पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सुख दुःख... म्हणजे काय...?

इमेज
 मित्रांनो, या जगातल्या प्रत्येक वस्तुंना दोन बाजु असतात...  जसे कि,  सुख × दुःख,  किंवा दुःख × सुख  मित्रांनो, सुख दुःखाची कन्सेप्ट समजण्यासाठी मी तुम्हाला काही उदाहरणं सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल...  👉 मित्रांनो, जेंव्हा आपण एखादी नवीन Bike विकत घेतो तेंव्हा आपल्याला खुप आनंद होते... परंतु तीच मोटर सायकल  काही दिवसाने खराब झाली किंवा जुनी झाली तर अपल्याला खुप दुःख होते...😞  👉 जेंव्हा आपण एखाद्या मुलीच्या प्रेमात पडतो, त्या मुलीवर प्रेम करतो तेंव्हा आपल्याला खुप  आनंद होते परंतु काही दिवसाने किंवा काही कारणामुळे अपल्याला आपली  प्रेमिका सोडुन गेली किंवा ब्रेकअप झाले तर आपल्याला खुप खुप  दुःख होते....  👉 त्याचप्रमाणे आपल्या जवळ पैसे असले कि आपण आनंदी होतो परंतु पैसे खर्च झाल्यावर आपल्याला दुःख होते...  मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा... प्रत्येक खुशी नंतर दुःख येते तर प्रत्येक दुःखा नंतर खुशी येत असते...  👉 मित्रांनो, आज तुम्हाला पुस्तके वाचायला खुप कंटाळा येत असेल... पुस्तक वाचुन तुम्हाला दुःख होत असेल तर... हे दुःख  तुमच्यासाठी चांगलेच आहे... कारण आजचे दुःख उद्या तुम्हाला ख़

आ बैल मुझे मार...

इमेज
  आ बैल मुझे मार  मित्रांनो, मी तुम्हाला 2 करोड रुपये देतो मला तुमचा उजवा  पाय कापून द्या.... देऊ शकता..?  चला ठिक आहे मी तुम्हाला 4 करोड रुपये देतो, मला तुमचे दोन्ही डोळे काढुन द्या...   6 करोड रुपये देतो मला तुमचे दोन्ही पाय आणि दोन्ही हात द्या...  तुम्ही द्याल का...?  नाही ना...   👉 मित्रांनो, आपले शरीर आपल्यासाठी खुप खुप महत्वाचे आहे...  समजा आपली गाडी खराब झाली तर आपण काय करतो... गाडी ला गॅरेज वर घेऊन जातो   गाडीला सुधरवतो किंवा खराब झालेले पार्ट बदलत असतो... नंतर गाडी पुन्हा नवीन कार सारखी चालायला लागते किंवा  पाळायला लागते...   👉 मित्रांनो, आता विचार करा जर आपला हात कापला असेल  किंवा हात तुटला असेल तर आपण नवीन हात बसु शकत नाही... पाय तुटला असेल तर आपण नवीन पाय बसु शकत नाही... त्यामुळेच आपल्याला जर कोणी किती ही पैसे दिले तरी आपण आपले हात पाय किंवा डोळे दुसऱ्याला देत नाही...     👉 मित्रांनो, आपले शरीर खुप सुंदर आणि महाग आहे आपण आपल्या शरीराची काळजी घ्याला पाहिजे परंतु  असे खुप लोक आहेत जे पुर्ण शरीराची रिस्क घेतात... कार चालवताना किंवा मोटर सायकल  चालवताना 80/90 च्या स्पीड ने ग