पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रेरणादायी गोष्ट

  👉 मित्रांनो, एका गावात एक धनंजय नावाचा व्यक्ती राहत होता. धनंजय गाई म्हशी पाळत असे... रोज सकाळी गाई म्हशीना चरायला घेऊन जाणे आणि रात्री  घरी आणणे असे त्याचे रोजच काम असे...  धनंजय हा खूप मेहनती होता तसा तो खूप प्रेमळ आणि श्रद्धाळू सुद्धा होता...  👉 धनंजयच्या गावाच्या बाहेर एक टेकडी होती. त्या टेकडीवर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर होते.  धनंजय रोज सकाळी अंगोळ करायचा आणि देवाचा पाया पडायला जायचा... देव दर्शन करायचा आणि नंतर गाई म्हशी घेऊन रानात जायचा...  एके दिवसी... एक गाय एका सुंदर वासराला जन्म देते.   धनंजय रोजच्या सारखा देव दर्शनसाठी जात असतो... देवाला जाताना त्याची नजर त्या सुंदर वासरावर पडते...  धनंजयला ते वासरू खूप खूप आवडायचे त्यामुळे धनंजय देव दर्शनला जाताना त्या वासराला आपल्या पाठीवर बसुन सोबत घेऊन जायाचा...  👉 असेच दिवसा मागे दिवस जाऊ लागलेत तसेच धनंजय सुद्धा त्या वासराला रोज आपल्या पाठीवर बसुन देवाचे दर्शनसाठी घेऊन जात...  आता, त्या छोट्यासा वासराचे एका मोठ्या बैलामध्ये रूपांतर  झाले होते...  धनंजय जेंव्हा त्या बैलाला आपल्या पाठीवर बसुन देव दर्शनाला जात असे तेंव्हा त्याच्या ग