स्वतःला बदला
 हॅलो मित्रांनो, कसे आहात? आशा करतो तुम्ही सर्वजण मजेत आनंदी आणि निरोगी असालच..  मित्रांनो, तुम्ही एखादा क्रिकेट सामना पाहिला आहे का..?  क्रिकेट मॅच वेगवेगळ्या फॉरमॅट मध्ये खेळले जाते. जसे कि,  टेस्ट मॅच, वनडे मॅच, T20 मॅच मित्रांनो, माझा तुम्हाला एक छोटासा प्रश्न आहे...  तुम्ही टीव्हीवर एखादा क्रिकेट सामना पाहिला आहे का.??   नक्कीच पाहिला असेल... हो ना  कालची मॅच तर नक्कीच पाहिली असेल  india vs South Africa  असो,  👉 मित्रांनो, क्रिकेट या खेळामधुन तुम्ही खूप साऱ्या गोष्टी शिकु शकता... बॅटिंग कशी करायची किंवा बॉलिंग कशी करायची एवढंच नाही तर या व्यतिरिक्त तुम्ही खूप काही शिकु शकता.    फक्त तुम्हाला शिकता आले पाहिजे.  एक उदाहरणं सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल.  वनडे मॅच ही 50 ओव्हरची मॅच असते. म्हणजे 300 बॉल  टॉस जिंकणारी टीम एक तर  बॅटिंग करेल किंवा बॉलिंग करेल.  समजा, A टीमने टॉस जिंकून बॅटिंग निवडली आहे..  मॅच सुरु झाली आणि  सुरुवातीच्या 5, 6 ओव्हर मध्ये  एक दोन विकेट पडल्या. विक...