** तुमचा खरा मित्र कोण आहे ? **
** तुमचा खरा मित्र कोण आहे ? **
मित्रानो,
सर्वात प्रथम मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, जेव्हा आपण या जगात येतो आणि पहिला श्वास घेतो आणि जेव्हा आपण या जगातुन जावु तेव्हा आपण शेवटचा श्वास घेवु या दोघांमधे अशा आपला कोणता खरा मित्र आहे की जो आपला कधीच साथ सोडत नही.?
आपण किती ही समस्या मध्ये किंवा कोणत्याही अडचणी मध्ये असलो तर तो बिना स्वार्थिने आपला साथ देतो। आपल्याला बरोबरचा मार्ग दाखवतो आणि जेव्हा आपण आनंदी राहतो तेव्हा तो आपला आनंद आणखी मोठा करतो.?
एकदम बरोबर , तुम्ही बरोबर विचार केला तो प्रेमळ आणि खरा मित्र आपले - हृदय आहे
एक असा मित्र जो खुप अधिक soft आहे परंतु प्रत्येक Hard Problems च Solution त्याला माहीत असत आणि किती मोठा Problem आला तर तो मित्र काही मं मिनिटांच Solve करुन देतो. तो दिसायला खुप लहान आहे पण मोठ्यातले मोठे Target ला Achiev करण्यासाठी तो आपल्याला हमेशा मदत करतो.
मित्रांनो, आज मी तुम्हाला त्या चांगल्या आणि खऱ्या मित्राबद्दल सांगणार आहे हाच तो खरा मित्र जो आपल्याला Success कडे घेवुन जातो. आजकल जीवन खुप धावपळीचे झालेले आहे धावपळीच्या जीवनामधे बाहेरून येणाऱ्या लोकाचा आवाज आपण खुप ध्यान धरुन येकतो त्यांच्याकडुन जे Message भेटतात त्या Message ला आपण Follow करतो परंतु या बाहेरून येणाऱ्या आवाजमध्ये आपण सर्व एवढे busy झालेलो आहोत की, आपल्या हृदयाचा आवाज आपण कधीच ऐकत नाही तो आवाज म्हणजे आपल्या हृदयाचा.
मित्रानो, हृदयाचा आवाज आपण सर्वानि ऐकायला पाहिजे कारण हाच तो आवाज आहे जो आपल्याला यशप्रयन्त घेवुन जातो.
* आता प्रश्न असा येतो की, आपण आपल्या हृदयाचा आवाज कशा ऐकायचा आणि का ऐकायचा?
* बाहेरच्या आवाजामध्ये अस काय नाही जे आपल्या हृदयाच्या आवाजमध्ये आहे?
मित्रानो , या सर्व प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला उदाहरण देवुन सांगतो. समझा जर कोणाला स्वताचे करियल निवडायच असेल तर तो काय करेल.
सोपे आहे तो त्यांच्या घरच्यांना विचारेल, नातेवाईकांना विचारेल किंवा त्याच्या जवळच्या मित्रांना विचारेल नाही तर करियल काउंसलरकडुन Advice घेईल. जेव्हा तो या सर्व लोकाकड़े जाईल तेव्हा सर्वजण आप आपले Advice देतील कोणी म्हणेल की, इंजीनियर बन दुसरा कोणी म्हणेल तू Business कर
मित्रानो, जेवढ्या लोकांकडे जासाल तेवढे तुम्हाला Suggestion भेटतील. आता हे सर्व Suggestion ऐकुन तुम्ही confuse होशाल की आपन कोणता करियल मार्ग निवडायला पाहिजे.
जर त्याने आपल्या हृदयाचा आवाज ऐकला असता तर त्याला एवढे परेशान होयाचे काम नव्हते.
मित्रानो जर तुम्हाला तुमचे करियल निवडायचे तर तुम्ही आशा ठिकाणी जा तिथे तुम्हाला disturb कोणी करणार नाही. तिथे जावून डोळे बंद करुण आपल्या हृदयाला विचारायच की, माझ्या प्रेमळ आणि खऱ्या मित्रा आज मला माझे करियल निवडायच तर मला सांग माझासाठी कोणते करियल सर्वात चांगले असेल. थोड़ी वाट पाहा आणि उत्तर नाही मिळाले तर हाच प्रश्न पुन्हा विचरा आणि बघा तुम्हाला थोड्यावेळात च उत्तर भेटेल. तुम्हाला जानवेल की कोणते करियल तुमच्यासाठी सर्वात चांगले आहे तुम्हाला फक्त एवढेच करायच आणि हे खुप सोप्प आहे.
मित्रानो, तुम्ही तुमच्या हृदयाचा आवाजाने जे करियल निवडसार त्या कमामध्ये तुम्हचे मन लागेल व ते काम करताना तुम्हाला खुप आनंद सुद्धा मिळेल परंतु तुम्ही जर बाहेरचा आवाज ऐकुन जर करियल निवडल तर तुम्हाला यश भेटणार तर नाही पण तुम्हाला ते भटकवणार नक्की आणि तुम्हाला पाहिजे तसे समाधान नहीं भेटणार हे मात्र खर आहे.
मित्रानो आपण आपल्या हृदयाचा आवाज ऐकायला पाहिजे, एकदा तुम्ही तुमच्या हृदयाचा आवाज तर ऐका तो आवाज तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे.. विश्वास करा मित्रानो तुम्हाला तुम्हचे हृदय कदीच चुकीचे सल्ला नहीं देणार. आणि एक खऱ्या मित्रासारखा तुम्हाला यशाचा शिखरावर घेवुन जाईल तुम्ही ज्या यशाच ड्रीम तुम्ही दिवसरात्र पाहिले त्याला पूर्ण करण्यासाठी आपल्याला मदत करेल.
लेख
नरेंद्र दिपके
( motivational speaker )
Follw Your Heart and Lesten to Your Heart तुम्हाला हे स्पीच आवडले असेल तर तुम्ही share करू शकता व comment करुण आम्हाला तुम्हचे विचार सांगू शकता. Thanku very much

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for feedback