पोस्ट्स

जानेवारी, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

यश मिळवण्याचा सुंदर मार्ग कोणता...?

                                    ** यश मिळवण्याचा सुंदर मार्ग ** मित्रानो,            यश हा एक असा शब्द आहे त्याला  मनामध्ये  Positive Energy निर्माण होते. या जगातील कोणता ही व्यक्ती हा शब्द  जेंव्हा एकतो किंवा वाचतो तेंव्हा त्यांच्या मनामध्ये एक नविन इच्छा निर्माण होते. ती  इच्छा म्हणजे यश मिळवण्याची व यश प्राप्त करण्याची. या जगातला प्रत्येक व्यक्ती त्याचा आयुष्यामध्ये कधी न कधी यश कशे भेटेल किंवा यश कसे प्राप्त होईल असा विचार नक्की करत असतो, परंतु विचार करत असताना या जगातील प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण होतो की,  ** जीवनामध्ये आपल्याला यश कसे भेटेल / कशे प्राप्त होईल .? या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी काही व्यक्ती प्रेरणादायक पुस्तके वाचतात, तर कोणी प्रेरणादायक ब्लॉग      किंवा website वर सर्च करतात, तर कोणी Motivational Seminar joint करतात. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत असतात. Books , Blogs आणि   Seminar हे  काही ठिकाण आहे. येथे या प्रश्नाचे उत्तर जर शोधले तर येथे उत्तर मिळुन जाईल, परंतु या   प्रश्नांचे  उत्त

** तुमचा खरा मित्र कोण आहे ? **

                                  ** तुमचा खरा मित्र कोण आहे ? ** मित्रानो,          सर्वात प्रथम मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, जेव्हा आपण या जगात येतो आणि पहिला श्वास घेतो आणि जेव्हा आपण या जगातुन जावु तेव्हा आपण शेवटचा श्वास घेवु  या दोघांमधे अशा आपला कोणता खरा मित्र आहे की जो आपला कधीच साथ सोडत नही.?  आपण किती ही समस्या मध्ये किंवा कोणत्याही अडचणी मध्ये असलो तर तो बिना स्वार्थिने आपला साथ देतो। आपल्याला बरोबरचा मार्ग दाखवतो आणि जेव्हा आपण आनंदी राहतो तेव्हा तो आपला आनंद आणखी मोठा करतो.? एकदम बरोबर , तुम्ही बरोबर विचार केला तो प्रेमळ आणि खरा मित्र आपले - हृदय आहे एक असा मित्र जो खुप अधिक soft   आहे परंतु प्रत्येक Hard Problems च Solution त्याला माहीत असत  आणि किती मोठा Problem आला तर तो मित्र काही मं मिनिटांच Solve करुन देतो. तो दिसायला खुप लहान आहे पण मोठ्यातले मोठे Target ला Achiev करण्यासाठी तो आपल्याला हमेशा मदत करतो.  मित्रांनो, आज मी तुम्हाला त्या चांगल्या आणि खऱ्या मित्राबद्दल सांगणार आहे हाच तो खरा मित्र जो आपल्याला Success कडे घेवुन जातो.  आजकल जीवन खुप धावप

सुरुवात जीवनाची

मित्रानो,  आयुष्यात आपण जे काही करतो त्या प्रत्येक गोष्टी मध्ये आपल्याला यशस्वी  व्हायच असत  आणि त्यासाठी आपण खुप मेहनत करायला ही तयार असतो। मेहनत, कष्ट करुण ही कधी आपण यशस्वी होतो तर कधी अपयशी।   जेव्हा आपण अपयशी होतो तेव्हा आपले मित्र किंवा आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला सांगतात की, तुज्याकडून हे काही होणार नाही। काही लोक आपल्याला सांगतात की  कदाचित तु नकारात्मक विचार केला असेल, म्हणुन तु तुझ्या कामामध्ये अपयशी झाला। तुम्ही जर नकारात्मक विचार न करता त्या एवजी थोड़ा सकारात्मक विचार कर तुला यश नक्की भेटेल , मग लगेच आपण ठरतो आता मि फक्त आणि फक्त सकारात्मकच विचार करणार आणि आपण सकारात्मक विचार करतो सुद्धा पण जेमतेम २ ते ४ घंटे आणि त्यानंतर पुन्हा आपण आपल्या जुन्या विचारांमध्ये कधी गुंतून जातो ते आपल्यालाही कळत नाही।  काही लोक व मित्र  सांगतात की,   दृष्टिकोन बदला म्हणजे जग बदलेल पण दृष्टिकोण बदलायचा कसा हे मात्र कोणीच सांगत नाही। कदाचित त्या लोकाना पण माहिती नसते की दृष्टिकोण कसा बदलायचा।   मित्रानो, आपल्याला जे करायच आहे ते कशाप्रकारे केले जाते हे जर माहीत नसेल तर आपण ते करणार तरी कसे