पोस्ट्स

जुलै, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Birthday Party...

इमेज
 मित्रांनो, मी कधी कुणाच्या बर्थडे पार्टीला सहजा सहजी जात नाही,  परंतु या वर्षी दोन तीन मित्राच्या बर्थडे ला हजर होतो, आणि तिथे मी काही गोष्टी पाहिल्या त्या सर्व गोष्टी तुमच्याशी Share करणार आहे... 👉 मित्रांनो, वाढदिवस म्हणजेच  जन्मदिवस बर का परंतु वाढदिवस म्हटलं की थोडा जास्तच आनंद होतो आपल्याला... मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का जन्मदिवस साजरा करण्याची एक नवीन पद्धत आली आहे, ती म्हणजे जन्मदिवसाला cake आणून वाया घालवण्याची पद्धत... 👉 ज्या व्यक्तीचा जन्मदिवस असतो तो उभा असतो आणि त्याचा समोर Cake ठेवलेला असतो, Birthday song सुरु होते आणि केक कापला जातो... आता इथ पर्यंत सर्व ठिक आहे... परंतु  👉 त्या पार्टी मध्ये असे पण काही मित्र असतात ते केक कापल्या कापल्या पुर्ण केक जन्मदिवस असणाऱ्या व्यक्तीच्या तोंडाला लावण्यात व्यस्त होतात  आणि तेंव्हा कुठे तरी त्यांचा Happy वाला Birthday साजरा होतो... 👉 आणि जर का त्यांचा Birthaday boy पैसेवाला असेल तर केक कमी आणि फुलाचे गुच्छ जास्त प्रमाणात आणले जातात... सर्व जण त्या birthday boy ला फुलाचे  गुच्छ आणि शुभेच्छा देतात त्याच्या सोबत फोटो काढतात आण