पोस्ट्स

जून, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रत्येक समस्याचे सोलुशन

इमेज
 Narendra Dipake: नमस्कार मित्रांनो, कसे आहात  आशा करतो की सर्वजण आनंदी असाल खुश असाल....  👉 मित्रांनो, आजचा लेख खास तुमच्यासाठी आहे. कारण आपल्या ग्रुपमधुन खूप मित्रांचे मला प्रश्न आलेत.  प्रश्न असे होते की,  सर, माझ्या जीवनात प्रॉब्लेम सुरु आहेत. मी काय करायला हवं  सर, मी परीक्षा मध्ये नापास झाले/झालो. मी काय करायला पाहिजे.  सर, अभ्यास कसा करावा.?  सर, अभ्यासमध्ये मन लागत नाही. मी काय करायला पाहिजे. मित्रांनो, तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आजच्या लेखामध्ये मिळणार आहे.  मित्रांनो, एका माणसाला रात्री पार्टीला जायचं असतं त्यामुळे तो पूर्ण तयारी करतो. कारची चाबी हातामध्ये फिरवत फिरवत तो बाहेर येतो तेवढ्यात त्याच्या हातामधली चाबी पडून जाते आणि घरामधली लाईट चालल्या जाते. घरात सर्वत्र अंधार होतो.  👉 तो माणुस त्याच्या कारची चाबी त्या अंधारात पाहतो  परंतु त्याला चाबी दिसत नाही. तो माणुस घराच्या बाहेर पाहतो. घराच्या बाहेर एका लाईटचा खंबा असतो तिथे एक लाईट सुरु असतो. त्यामुळे तो व्यक्ती घराच्या बाहेर येतो आणि त्या खंब्याखाली चाबी पाहायला लागतो....  तेवढ्यात त्या व्यक्तीचा शेजारी तेथे य