पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

किंग कँम्प जिलेट यांच्या यशाची कहाणी

इमेज
  किंग कँप जिलेट हा काही कोणी शास्त्रज्ञ नव्हता. तो होता एका कंपनीत काम करणारा २१ वर्षाचा एक तरुण सेल्समन होता. घरोघरी फिरून तो विविध प्रकारच्या वस्तू विकायचा. पण त्याच्या डोळ्यात मात्र भव्य स्वप्नं असायची. एक दिवस आपण असा एखादा शोध लावायचा कि संपूर्ण जगात आपलं नाव होईल आणि आपल्याला भक्कम  पैसेही मिळतील. परंतु एका सामान्य माणसासाठी ते एक अशक्य कोटीतलच स्वप्नं होतं. तरीही जिलेट आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा करीतच राहिला.  👉 तब्बल २८ वर्षांनी त्याला यश मिळालं तेव्हा जिलेट हे नाव तब्बल दोनशे देशातील लाखो करोडो लोकांना ठाऊक झालं होतं. वयाच्या ७७ व्या वर्षी १९३२ मध्ये त्याचे निधन झाले तरीही *आज ८० वर्षानंतर जिलेट हे नाव जिलेट ब्लेड, जिलेट सेफ्टी रेझर, जिलेट ट्वीन ब्लेड, जिलेट ट्रिपल ब्लेड, जिलेट शेविंग क्रीम, जिलेट ब्रश म्हणून जगातील अब्जावधी लोकांच्या ओठावर रोजच असते.*  👉 २००५ मध्ये प्रोक्टर एंड ग्याम्बलने जिलेट कंपनी ५७ बिलिअन डॉलरला म्हणजे तब्बल ३ लाख ४२ हजार कोटी रुपयांना खरेदी केली तरी जिलेट हे नाव कायम ठेवले. किंग कँप जिलेटच्या त्या अफाट स्वप्नाला, त्याच्या त्या अविश्वसनीय चिकाटीला माझ

नियोजन जीवनाचे

👉 1 जानेवारी 2021 ला तुम्ही  स्वतःला बदलण्यासाठी खुप खुप plan बनवले असतील,  स्वतःचे स्वप्न आपण कसे पुर्ण करू याबद्दल पण तुम्ही खुप नियोजन केले असतील. तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही प्रत्येक  दिवसाचा टाइम टेबल ठरवला असेल... जगातला प्रत्येक व्यक्ती 1 जानेवारी ला नवीन नवीन योजना बनवतो, चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न सुद्धा  करतो...  1 जानेवारीला केलेले नियोजन, नवीन सकंल्प खुप लोक Follw सुद्धा करतात, परंतु 15 दिवसांनी त्यांच्या तो उत्साह एकदम गायब होते, आणि आजचे काम उद्यावर ढकलण्याची त्यांना  सवय लागते... आणि हि सवय माणसाला बरबाद करते  👉 मित्रांनो, आजपासुन जुन महिना सुरु होत आहे,  याचा अर्थ असा आहे,  की 2021 वर्षाचे 5 महिने संपले, या 5 महिन्यात  खुप लोकांनी अभ्यास केला असेल, खुप लोकांनी पुस्तके वाचले असतील.  परंतु  काही लोकांनी या 5 महिन्यात फक्त आणि फक्त Time Pass केला असेल.    👉 मित्रांनो, वेळ कुणासाठी थांबत नाही, आणि जो थांबतो तो संपतो. मित्रांनो, आज पर्यंत तुम्ही, जो  काही Time Pass केला असेल, youtube वर वेळ वाया  घालवला असेल, किंवा फेसबुक इंस्टाग्राम वर वेळ वाया घालवला असेल ते स