पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

धीरुभाई अंबानीचा जीवनप्रवास..

इमेज
  धीरुभाई अंबानीचा जीवनप्रवास.. 👉 आज अंबानी घराण्याला सगळेच ओळखतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, मुकेश आणि अनिल अंबानी असेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती नाही बनलेत. त्यांना प्रसिद्ध आणि श्रीमंत बनवण्यात त्यांचे वडील धीरूभाई अंबानी यांचा हात आहे. आज या लेख मध्ये  तुम्हाला सांगणार आहे की, ५०० रुपये घेऊन मुंबईत आलेले धीरूभाई अंबानी ७५,००० करोडचे मालक कसे बनलेत. सांगितले जाते की, धीरूभाई अंबानी जेव्हा गुजरात मधून मुंबईत आले होते तेव्हा त्यांच्या खिशात फक्त ५०० रुपये होते. हळूहळू संघर्ष करत त्यांनी करोडो रुपयांचे साम्राज्य उभे करून दिले. धीरूभाईचे म्हणणे होते मी, जर तुम्ही स्वप्ने साकार नाही केलेत तर ते दुसरे कुणीतरी करून घेईल. त्यांनी सगळ्या जगासमोर आपलं लोखंड बनवलं आणि दाखवून दिलं की, जर तुमच्यात संघर्ष करण्याची तयारी असेल तर तुम्हाला कुणीच रोखू शकत नाही. आपल्या मेहनत आणि अनेक वर्षांच्या संघर्षाच्या जोवर ते देशातील प्रसिद्ध उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन बनले. ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल की, धीरूभाई आधी भजे तळण्याचे काम करत होते. धीरूभाई अंबानीचा जन्म २८ सप्टेंबर १९३२ साली