पोस्ट्स

सप्टेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

थोडं हसायला शिका...

इमेज
  मित्रांनो, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या.... तुम्ही दिवसभरात किती वेळा हसता...?? बघा, आपण जेव्हा लहान होतो तेंव्हा दिवसभर हसत-खेळत वेळ घालवायचो...  मग हळूहळू आपण मोठे होऊ लागलो... मग शाळेत जायाला लागलो, नंतर कॉलेजमध्ये जायाला लागलो.... स्वतःला चांगली नोकरी मिळवायची होती... स्वतःला घडवायचे होते... ह्या सर्व गोष्टी आपण हसत खेळत करत होतो... आता ऑफिस मध्ये काम करायला लागलो, जीवन जगताना आपण सिरीयस होऊन जीवन जगायला लागलो....आणि यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे गोड हास्य कुठेतरी हरवून गेले आहे... 👉 आता लोक नेसर्गिक हसण्यापेक्षा Whatsapp आणि Facebook इंस्टाग्रामवर इमोजी पाठवून हसत असल्याच दाखवत आहेत....ते सुद्धा खोटं हसणे... मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का  ✳️ हसणे का महत्त्वाचे आहे...??? 👉 मित्रांनो, तुम्ही जर स्वतःचे व्यक्तिमत्व घडवण्यात खूप गुंतलेले असाल तर तुम्हाला हसण्याची, चेहऱ्यावर गोड हास्य कायम ठेवण्याचा आणि विनोदी बनण्याचा सराव करणे खूप आवश्यक आहे... जेणेकरून तुम्ही दुःख, तणाव, नैराश्य, चिंता, राग इत्यादींवर सहज मात करू शकाल....एवढंच नाही तर स्वतःमध्ये चमत्कारिक बदल सुद...

कामामध्ये एकाग्रता कशी ठेवावी.??

इमेज
  मित्रांनो, अजय नावाचा एक मुलगा असतो. अजय हा शाळेपासूनच खूप हुशार विद्यार्थी होता... अजय कॉलेज पूर्ण करतो नंतर डिग्री घेतो...  जॉबसाठी अप्लिकेशन करतो...  काही दिवसाने अजयला एका चांगल्या ऑफिसमध्ये जॉब मिळतो... 👉 अजय रोज ऑफिसला जात होता... ऑफिसमध्ये इतर लोकं सुद्धा अजय सोबत काम करायचे... इतर लोकं नेहमी रिकाम्या गोष्टीबद्दल चर्चा करायचे...काम सोडुन कॉमेडी करत बसायचे...  ह्या सर्व गोष्टीमुळे अजय खूप परेशान व्हायचा... त्याला कामात डिस्टरब व्हायचं, त्याचं मन कामात लागतं नसायचं... यामुळे अजयला ते ऑफिस आणि नोकरी नकोशी वाटायला लागली होती...  👉 एके दिवसी अजय बॉसच्या केबिनमध्ये जातो आणि बॉसला नोकरी सोडण्याचा अर्ज देतो अर्ज पाहून... बॉस अजयला विचारतात... अजय नोकरी का सोडत आहे.??🙄 तेंव्हा, अजय सांगतो  👉 सर, माझ्यासोबत काम करणारे इतर मंडळी वाईट विचारांचे आहेत. ते काम सोडुन रिकाम्या गोष्टी करत बसतात. जोक्स कॉमेडी करण्यात वेळ वाया घालवतात... त्यांच्यामुळे मला काम करण्यात डिस्टरब होते  त्यांच्या आशा वाईट वागण्यामुळे मला ही नोकरी नकोशी झाली आहे. म्हणूनच मी ही नोकरी...