पोस्ट्स

एप्रिल, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Time Management Ebook Course ⏰

इमेज
  *Time Management Ebook Course* ⏰ 👉 मित्रांनो, सर्वांना दिवसाचे 24 तास मिळतात त्यामधले 8 तास झोपे मध्ये जातात तर ऑफिसची तयारी करणे, जेवण करणे आशा छोट्या मोठ्या कामात 2 तास चालले जातात.  आपल्या हातात उरतात फक्त 14 तास हेच 14 तास आपल्यासाठी खुप महत्वाचे असतात.  मित्रांनो, Ebook मध्ये सर्व नियम सविस्तर सांगण्यात आले आहेत... तुम्हाला फक्त ebook वाचायचे आणि Ebook मध्ये सांगितल्या प्रमाणे घरी सराव करायचा आहे... 📚 प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी, नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा कोर्स फायदेशीर ठरेल...❤      मित्रांनो, Time Management Ebook  वाचल्यानंतर तुम्ही तुमचा टाइम चांगल्या प्रकारे Manage करू शकता.  ⏰⏰⏰⏰ *Time Management Ebook मधील काही महत्त्वाचे मुद्दे:-* 👉  Set a Goal 👉  To Do List  👉 Biological Clock  👉 80/20 Rule 👉 Pomodoro Technique  👉 Setup Deadline 👉  Prime Time   👉  Work Delegation 👉  Stop Multitasking  👉 Morning Habits  *Ebook कोर्सची ऑफर किंमत फक्त :- 120 रुपये* 👉 मित्रांनो, Ebook सोबत इतर 5 PDF पुस्तके तुम्हाला मोफत मिळतील. ( मोटिवेशनल बुक्स )  👉Live WhatsApp

Hospital is for business not for your health

इमेज
  Hospital is for business not for your health 👉 मित्रांनो, आधी माणुस 100+ वर्ष जीवन जगत होता... परंतु आता माणसाचं जीवन किती वर्षाच आहे... हे आपण निश्चितपणे सांगु शकत नाही... मित्रांनो, शरीराचे दोन सर्वात मोठे शत्रु आहेत.  1) दिवसभर एकाच जागेवर बसुन राहणे, दिवसभर विश्रांती घेणे  2) चिंता करत बसणे / मानसिक रोग  मित्रांनो, जे लोकं दिवसभर एकाच जागेवर बसुन राहतात अथवा जे लोकं दिवसभर विश्रांती घेतात आशा लोकांना शारीरिक रोग, बिमाऱ्या खुप लवकर होतात.... आशा लोकांच अर्ध आयुष्य हॉस्पिटलमध्येच जाते 🏥 मित्रांनो, तुम्ही जर मागील पाच वर्षाकडे पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की, श्रीमंत असणारे लोकं म्हतारपण यायच्या आधीच वारले आहेत....  👉 श्रीमंत लोकं जे 24 तास उपचार घेऊ शकत होते... जेवण वेळेवर करू शकत होते तरी सुद्धा त्यांना  मरण आले आहे.... कारण ते नेहमी कोणत्या ना कोणत्या बिमारीमध्ये ग्रस्त असायचे  मित्रांनो, हॉस्पिटल हा एक बिजनेस आहे. हॉस्पिटलमध्ये आरोग्य मिळत नाही...  हॉस्पिटलमध्ये आरोग्य मिळाले असते तर, जगातील प्रत्येक श्रीमंत व्यक्ती 200 वर्ष जगला असता...  मित्रांनो, तुमचे शरीर तुमच्यासोबत आय