पोस्ट्स

जुलै, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नेहमी Gratitude रहा...

इमेज
  नेहमी Gratitude रहा...  👉 मित्रांनो, एक वडील आणि त्यांचा 15 वर्षाचा मुलगा एका रेल्वे मध्ये बसलेले असतात. थोडयावेळाने रेल्वे सुरु होते. मुलगा खिडकी बाहेर पाहतो आणि वडिलांना प्रश्न विचारतो. बाबा बाबा हे काय आहे. बाबा सांगतात बेटा ते झाडे आहेत.  पुन्हा थोड्या वेळाने मुलगा प्रश्न विचारतो, बाबा बाबा हे काय आहे... बाबा म्हणतात बेटा ते पक्षी आहेत.  पुन्हा थोड्या वेळाने मुलगा प्रश्न  विचारतो बाबा बाबा हे काय आहे. त्यावर वडील म्हणतात बेटा ते पर्वत आहेत.  मुलगा पुन्हा थोड्या वेळाने प्रश्न  विचारतो बाबा बाबा हे काय आहे. बाप मुलाला म्हणतो बेटा ते तलाव आहे...  👉 हे पाहुन समोरच्या सीटवर बसलेला व्यक्ती त्या मुलाच्या बापाला म्हणतो तुम्ही या पागल मुलाचा इलाज का नाही करत.???  त्यावर वडील म्हणतात माझ्या मुलाचे कालच डोळ्याचे ऑपरेशन झाले आहे... आणि आज तो हे नवीन जग पाहत आहे... 😊 👉 मित्रांनो, एक विचार करा जो व्यक्ती हे जग पाहु शकत नाही. त्याच्यासाठी हे जग कसे असेल... तो व्यक्ती देवाच्या मंदिरात गेल्यावर देवाला काय मागत असेल.??? यावर थोडा विचार करा...  आंधळा व्यक्ती देवाच्या मंदिरात गेल्यावर देवाला एकच

माणसाचा परिचय...

इमेज
  नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण आशा करतो सर्वजण मजेत आणि आनंदी असाल...  मित्रांनो, आज आपण एक प्रेरणादायी बोधकथा वाचणार आहोत... चला तर मग बोधकथा वाचायला सुरुवात करूया... 😊   👉मित्रांनो, एके दिवसी राजा आणि राजदरबारमधले काही व्यक्ती शिकारीसाठी एका जंगलात जातात...  राजाला काही अंतरावर एक हरीण दिसते, त्या हरीणची शिकार करण्यासाठी राजा त्या हरीणमागे धावतो... धावत धावत राजा त्यांच्या सैनिकापासुन खूप अंतरावर खूप दुर चालल्या जातो...  👉 तिकडे सैनिक राजाची वाट पाहत बसतात. काही वेळाने अंधार पडायला सुरुवात होते...  सैनिक प्रधानला म्हणतो, प्रधानजी अंधार पडत आहे. महाराज अजुन शिकार करून परत आले नाही. आपण त्यांना पाहायला जंगलाच्या आत जायाला नको का...???  प्रधान सैनिकाचे म्हणणे ऐकतो आणि सैनिकाला म्हणतो, ठीक आहे, तुम्ही महाराजाला शोधण्यासाठी जंगलामध्ये जा...  👉 सैनिक जंगलाच्या आत जातो... आणि राजाला शोधतो... तेवढ्यात त्या सैनिकाला एक साधु महाराज दिसतात...  साधु महाराज हे एका झाडाखाली  तपस्याला बसलेले असतात.  सैनिक त्या साधु महाराजाला विचारतो, ओय भिकारी माणसा तु इकडे आमच्या राजाला पाहिले आहे का.?  

नवीन प्रधानची निवड...

इमेज
  मित्रांनो, एक राजमहल असतो त्या राजमहलामध्ये आणि राज्यामध्ये   सर्वत्र प्रेम,  सुख,  शांती असते... असेच, काही वर्ष निघुन जातात. आणि राजाच्या दरबार मधला प्रधान म्हतारा होतो. आणि आपले शेवटचे वर्ष आपल्या नातू नात्यान सोबत राहायचा विचार करतो... आणि त्याचा विचार तो राजाला सांगतो.  राजा, प्रधानला म्हणतो... प्रधानजी तुम्ही तुमचे पद सोडू शकता परंतू  त्याआधी तुम्हीच या राजदरबारला नवीन प्रधानमंत्री निवडा...  👉 राजाच्या म्हणण्यानुसार प्रधान त्यांच्या पूर्ण राज्यात दवंडी द्याला  लावतो आणि सांगतो की ज्या व्यक्तीला नवीन प्रधान बनायचं आहे त्यानी उद्या सकाळी 10 वाजता राजदरबार मध्ये हजर राहावे...  पुढच्या दिवसी, राजदरबार मध्ये 4 व्यक्ती हजर असतात...  प्रधान त्या चारही व्यक्तीचे स्वागत करतो आणि म्हणतो थोड्या वेळाने तुमची परीक्षा होईल आणि प्रत्येकाला परीक्षा द्यावीच लागणार आहे... एवढे बोलुन प्रधान चालला जातो...  आता चार ही व्यक्ती एकमेकांन सोबत बोलत असतात  👉 पहिला व्यक्ती बाकी तिघांना सांगतो... मी 40 पेक्षा जास्त वेगवेगळे पुस्तक वाचलेले आहेत. त्यामुळे ही परीक्षा मीच पास होणार  दुसरा व्यक्ती म्हणतो, मी