पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

The Halo Effect

इमेज
  The Halo Effect , Narendra Dipake , 👉 नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आशा करतो सर्वजण आनंदी आणि मजेत असाल...  मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण Halo Effect बद्दल माहिती पाहणार आहोत... Halo Effect म्हणजे काय हे जाणून घेण्याआधी आपण Halo इफेक्टचा इतिहास काय आहे ते पाहुयात... Halo Effect हा Human Psychology चा एक भाग आहे... Halo Effect ची संकल्पना सर्वात आधी अमेरिकेचे Psychologist Edward Thorndike यांनी जगासमोर मांडली...  Halo Effect ला Error Effect सुद्धा म्हणतात. Halo Effect म्हणजे काय हे समजण्यासाठी तुम्हाला एक उदाहरणं सांगतो...  👉 कल्पना करा, तुम्ही एक विद्यार्थी आहात आणि नुकताच 7 व्या वर्गातुन 8 व्या वर्गात गेले आहात...  नवीन वर्गात गेल्यावर तुम्हाला सर्वगोष्टी नवीन दिसतात... जसे की, नवीन वर्ग, शिकवणारे शिक्षक सुद्धा नवीन, आणि नवीन मित्र...  शाळा सुरु झाल्यावर एक शिक्षक येतात ते आपल्याशी बोलतात, आपल्यासोबत हासिक मजाक करतात.  सरांच्या बोलण्यावरून, त्यांच्या दिसण्यावरून, त्यांच्या कपड्यावरून त्यांच्या वागण्यावरून आपल्याला असं वाटत की, हे सर तर खूप छान...