Affirmation
_*Affirmation*_
👉 मित्रांनो, माणसाला एका दिवसात 60 हजार विचार येतात, त्यामध्ये काही विचार पॉसिटीव्ह असतात तर काही विचार निगेटिव्ह असतात...
आज दिवसभरात तुम्ही जे विचार करता त्यामधले 90 % विचार हे दुसऱ्या दिवसी रिपीट होतात...
मित्रांनो, तुम्ही रोज सकारत्मक विचार करून जीवन बदलु शकता... तुमचा एक बदल, तुमचे पुर्ण जीवन बदलु शकते...
मित्रांनो, Affirmation तुम्ही दोन प्रकारे करू शकता..
1) विचार करून
2) बोलुन
Affirmation चा उपयोग करून तुम्ही subconscious Mind द्ववारे लवकर यश प्राप्त करू शकता...
(Subconscious Mind काम कसे करते या साठी तुम्हाला The Power of Subconscious mind हे पुस्तक वाचा )
मित्रांनो, तुम्ही आता जसे आहात, ते सर्व त्याच विचाराने बनलेले आहेत, जे विचार तुमच्या Subconscious mind मध्ये असतात...
Affirmation म्हणजेच आपण आपल्या स्वतःची बोलायचं आहे...
फक्त बोलायचंच नाही तर चांगला विचार सुद्धा करायचा, पॉसिटीव्ह वाक्य बोलायचं
स्वतःला बोलण्याची ही प्रक्रिया कमीत कमीत 21 दिवस करायची आहे...
आता सर्वांना प्रश्न पडला असेल की Affirmation कधी / कोणत्या वेळेला करायला पाहिजे...
👉 मित्रांनो, रात्री झोपेचा अगोदर 1 घंटा स्वतःला द्या
60 मिनिटामध्ये
पाहिले 20 मिनिट मेडिटेशन करा
👉 मेडिटेशन करून तुम्ही तुमचे विचार आणि मन शांत करू शकता,
नंतरचे 20 मिनिट मध्ये उद्याच्या दिवसाची To do List तयार करा...
👉 To Do List मध्ये उद्या तुम्हाला जे काम करायच त्याची लिस्ट करा,
शेवटचे 20 मिनिट स्वतःशी गप्पा करा
स्वतःच्या goal बद्दल विचार करा, आपले जे goal असेल त्याला लागून सकरात्मक विचार करा आणि ते विचार एका कोऱ्या कागदावर लिहा...
उदा. मला जर एक महत्वाच्या विषय वर आर्टिकल लिहायचं तर मी स्वतःला अशी Affirmation देऊ शकतो...
👉 नरेंद्र तु आज पर्यंत खुप चांगले आर्टिकल लिहिलं आहे हे आर्टिकल तु सहज लिहू शकतो...
👉 माझ्या एका लेख मुळे 1000 लोकांचे जीवन बदलणार म्हणुन मी लेख लिहिणार
वरील प्रमाणे तुम्ही स्वतःला बोला आणि स्वतःला पॉसिटीव्ह ऊर्जा मिळेल असे वाक्य स्वतः तयार करा
स्वतःला बोलण्याची पद्धत जर तुम्ही 21 दिवस सुरु ठेवली तर काय होईल माहिती आहे का?
तुमच्या सोबत चमत्कार होईल....
21 दिवस जे विचार तुम्ही केले ते सर्व विचार तुमच्या अवचेतन मनात रुजू होतील आणि याचा परिणाम तुम्हाला पॉसिटीव्ह च मिळेल...
*Affirmation विचार*
1) आजचा दिवस खुप सुंदर होता, आज मी खुप महत्वाचे काम केले
2) धन्यवाद देवा /देवाची कृपा आहे, मी जिवंत आहे नाहीतर खुप लोक रोज मरत आहे.
3)धन्यवाद देवा / देवाची कृपा आहे की मी निरोगी आहे
*Success Affirmation*
1) यश माझ्या अंगात अंगात शिरलेले आहे, मला अपयश ची भीती नाही
2) माझं स्वप्न मी पुर्ण करणारच जगातील कोणतीच व्यक्ती मला आडवी येऊ शकत नाही कारण मी सकरात्मक विचार धारक व्यक्ती आहे...
3) माझा plan A अपयश झाला तर काय झाले मी बाकी 25 शब्द चा plan करून यशस्वी होईल
4) मला माझ्यावर विश्वास आहे हे मी करून दाखवेलच
*Health Affirmatiom*
1) देवाची कृपा आहे मी निरोगी आणि फिट व्यक्ती आहे...
2) मी खुश नशीब आहे की हे सुंदर जग पाहायला माझ्याजवळ 2 डोळे आहे.
3) तुमच्या जवळ ज्या वस्तू, पुस्तके, व्यक्ती आहे त्यांच्या बद्दल Gratitude करा
तुम्हाला जेंव्हा फ्री वेळ मिळेल तेंव्हा Affairmation करा...
स्वतःला नेहमी आठवण करून द्या की तुमचे goal काय आहे आणि तुम्हाला काय करायच असे केल्याने तुम्हाला पॉसिटीव्ह ऊर्जा मिळेल
_*मित्रांनो Affirmation चा उपयोग करून तुम्ही तुमचे जीवन बदलु शकता आणि या मध्ये मला काही शंका नाही...*_
✍️✍️ *नरेंद्र दिपके*
_( Coach Of Personality Development )_
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for feedback