स्वतःला अपडेट करा...
नमस्कार मित्रांनो, कसे आहात.?  आशा करतो सर्वजण मजेत आणि आनंदी असाल...  मित्रांनो, काल एका व्यक्तीने मला एक प्रश्न विचारला होता...  प्रश्न असा होता कि,  1) सर, मी मेहनत करतो, अभ्यास करतो, तरी सुद्धा मी मागेच राहतो... माझ्या सोबतचे बाकी मित्र माझ्यासमोर  निघुन जातात... मी मात्र जागच्या जागीच राहतो...  मित्रांनो, वरील प्रश्न तुम्हाला सुद्धा कधी ना कधी पडला असेलच...   वरील प्रश्नाचे उत्तर देण्या अगोदर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचे उत्तर द्या...  समजा, तुम्हाला एक नवीन Bike विकत घ्यायची आहे... तुमच्या समोर दोन बाईक आहेत. 👉 A बाईकचा मायलेज एका लिटरला 30 किलोमीटर आहे  तर  👉 B बाईकचा मायलेज एका लिटरला 80 किलोमीटर आहे  माझा प्रश्न असा आहे कि, तुम्ही कोणती बाईक घ्याल..?  प्रत्येक व्यक्तीचे उत्तर नक्कीच B असेल... बरोबर ना  मित्रांनो, आजच्या जगात ज्या व्यक्तीकडे Skills आहेत त्याच लोकांना इतर लोकांपेक्षा खूप लवकर जॉब मिळतो...  मित्रांनो, आपण इतरांपेक्षा कमी असु तर आपल्याला पाहिजे तसा परिणाम मिळणार नाही... त्य...