सुख दुःख... म्हणजे काय...?
 मित्रांनो, या जगातल्या प्रत्येक वस्तुंना दोन बाजु असतात...  जसे कि,  सुख × दुःख,  किंवा दुःख × सुख  मित्रांनो, सुख दुःखाची कन्सेप्ट समजण्यासाठी मी तुम्हाला काही उदाहरणं सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल...  👉 मित्रांनो, जेंव्हा आपण एखादी नवीन Bike विकत घेतो तेंव्हा आपल्याला खुप आनंद होते... परंतु तीच मोटर सायकल  काही दिवसाने खराब झाली किंवा जुनी झाली तर अपल्याला खुप दुःख होते...😞  👉 जेंव्हा आपण एखाद्या मुलीच्या प्रेमात पडतो, त्या मुलीवर प्रेम करतो तेंव्हा आपल्याला खुप  आनंद होते परंतु काही दिवसाने किंवा काही कारणामुळे अपल्याला आपली  प्रेमिका सोडुन गेली किंवा ब्रेकअप झाले तर आपल्याला खुप खुप  दुःख होते....  👉 त्याचप्रमाणे आपल्या जवळ पैसे असले कि आपण आनंदी होतो परंतु पैसे खर्च झाल्यावर आपल्याला दुःख होते...  मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा... प्रत्येक खुशी नंतर दुःख येते तर प्रत्येक दुःखा नंतर खुशी येत असते...  👉 मित्रांनो, आज तुम्हाला पुस्तके वाचायला खुप कंटाळा येत असेल... पुस्तक वाचुन तुम्हाला दुःख होत असेल तर.....