पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Affirmation

 _*Affirmation*_ 👉 मित्रांनो, माणसाला  एका दिवसात 60 हजार विचार येतात, त्यामध्ये काही विचार पॉसिटीव्ह असतात तर काही विचार निगेटिव्ह असतात...  आज दिवसभरात तुम्ही जे विचार  करता त्यामधले 90 % विचार हे दुसऱ्या दिवसी रिपीट होतात...  मित्रांनो, तुम्ही रोज सकारत्मक विचार करून जीवन बदलु शकता... तुमचा  एक बदल,  तुमचे पुर्ण जीवन बदलु शकते...  मित्रांनो, Affirmation तुम्ही दोन  प्रकारे करू शकता..  1) विचार करून  2) बोलुन  Affirmation चा  उपयोग करून तुम्ही subconscious Mind द्ववारे लवकर यश प्राप्त करू शकता... (Subconscious Mind काम कसे करते या साठी  तुम्हाला The Power of Subconscious mind हे पुस्तक वाचा )  मित्रांनो, तुम्ही आता जसे आहात, ते सर्व त्याच विचाराने बनलेले आहेत, जे विचार तुमच्या  Subconscious mind मध्ये असतात... Affirmation म्हणजेच  आपण आपल्या स्वतःची  बोलायचं आहे...    फक्त बोलायचंच नाही तर चांगला विचार सुद्धा करायचा, पॉसिटीव्ह वाक्य बोलायचं   स्वतःला बोलण्याची ही प्रक्रिया कमीत कमीत 21 दिवस करायची आहे...  आता सर्वांना प्रश्न पडला असेल की Affirmation कधी / कोणत्या वेळेला करायला पाहिज

मोबाईल आणि यश...

इमेज
  मोबाईल आणि यश 👉 तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर वेळेचे सुत्र लक्ष्यात घ्या कारण यश आणि वेळ याचं खुप जवळच नातं आहे... जगात असा कोणताच श्रीमंत व्यक्ती नाही जो गेलेला वेळ परत आणू शकेल, आणि जगात असा कोणताच गरीब  व्यक्ती नाही ज्याला वेळ मिळत नाही... मित्रांनो, तुम्ही श्रीमंत असाल किंवा गरीब तुम्हाला दिवसाचे 24 तासच मिळतात, ना कुणाला जास्त ना कुणाला कमी सर्वांना वेळ सारखाच मिळतो...  आता प्रश्न असा येतो की, जर सर्वांना सारखाच वेळ मिळतो तर सर्वजन यशस्वी का होत नाही ... 👉 याचं उत्तर खुप सोफे आहे, जगात जेवढे महान लोक होऊन गेले आणि जे महान लोक सध्या आहेत, त्यांच्यात आणि आपल्यात फक्त एक गोष्टीचा फरक आहे तो म्हणजेच- *Time Management* चा  👉 यशस्वी लोक 24 तासाचे नियोजन करतात, कोणत्या गोष्टीमध्ये Time Invest करायचा,  कोणत्या गोष्टीला किती वेळ द्यायचा किंवा कोणती गोष्ट कशी करायची याचे प्रिंसिपल त्यांना माहिती आहेत... 👉 जगातील सर्वात गरीब व्यक्ती असेल किंवा श्रीमंत, तुम्ही विद्यार्थी असाल किंवा बिजनेस मॅन,  तुम्ही सध्या जे कोणी असाल त्यांना एक गोष्ट सांगु इच्छितो, देवाने तुमच्या मध्ये एक अशी शक्ती