पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

श्रीमंत कसे व्हावे...?

इमेज
 श्रीमंत कसे व्हावे...?  मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत कि श्रीमंत कसे व्हावे?  याबद्दल सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत...  👉 नमस्कार मित्रांनो, Marathi Motivational Blog मध्ये तुमचे स्वागत आहे.  मित्रांनो, तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे का...?  मित्रांनो, आजच्या जगात सर्व लोक श्रीमंत होण्यासाठी धडपड करताना आपल्या दिसतात...  आणि दिवस रात्र श्रीमंत होण्यासाठी काम करतात...  मित्रांनो, श्रीमंत होणे प्रत्येकासाठी वेगवेगळे असते  कोणाला 50 लाख रुपये कमवुन आपण श्रीमंत झालो असे फिल होते तर कोणाला 1 करोड रुपये कमवुन श्रीमंत झाल्याचे फिल होते...  मित्रांनो, आजकल सर्वजण श्रीमंत होण्यासाठी धावत आहे परंतु किती रुपये कमवल्यावर आपण श्रीमंत होईल असं ते कधीच ठरवत नाही...  श्रीमंत होण्याचे फायदे...  1) श्रीमंत झाल्यानंतर आपण कोणते ही वस्तु सहज विकत घेऊ शकतो...  2) श्रीमंत झाल्यावर आपल्याला काम करावे लागतं नाही...  3) आपण कोणत्याही ठिकाणी फिरायला जाऊ शकतो...  4) आपण श्रीमंत झाल्यावर आपण दुसऱ्याशी मदत करू शकतो...  5) आपण आनंदी जीवन जगु शकतो...  6) श्रीमंत झाल्यावर आपण आपल्या पर

2023 सेल्फ इम्प्रोव्हमेन्ट...

इमेज
स्वतःला इम्प्रोव्हमेन्ट कसे करावे...?   नमस्कार मित्रांनो, Marathi Motivational Blog मध्ये तुमचे स्वागत आहे...  मित्रांनो, आजच्या काळात स्पर्धा खुप आहे... प्रत्येक ठिकाणी तुम्हाला स्पर्धा करावी लागते जसे कि MPSC परीक्षा असेल किंवा एखादी छोटी नोकरी मिळवायची असेल तर तुम्हाला स्पर्धा करावी लागते... स्पर्धा म्हणजे आपल्या मध्ये इतरांपेक्षा वेगळं काय आहे हे दाखवणे यालाच स्पर्धा म्हणतात...  मित्रांनो, आजच्या स्पर्धाच्या काळात तुम्हाला टिकायचं असेल तर स्वतःला इम्प्रोव्हमेन्ट करणे खुप गरजेचे आहे...  स्वतःला इम्प्रोव्हमेन्ट कसे करावे याबद्दल काही टिप्स तुम्हाला देत आहे... खाली दिलेल्या टिप्स वाचा आणि स्वतःच्या जीवनात लागु करा...  1) नवीन व्यक्ती सोबत कसे बोलावे आणि  दुसऱ्यांसोबत आपल्या स्वतःलासुद्धा ट्रीट कसं करायचं ते शिका...  👉 मित्रांनो, तुम्हाला जर नवीन लोकांशी बोलता येत नसेल किंवा नवीन लोकांसी बोलताना तुम्हाला भीती वाटतं असेल तर तुम्ही या जगात अजिबात टिकणार नाही... त्यामुळे कॉम्म्युनिकेशन स्किल्स शिकुन घ्या...  2) नवीन गोष्टी शिकण्यासाठी स्वतःला वेळ द्या... 👉 मित्रांनो, खुप लोक Time pass

रागावर नियंत्रण कसे ठेवावे...?

इमेज
  रागावर नियंत्रण कसे ठेवावे...?  👉 मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जगात मानवी जीवन खुप व्यस्त झालेले आहे... एखादे काम पूर्ण झाले तर आपल्याला आनंद होतो आणि एखादी गोष्ट आपल्या इच्छा प्रमाणे  झाली नाही तर आपल्याला राग येत असतो...  👉 मित्रांनो, एखाद्या वेळेस चुकून  राग आला तर काही नाही परंतु तुम्ही जर रोज रोज रागवत असाल... तर ही सवय तुमच्यासाठी चांगली नाही...  मित्रांनो, मी खुप असे लोकं पाहिले जे प्रत्येक वेळेस रागावलेली असतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये रागवतात...  आपण जर त्यांना एखादा साधा प्रश्न विचारला तरी सुद्धा काही लोकं धावुन आणि रागावूंन बोलतात...  काही लोकं तर त्यांच्या जीवनात एवढे सिरीयस असतात जसे कि ते एक अवघड गणित सोडवत आहेत... आणि असे सिरीयस राहणारे, रागवणारे लोकं हमेशा एकटे राहतात कारण अशा रागवणाऱ्या किंवा सिरीयस राहणाऱ्या लोकांसी कोणीच मैत्री करत नाही....  👉 मित्रांनो,  तुम्हाला सुद्धा प्रत्येक वेळी राग येत असेल... किंवा तुम्हाला राग येण्याची सवय झाली असेल तर ती सवय सोडुन देण्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे... त्या अगोदर आपण पाहणार कि राग आल्याने कोण कोणते परिणाम होत

सोशल मीडियाचा उपयोग कसा करावा...

इमेज
  सोशल मीडियाचा उपयोग कसा करावा...  मित्रांनो, आजच्या लेखामध्ये सोशल मीडियाचा चांगला उपयोग कसा करावा... आणि कोणत्या गोष्टीपासुन आपण सावध राहायला पाहिजे इत्यादी गोष्टी आपण पाहणार आहोत..  👉 मित्रांनो, जेंव्हापासुन आधुनिक शोध लागले तेंव्हापासुन माणसाला अवघड काम खुप सोपे झाले आहे...  माणसाच्या उपयोगात येणाऱ्या आधुनिक शोधापैकी सोशल मीडिया हा सुद्धा एक शोधच समजा...  एके काळी माणुस कॉम्म्युनिकेशन  हे पत्राद्वारे करत होतो...  👉आपल्या दुर राहणाऱ्या  नातेवाईकांसी जर बोलायचे असेल तर तो व्यक्ती आपला MSG पत्राद्वारे पाठवत होता...  जर आज पोस्ट ऑफिस ने पत्र पाठवले तर ते पत्र पोहचायला कमीत कमी 6 ते 7 दिवस लागत होते...  थोडक्यात म्हणजे अगोदरचा जो काळ होता तो थोडा अवघडच होता...  परंतु   👉 काही वर्षा नंतर मोबाईलचा आणि इंटरनेटचा शोध लागला... आणि आपला संदेश पत्रद्वारे पाठवणाऱ्या लोकांसी संख्याच कमी झाली... ( पत्र पाठवण्याचा  जमाना गेला ) मोबाईलचा शोध लागला आणि प्रत्येक परिवारा मध्ये एक नवीन सदस्य आला तो म्हणजे मोबाईल  अगोदर एक घर एक मोबाईल होता परंतु आजच्या तारखेला एक व्यक्ती एक मोबाईल आहे...  👉 मित्रा

प्रभावी संवाद कसा करावा...?

इमेज
प्रभावी संवाद कसा करावा...?  नमस्कार मित्रांनो, 🙏  Marathi Motivational Blog मध्ये तुमच्या सर्वांचे खुप खुप स्वागत आहे..  मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत चांगला संवाद कसा करावा....?  लोकांसी कसे बोलावे याबद्दल सर्व माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत... 👍 मित्रांनो, माणसामध्ये आणि प्राण्यामध्ये फक्त एका गोष्टीचा फरक असतो तो म्हणजे माणुस बोलु शकतो आणि प्राणी बोलु शकत नाही...  माणुस आपले  सुख,  दुःख शब्दाच्या स्वरूपाने, किंवा लेखी स्वरूपाने दुसऱ्याशी Share करत करत असतो...  मित्रांनो, एक विचार करा...  प्रत्येक व्यक्ती बोलु शकतो परंतु काही असे लोक असतात ज्यांचे बोलणे आपल्याला खुप खुप आवडते... असं वाटतं त्या समोरच्या व्यक्तीने सारखं बोलत राहावं आणि आपण त्या व्यक्तीचे ऐकत राहवं...  आणि तो  बोलका व्यक्ती आपल्याला आवडतो सुद्धा...  हे पहा... या जगात सर्व माणसे बोलु शकतात परंतु दुसऱ्याशी कसे बोलावे हे लोकांना अजिबात माहिती नाही...  बोलणे आणि चांगले बोलणे यामध्ये खुप फरक आहे...  जेंव्हा तुम्ही घरी राहता.. तेंव्हा तुम्ही जे काही बोलता ते बोलणे साधारण असते,  रोजचे असते  परंतु  जें

यशाची पहिली पायरी म्हणजे कृती करणे....

इमेज
  यशाची पहिली पायरी म्हणजे कृती करणे.... मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत कि लोक अपयशी का होतात... आणि यशाची पहिली पायरी कोणती आहे... हे सर्व आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत आणि  शिकणार आहोत... 👍 👉 मित्रांनो, आजच्या धावपळीच्या काळात सर्वांना यशस्वी व्हायचं आहे... प्रत्यक व्यक्तीचे काही न काही स्वप्न असते आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती त्याच्या स्वप्न नुसार मोठ मोठ्या योजना तयार करतो, तरी सुद्धा खुप कमी लोक यशस्वी होतात...   👉प्रत्येकजण स्वप्न पाहतो,  Goal ठरवतो, Plan तयार करतो तरी सुद्धा 98% लोक अपयशी होतात... आणि फक्त 2% लोक त्यांचे स्वप्न पूर्ण करतात आणि यशस्वी होतात... यामागे फक्त आणि फक्त एक कारण आहे ते म्हणजे Action न घेणे...  यशाची सर्वात महत्वाची पहिली पायरी ती म्हणजे Action घेणे...  खुप लोक दिवसभर विचार करतात, दिवसभर योजना तयार करतात परंतु Action करत नाही... त्यामुळे त्यांना अपयश येते... 👉 मित्रांनो, तुम्ही ठरवलेल्या योजना नुसार Action केलीच नाही तर तुम्हाला Result हा हमेशा शून्यच  मिळेल...  आजकल लोक Action का घेत नाही त्यामागे कोणकोणते कारणे आह

मानसिकदृष्ट्या ( Mentally Strong )मजबूत कसे व्हावे...

इमेज
  मानसिकदृष्ट्या ( Mentally Strong )मजबूत कसे व्हावे... 👉  मित्रांनो, तुम्ही जर 100 वर्षा अगोदरचा काळ आणि आताचा काळ याबद्दल थोडा  विचार केला तर तुम्हाला समजेल कि, 100 वर्षा अगोदर आजच्या सारखे शोध लागलेले नव्हते...  त्या वेळेस गाड्या नव्हत्या, इंटरनेट नव्हते, टीव्ही नव्हत्या,  ज्या गोष्टीची गरज होती अशा गोष्टीचा कोणताच शोध तेंव्हा लागला नव्हता,  तरी सुद्धा जुने लोक एकमेकांन बद्दलची सर्व माहिती जमा करत, सर्व काम वेळेवर पूर्ण करत होते... आणि 24 तासाचा भरपूर उपयोग करत होते... आणि जुने लोक Mentally Strong सुद्धा होते... त्याना कोणत्याच गोष्टीसाठी धावपळ करावी लागतं नव्हती...  परंतु  👉 आजच्या काळात सर्वांन जवळ गाड्या आहेत, मोबाईल आहे, इंटरनेट आहे, कॉम्पुटर आहे, सर्व गोष्टी उपलब्ध आहेत... आजच्या तारखेला सर्व गोष्टी आरामात आपल्याला कुठेही मिळतात...  आधुनिक शोध लागल्यामुळे आताचे जीवन जगणे खुप सोपे झाले, कारण सर्व गोष्टी आपल्याला उपलब्ध आहेत... तरी सुद्धा कामासाठी आपली धावपळ सुरु आहे...  प्रत्येक व्यक्ती धावपळीचे जीवन जगत आहे...धावपळीचे जीवन जगत असताना खुप साऱ्या समस्याला तोड द्यावा लागतो... जो

Problem Solving Skills...

इमेज
 मित्रांनो, तुम्हाला एखादा प्रॉब्लेम आला तर तुम्ही आनंदी होता का...?  मित्रांनो, Problem हा एक असा शब्द आहे, जो कोणालाच आवडत नाही...  प्रॉब्लेम शब्द ऐकूनच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर त्रास दिसायला सुरुवात होतो... Problem शब्द ऐकूनच हसरे चेहरे दुःखी होतात...  मित्रांनो, विचार करा फक्त Problem शब्द ऐकूनच माणसाला एवढा त्रास होत असेल तर जास्त प्रॉब्लेम जीवनात आले तर काय होईल... सहाजिकच आहे माणसाला जीवन जगणे अवघड होईल...  मित्रांनो, तुम्ही एखादा  असा व्यक्ती पाहिला का जो प्रॉब्लेम आल्यावर खुश होत असेल...  एक मिनिट विचार करा  मित्रांनो, या जगात जेवढे पण यशस्वी झालेले लोक आहेत त्यांना सुद्धा खुप प्रॉब्लेम येतात परंतु ते लोक प्रत्येक प्रॉब्लेमला सोप्या पद्धतीने solve करतात कारण त्याना Problem Solving skills  बद्दल माहिती असते...  मित्रांनो, एक साधारण व्यक्तीला जर एखादा प्रॉब्लेम येत असेल तर तो त्याला प्रॉब्लेम दिसेल परंतु तोच प्रॉब्लेम एखाद्या यशस्वी झालेल्या लोकांना आला तर तो प्रॉब्लेम त्यांच्यासाठी एक संधी असते... 👍 मित्रहो, तुम्हाला पण यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला Problem Solving Skills येण