पोस्ट्स

रागावर नियंत्रण कसे ठेवावे...? लेबलसह पोस्ट दाखवत आहे

रागावर नियंत्रण कसे ठेवावे...?

इमेज
  रागावर नियंत्रण कसे ठेवावे...?  👉 मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जगात मानवी जीवन खुप व्यस्त झालेले आहे... एखादे काम पूर्ण झाले तर आपल्याला आनंद होतो आणि एखादी गोष्ट आपल्या इच्छा प्रमाणे  झाली नाही तर आपल्याला राग येत असतो...  👉 मित्रांनो, एखाद्या वेळेस चुकून  राग आला तर काही नाही परंतु तुम्ही जर रोज रोज रागवत असाल... तर ही सवय तुमच्यासाठी चांगली नाही...  मित्रांनो, मी खुप असे लोकं पाहिले जे प्रत्येक वेळेस रागावलेली असतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये रागवतात...  आपण जर त्यांना एखादा साधा प्रश्न विचारला तरी सुद्धा काही लोकं धावुन आणि रागावूंन बोलतात...  काही लोकं तर त्यांच्या जीवनात एवढे सिरीयस असतात जसे कि ते एक अवघड गणित सोडवत आहेत... आणि असे सिरीयस राहणारे, रागवणारे लोकं हमेशा एकटे राहतात कारण अशा रागवणाऱ्या किंवा सिरीयस राहणाऱ्या लोकांसी कोणीच मैत्री करत नाही....  👉 मित्रांनो,  तुम्हाला सुद्धा प्रत्येक वेळी राग येत असेल... किंवा तुम्हाला राग येण्याची सवय झाली असेल तर ती सवय सोडुन देण्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे... त्या अगोदर आपण पाहणार कि राग आल्याने कोण कोणते परिणाम होत