आहे...  मित्रांनो, आज आपण प्रेरणादायी गोष्ट वाचणार आहोत... आजची गोष्ट तुम्हाला नक्की आवडेल...  👉 मित्रांनो, एका गावात एक माणुस राहत होता. तो नेहमी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना नमस्कार करायचा. तसा तो चांगला होता म्हणजे लोकांना नमस्कार करून त्यांच्याकडुन काही काम करून घेण्याचा त्याचा स्वभाव नव्हता.  पण तरीही त्याच्या  या सवयीच लोकांना खुप कुतूहल वाटे  एक दिवस त्या गावात नवीन व्यक्ती आला तो व्यक्ती खुप खडूस होता त्या व्यक्तीला नमस्कार करणाऱ्या व्यक्तीबद्दल काहीच माहिती नव्हते. त्यामुळे त्या चांगल्या व्यक्तीने नमस्कार जरी केला तरी तो खडूस व्यक्ती नमस्कार करणाऱ्या व्यक्तीला शिव्या देई, कधी कधी रस्त्यात त्यांची भेट होई त्यावेळेस तो चांगला व्यक्ती नमस्कार करत असे आणि तो खडूस व्यक्ती त्याला नेहमी शिव्या देई...  हे सर्व दृश्य गावातील लोक नेहमी पाहत आणि एक दिवस त्या गावातील एका माणसाला खुप राग आला आणि त्याने त्या खडूस व्यक्तीला बर भुल सुनावलं आणि  समजावून सांगितलं  त्या खडूस व्यक्तील

राजा आणि हत्ती...

इमेज
  राजा आणि हत्तीची गोष्ट   एका राजाजवळ एक हत्ती होता, राजाला तो हत्ती खुप प्रिय होता. तो हत्ती स्वामीभक्त असण्याबरोबरच चांगला योद्धा होता. जेंव्हा केंव्हा राजाने त्याच्यावर बसुन युद्ध केले तेंव्हा राजा नेहमी जिंकत असे..  काही वर्ष गेल्या नंतर हत्ती म्हतारा होत चालला त्यामुळे राजाने त्याला युद्धात घेवून जाणे बंद केले. मात्र राजाचे त्या हत्तीवरचे प्रेम काही कमी झाले नाही, एके दिवसी तो हत्ती सरोवरामध्ये पाणी पीत होता. सरोवरामध्ये पाणी कमी होते त्यामुळे हत्ती त्या पाण्यात पुढे पुढे  गेला आणि चिखलात फसला.  हत्तीला त्या चिखलामधुन बाहेर निघणे शक्यच नव्हते, त्यामुळे हत्ती जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकुन माहूत हत्तीकडे धावत गेला परंतु सरोवरातुन हत्तीला बाहेर काढणे कुणालाही जमेना, तेंव्हा त्यांनी हत्तीच्या  शरीराला भाले टोचायला सुरुवात केली.  कारण भाल्याच्या टोचण्याने हत्ती सर्व शक्ती लावुन पाण्याच्या बाहेर येणाचा प्रयत्न करेल आणि बाहेर येईल, परंतु हत्ती बाहेर येऊ शकला नाही. भाल्याच्या टोचण्याने हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले.  राजापर्यंत ही बातमी गेली राजाने तत्काळ त्या हत्तीच्या जुन

आई वडिलांचा आदर करायला शिका...

इमेज
आई वडिलांचा आदर करायला शिका...  नमस्कार मित्रांनो, मित्रांनो Marathi Motivational Blog मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे...  मित्रांनो, आजच्या जगात रोज कोणता न कोणता नवीन शोध लागत आहे... त्यामुळे माणसाचे जीवन सरळ आणि सोपे झालेले आहे... मित्रांनो, आपण जर 50 वर्षा आधीचा काळ पाहिला तर तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की, त्या काळामध्ये आधुनिक कोणतेच शोध लागलेले नव्हते... त्या काळात इंटरनेट नव्हते, मोबाईल नव्हता, कॉम्पुटर नव्हते... मिक्सर नव्हता, टीव्ही नव्हता... थोडक्यात सांगायचं म्हणजे अगोदरचा काळ खुप कठीण होता...  परंतु  आजच्या तारखेला माणसाने शिक्षणाचा उपयोग करून खुप मोठ मोठे शोध लावलेले आहेत...   जसा की, मोबाईल   मित्रांनो, जुन्याकाळात मोबाईल नव्हता प्रत्येक व्यक्ती पत्र लिहुन संवाद करत होता...  मित्रांनो, आपण खुप नशीबवान आहोत की आपला जन्म 21 व्या शतकात झाला.  आपल्यासाठी आज सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. मोबाईल,  कॉम्पुटर, इंटरनेट, आपल्याला पाहिजे त्या सर्व गोष्टी आपल्यासाठी उपलब्ध आहेत...  आपल्याला फक्त त्या साधनांचा उपयोग करून यशस्वी व्हायचं आहे...  मित्रांनो, जुन्या काळात एक परिवार एक टेलिफोन म

यशस्वी लोकांच्या पाच सवयी

इमेज
 यशस्वी लोकांच्या पाच सवयी  नमस्कार मित्रांनो, मित्रांनो Marathi Motivational Blog मध्ये तुमचे स्वागत आहे...  मित्रांनो, यशस्वी लोकांमध्ये आणि अयशस्वी लोकांमध्ये फक्त एका गोष्टीचा फरक असतो तो म्हणजे त्यांच्या सवयी...  यशस्वी लोकांना जेंव्हा पण रिकामा वेळ मिळतो तेंव्हा त्या वेळामध्ये वाचन करतात तर अयशस्वी लोकांना जेंव्हा पण रिकामा वेळ मिळतो तेंव्हा ते टीव्ही पाहण्यात वेळ वाया घालवतात....  मित्रांनो, तुमच्या चांगल्या सवयीवरूनच तुमचे भविष्य घडत असते, आणि चांगल्या सवयीमुळेच तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी होऊ शकता...  मित्रांनो, तुम्हाला पण यशस्वी लोकांच्या यादीमध्ये यायचे असेल किंवा तुम्हाला पण तुमच्या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला यशस्वी लोकांच्या सवयी स्वतःला लावाव्या लागतील...  मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण यशस्वी लोकांच्या 5 सवयी पाहणार आहोत, त्या सवयी तुम्हीसुद्धा स्वतःला लावा आणि जीवनात यशस्वी व्हा...  यशस्वी लोकांच्या पाच सवयी...  1) रोज सकाळी लवकर उठा...  👉 मित्रांनो, यशस्वी झालेल्या लोकांचा दिवस सकाळी 4 वाजतापासुन सुरु होतो, यशस्वी लोक रोज सकाळी 4 वाजता उठतात, आणि दिवसा

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी विचार...

इमेज
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी विचार...  नमस्कार मित्रांनो, मित्रांनो Marathi Motivational Blog वर तुमचे स्वागत आहे..  मित्रांनो, आज दिनांक 03 जानेवारी 2022, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती...  भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विन्रम अभिवादन. 💐💐🙏🙏💐💐 सावित्रीबाई फुले यांचा जन्म  👉 मित्रांनो, सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्हातील नायगाव या गावी झाला..  सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे आणि आईचे नाव लक्ष्मीबाई होते...  1840 मध्ये सावित्रीबाई यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला...  विवाहच्या वेळेस सावित्रीबाई फुले यांचे वय नऊ होते, तर ज्योतिबा फुले यांचे वय बारा होते...  महात्मा ज्योतिबा फुले स्वतः एक महान विचारवंत, समाजसुधारक, लेखक, संपादक आणि क्रांतिकारी होते...  सावित्रीबाई या शिक्षित नव्हत्या, लग्नानंतर ज्योतिबानी त्यांना लिहायला, वाचायला शिकवले...  नंतर याच सावित्रीबाईनी

2022 नवीन वर्षाच्या नवीन संकल्पना...

इमेज
 2022 नवीन वर्षाच्या नवीन संकल्पना... 👉 नमस्कार मित्रांनो, Marathi Motivational Blog मध्ये तुमचे स्वागत आहे...  मित्रांनो,  नवीन वर्षाच्या तुम्हाला  खुप खुप शुभेच्छा,  2022 हे नवीन वर्ष तुमच्यासाठी आनंद,  प्रेम, उत्साह घेऊन येवो,  आणि वर्षाचे 365 दिवस मजेदार जावोत नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...  मित्रांनो, आजचा लेख सर्वांसाठी खुप महत्वाचा आहे, आजच्या लेखामध्ये आपण नवीन वर्षाच्या नवीन संकल्प करणार आहोत...  मित्रांनो, माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या... तुम्ही तुमच्या जीवनात आनंदी आहात का...?  2021 वर्षामध्ये स्वतःला बदलण्यासाठी तुम्ही काय काय केले... असा प्रश्न स्वतःला नक्की विचारा  मित्रांनो, तुम्हाला तुमचे जीवन खरोखर बदलायचे असेल तर सर्वात प्रथम वेळेचा सदुपयोग करायला शिका... आणि स्वतःला प्रॉमिस करा... 31 डिसेंबर 2022 पर्यंत तुम्ही ठरवलेल्या सर्व संकल्प पूर्ण कराल...  मित्रांनो, आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला काही संकल्पना सांगणार आहे... त्या संकल्पना वाचा आणि ज्या संकल्पना तुम्हाला आवडतील त्या आजपासुन Follow करा... 👍 1) स्वतःवर प्रेम करा...   👉 मित्रांनो, 2022 या नवीन वर्षामध्ये ठरवा