Your lucky day is coming...
नमस्कार मित्रांनो ,
मित्रांनो Lucky Day बद्दल माहिती सांगण्या अगोदर मला तुम्हा सर्वना एक प्रश्न विचारायचा आहे .
मित्रांनो तुम्हाला Lucky बनायच का ?
सर्वांचे उत्तर हे होच असेल.
आजच्या जगात असा कोणता व्यक्ति नसेल , त्याला Lucky बनायचे नसेल. सर्वाना Lucky बनायच आहे.
परंतु Luck म्हणजे काय ? जर आपन सर्वानी जर Luck बद्दल विचार केला तर सर्वांचे उत्तर हे वेगवेगळे येतील.
उदा. १ ) आपल्या मित्राने एक किमती वस्तु विकत घेतली की आपन सहज बोलत असतो की, हा व्यक्ती खुप Lucky आहे.
२) किंवा दूसरा व्यक्ति Lucky बदल वेगळे सांगेल की मला एक opportunity भेटली म्हणून मी lucky आहे.
मित्रानो , क्रिकेट मैच मध्ये जर शेवटच्या बॉल मध्ये ६ रण हवे असतील आणि तेंव्हा जर बैट्समैन ने जर ६ six मरला तर आपन सर्व जन म्हणतो की , what luck
मित्रानो बैट्समैन ने त्या एक six साठी खुप मेहनत आणि खुप वेळ practice केलेली असते. आणि त्याच्या त्या मेहनीतीला आपन सर्वजन luck समजतो -
मित्रांनो, एखादा व्यक्ती एक दिवसात success होतो किंवा famous होतो आणि या अगोदर त्या व्यक्तीला कोणी ओळखत नसत आणि एका रात्र मधूनच त्या व्यक्तीला सर्वजण ओळखायला लागतात.
आणि त्या व्यक्तीला पाहुन आजचे student मुल / मुलींना सुधा असे वाटते की आपन सुधा त्या व्यक्ती सारखा एक दिवसात femous होऊ मग आता study करून काय फायदा hardwork का करायचा असा मोठा गैरसमज निर्माण होतो.
मित्रानो, जीवनमध्ये जर तुम्हाला succes बनायच असेल तर तुम्हाला तुमचे Target, Goal माहिती असणे खुप आवश्य आहे . तुम्ही जर रोज ८ तास अभ्यास करत असाल तर त्याला महत्व नही परंतु ८ तास मध्ये तुम्ही किती महत्वाचे वाचले त्याला खुप महत्व आहे...

वेळेला महत्व द्या कारण गेलेला वेळ कधी वापस येत नसतो. तुम्ही जर आज Time ला महत्व देले तर उद्या टाइम तुम्हाला महत्व देईल. Hardwork करण्यापेक्ष्या Smart Work करायला शिका. तुम्ही केलेल्या सर्व मेहनतिला आणि वेळ तुम्हाला एक दिवसातच Succes करूण देईल आणि एक दिवस नक्की येइल जेंव्हा तुम्ही एक दिवसात femous झालेले आसाल
मित्रांनो शेवटी मी सर्वाना एवढेच सांगेन की, उद्याचा दिवस जर सोनेरी बनवायचा असेल तर आज पासून तयारीला लागा कारण सक्सेस तुमची वाट पाहत आहे.
लेख
नरेंद्र दिपके
( Motivational Speaker )
मित्रांनो शेवटी मी सर्वाना एवढेच सांगेन की, उद्याचा दिवस जर सोनेरी बनवायचा असेल तर आज पासून तयारीला लागा कारण सक्सेस तुमची वाट पाहत आहे.
लेख
नरेंद्र दिपके
( Motivational Speaker )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for feedback