पोस्ट्स

डिसेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वतःचे जीवन कसे बदलावे...?

इमेज
 स्वतःचे जीवन कसे बदलावे...?  नमस्कार मित्रांनो, मित्रांनो  Marathi Motivational Blog मध्ये तुमचे स्वागत आहे...  मित्रांनो, तुम्हाला तुमचे जीवन बदलायचे आहे का...?  तुमचे उत्तर हो असेल तर आजचा लेख खास तुमच्यासाठी आहे...  मित्रांनो, खुप विद्यार्थी किंवा खुप लोक यशस्वी लोकांना पाहुन ठरवतात कि मला सुद्धा त्या व्यक्ती सारखं बनायचं आहे... मला सुद्धा माझं जीवन बदलायचं आहे...  मित्रांनो,  जेंव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीला पाहुन त्या व्यक्ती सारखं बनायचा प्रयत्न करतो, तेंव्हा खुप साऱ्या गोष्टी आपल्या चुकत असतात... आणि आपल्या हातात नेहमी अपयश येत असते... यशस्वी झालेल्या व्यक्तीकडुन प्रेरणा घ्या परंतु त्या व्यक्तीची कॉपी करू नका...  मित्रांनो, आजच्या जगात 98% लोक दुसऱ्या सारखं बनायचा प्रयत्न करत आहेत... परंतु स्वतःच्या स्किल्स बद्दल कोणालाच माहिती नाही... प्रत्येक जण एकमेकांची कॉपी करत आहेत... आणि अपयशी होत आहेत...  मित्रांनो, तुम्हाला तुमचे जीवन बदलायचे वाटतं असेल तर सर्वात प्रथम स्वतःला ओळखायला हवे...  मित्रांनो, स्वतःचे जीवन कसे बदलावे याबद्दल काही टिप्स देत आहे, त्या टिप्स वाचा आणि स्वतःचे जीवन

उद्योगपती रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार

इमेज
उद्योगपती रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार  👉 नमस्कार मित्रांनो, मित्रांनो  Marathi Motivational Blog वरती तुमचे स्वागत आहे..  मित्रांनो, आज 28 डिसेंबर 2021  आज उद्योगपती रतन टाटा यांचा आज वाढदिवस उद्योगपती रतन टाटा यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 💐💐💐💐🌹🌹🌹💐💐 मित्रांनो, रतन टाटा असे एक उद्योजक आहे ज्यांनी केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात भारताचे नाव उंचावले आहे...  मीठ ते सॉफ्टवेअर पर्यंत सर्व क्षेत्रात रतन टाटानी आपले योगदान दिले... मित्रांनो, रतन टाटा सर हे एक यशस्वी उद्योगपती आणि गुंतवणूकदार असण्याबरोबरच ते दानशुर व्यक्ती देखील आहेत आहेत...  जेंव्हा जेंव्हा आपला भारत देश अडचणीत आला, तेंव्हा तेंव्हा या महान उद्योजकाने आपला हात समोर केला आहे...  Corona मध्ये सुद्धा रतन टाटानी  कोरोना रोखण्यासाठी तब्ब्ल 500 कोटीची मदत केली होती...  मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण रतन टाटायांचे प्रेरणादायी विचार आपण पाहणार आहोत, प्रेरणादायी विचार वाचणार आहोत... 1) योग्य निर्णय घेण्यावर माझा कधीच विश्वास नाही. माझा विश्वास घेतलेला निर्णय सिद्ध करण्यावर आहे..  2) जीवनात पुढे जाण्यासाठी, चढ -

आनंदी राहण्याचे मार्ग...

इमेज
 आनंदी राहण्याचे मार्ग...  👉 नमस्कार मित्रांनो, मित्रांनो  आजच्या लेखामध्ये आपण आनंदी राहण्याचे मार्ग पाहणार आहोत...  आजचा लेख खुप महत्वाचा आहे त्यामुळे आजचा लेख काळजीपुर्वक वाचा आणि सांगितलेल्या टिप्स जीवनात लागु करा...  मित्रांनो, स्वतःला आनंदी ठेवायचे  असेल तर आपण स्वतःच प्रयत्न करायला हवेत, आनंदी राहण्याचे... जो पर्यंत आनंदी राहण्याचा विचार आपण आपल्या मनाशी पक्का करत नाही तो पर्यंत आपण आनंदी राहणं अशक्य आहे... आणि आनंद हा पैशाने सुद्धा विकत घेता येत नाही, म्हणुन तो आपल्यालाच निर्माण करावा लागतो...  एखादे काम तुमच्या आवडीचे असो अथवा आवडीचे नसो तुम्ही जर ते काम करताना त्या कामामध्ये आनंद शोधला तर तुम्हाला ते काम करताना कंटाळा येणार नाही आणि ते काम करताना तुम्हाला नेहमी आनंद मिळेल... 👍 मित्रांनो, आनंदी राहण्यासाठी काही टिप्स देत आहे, त्या टिप्स वाचा आणि स्वतःच्या जीवनात लागु करा...  1) स्वतःला आनंदी, उत्साही ठेवण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या रोजच्या कामातून एक दिवस सुट्टी घेऊन स्वतःला पूर्णपणे तणावमुक्त करायला हवं...  2) मित्रांनो, रोजच्या कामातून एक दिवस घेतलेल्या सुट्टी मध

पॉजिटीव्ह विचारांची सुरुवात कशी करावी...?

इमेज
 पॉजिटीव्ह विचारांची सुरुवात कशी करावी...?  👉 मित्रांनो, एखादी व्यक्ती खुप बडबड करताना तुम्ही पाहिलेली असेल, परंतु तुम्ही असे सुद्धा काही लोक पाहिले असतील जे गप्प राहतात, आणि मनातल्या मनात बोलत असतात...  बडबड करणारे व्यक्ती आपले विचार हे हमेशा दुसऱ्याला सांगतात परंतु त्या विचारा प्रमाणे तो बडबड व्यक्ती कधीच काम करत नसतो...  कारण  त्याला एक वाईट सवय असते ती म्हणजे कोणताही व्यक्ती भेटला की त्याच्याशी बडबड करत राहायचं...किंवा लोकांना सांगायचं मी असे करेल, मी तसे करेल परंतु मी स्वतः काहीच करणार नाही. 😄 मित्रांनो, तुम्ही तुमच्या जीवनात खुप शांत आणि गप्प राहणारे व्यक्ती पाहिले असतीलच...  शांत राहणारे व्यक्ती हमेशा स्वतःशी बोलत असतात, आणि  हमेशा शांत राहतात... मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती रोज स्वतःशी बोलत असतो.  आज कोणते महत्वाचे काम पूर्ण करायचे...?  आज कोणते पुस्तक वाचायचे...?  आज कोणता ड्रेस घालायचा...?  वैगरे वैगरे...  मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती स्वतःशी बोलत असतो, बोलत असतो म्हणजेच तो विचार करत असतो...  विचार दोन प्रकारचे असतात...  1) पॉजिटीव्ह विचार 2) निगेटिव्ह विचार  मित्रानो, तुम्ही

स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार...

इमेज
  यश मिळविण्यासाठी काय करावे, यावर स्वामी विवेकानंदांचे विचार...  महान स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला होता.  त्यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त होते, परंतु बालपणातच त्यांना प्रेमाने नरेंद्र म्हणून म्हटले जात असे. 👉 स्वामी विवेकानंद यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त होते, ते त्यावेळी कोलकाता उच्च न्यायालयाचे प्रतिष्ठित व यशस्वी वकील होते,  त्यांची इंग्रजी व पर्शियन भाषेवर हि प्रभुत्व होते आणि ते उत्तम इंग्रजी आणि पर्शियन बोलत. 👉 विवेकानंदच्या आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते, जी धार्मिक विचारांची एक स्त्री होती, ती रामायण आणि महाभारत अशा धार्मिक ग्रंथांचेही  उत्तम ज्ञान असलेली अतिशय प्रतिभावान महिला होती. तिला  इंग्रजी भाषेचीही चांगली जाण होती. 👉 स्वामी विवेकानंदांच्या आई आणि वडिलांच्या चांगल्या मूल्यांमुळे आणि त्यांच्या पालनपोषणामुळे स्वामीजींच्या जीवनाला चांगला आकार मिळाला आणि ते उच्च गुणवत्तेचे  धनी झाले. त्यांना तरुणपणापासूनच अध्यात्माच्या क्षेत्रात रस होता, ते नेहमी शिव, राम आणि सीतेसारख्या देवाच्या चित्रांसमोर ध्यान करीत असे. संत आणि तपस्वी यांच्

जीवनात यशस्वी होण्यासाठी काय करायला पाहिजे...?

इमेज
  जीवनात यशस्वी होण्यासाठी काय करायला पाहिजे...?  👉 नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण सर्वजण आशा करतो,  सर्वजण मजेत आणि आनंदी असाल...  मित्रांनो, एक प्रश्न रोज मला विचारला जातो तो प्रश्न म्हणजे असा कि, जीवनात यशस्वी होण्यासाठी काय करायला पाहिजे...?  मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण याच प्रश्नाचे उत्तर पाहणार आहोत...  चला मग पाहुयात उत्तर  मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती स्वप्न पाहत असतो, स्वप्न दोन प्रकारचे असतात...  रात्री झोपल्यानंतर जे स्वप्न आपण पाहतो ते स्वप्न आणि जागी राहुन जे स्वप्न आपण पाहतो ते स्वप्न... असे दोन स्वप्न असतात  रात्री झोपल्या नंतर जे स्वप्न आपण पाहतो ते जागी होण्यापर्यंत मर्यादित असते... झोपेतून जागी झाले कि स्वप्न समाप्त होते...   आता दुसरे स्वप्न ते म्हणजे भविष्याचं स्वप्न  स्वप्नाला आपण आपले Goal समजु.... ok  👉 प्रत्येकाचे काही न काही Goal असते, ते Goal प्राप्त करण्यासाठी आपण दिवस रात्र मेहनत करायला सुद्धा तयार राहतो...  परंतु  मेहनत करून सुद्धा जर आपल्याला फळ मिळत नसेल तर आपण दुःखी होतो,  निराश होतो...   दुःखी होऊन आपण ठरवलेले सर्व Goal विसरून जायचं ठरवतो...आणि दु

Passive Income चे मार्ग

इमेज
  Passive Income चे मार्ग  नमस्कार मित्रांनो, Marathi Motivational Blog मध्ये तुमचे स्वागत आहे...  मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत कि Passive Income म्हणजे काय आणि Passive इनकमचे मार्ग कसे तयार करायचे... या साऱ्या गोष्टी आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत...  मित्रांनो, Passive Income जाणून घेण्या अगोदर आपण Active income काय असते याची माहिती घेऊया...   Active Income म्हणजे काय...?   👉 एखादे काम तुम्हाला स्वतः करावे लागते, स्वतःला मेहनत घ्यावी लागते आशा कामांमधून जे पैसे मिळतात त्याला Active Income म्हणतात..  उदा.  शिक्षक, वकील, डॉक्टर यांना स्वतः हजर राहुन काम करावे लागते...  Passive Income म्हणजे काय...?   👉एकदा काम केल्यानंतर  तुम्हाला परत कोणतेही काम न करता जे पैसे मिळतात त्याला Passive income म्हणतात..  उदा. Youtube, Blog, Apps, सॉफ्टवेअर, Books, रूम भाड्याने देणे... इत्यादी  मित्रांनो, आशा करतो कि Active income & Passive Income मधला फरक तुम्हाला समजला असेलच...  मित्रांनो, तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर Passive income चे मार्ग तयार करावेच लागतील... आणि या जगातले ख