परीक्षाची तयारी आपल्या हाती...
मित्रानो ,आजचा विषय म्हणजे वर्ग १० व १२ च्या विद्यार्थाने कमी दिवसात परीक्षा ची तयारी कसी करावी या बदल मी थोडक्यात सांगणार आहे...
मित्रानो आपन सर्व जन क्रिकेट मैच तर पाहत असतोच, क्रिकेट मैच मध्ये दोन टीम असतात आणि मैच ची शुरुवात ही टॉस करुण होत असते जी टीम टॉस जितेल ती टीम अगोदर फिल्ड किंवा बैटिंग चूस करत असते .
समजा एक क्रिकेट टीम अगोदर बैटिंग करत असते आणि त्यानी ५० ओवर मध्ये ३१५ रन बनवले असेल तर त्याच्या विरुद्ध टीम ला ३१६ रन चेस करावे लागते आणि त्याना माहिती असते की आपल्याला किती रन रेट ने प्रति ओवर रन काडावे लागेल जर चुकून डॉट बॉल खेळले तर होईल काय शेवट च्या ओवर मधे सर्व टीम प्रेशर मध्ये येईल आणि कमी बॉल जास्त रन कड़वे लागतील जर शेवटच्या ओवर मध्ये जर परत डॉट बॉल खाले तर समजा तुम्ही मैच हारले
मित्रानो हे छोट उदहरण आपल्याला काय सांगत आहे हे मी तुम्हाला एक्सपलेन करतो
समजा त्या ५० ओवर म्हणजे एक वर्षा मित्रानो आपन एक वर्षा मध्ये खुप दिवस डॉट खाले म्हणजे आपन तो दिवस फुकट वाया घातला असेच खुप दिवस आपन वाया घातले आणि आता परीक्षा जवळ आली आणि अभ्यास खुप मोटा आहे आता सर्वजन असा विचार करत असाल की कमी दिवसा मध्ये सर्व वर्षाचा अभ्यास कसा होईल ?
मित्रानो परीक्षा किती ही जवळ आली आणि तुमचा अभ्यास झालेला नसेल आणि तुम्ही त्या राहिल्या ५ दिवसांमध्ये जर ठाम पणे ठरवल अभ्यास करायच तर तुम्ही नक्की ७० % त्या विषय मध्ये घेवू शकता
हे सर्व होऊ शकते फक्त तयारी पाहिजे ती तुमच्या स्वताच्या मनाची.
खुप विद्यार्थी परीक्षा जवळ आले की खुप विचार करतात आणि सकाळ पासून ते रात्र पर्यँत अभ्यास करत बसतात आणि दुसऱ्या दिवसी बीमार होतात आणि नाहीलाज ने त्या विद्यार्थीला त्या पेपर ला घरी राहवे लागते.
मित्रानो कमी दिवसा मध्ये कसा अभ्यास करायला पाहिजे ते मी सांगतो माझ्या अनुभवाने
मित्रानो जर आपल्याला तरबूज खायच असेल तर आपन काय करतो आपन त्या तरबूज ला अगोदर स्वच्छ पाण्याने धूतो आणि नंतर त्या तरबूज ला लहान साइज मध्ये कापतो नंतर खातो
मित्रानो जर आपल्याला तरबूज खायच असेल तर आपन काय करतो आपन त्या तरबूज ला अगोदर स्वच्छ पाण्याने धूतो आणि नंतर त्या तरबूज ला लहान साइज मध्ये कापतो नंतर खातो
विद्यार्थी मित्रांनो अभ्यास सुद्धा या अशा पद्धतीने आपन करू शकतो सर्वात अगोदर एक सब्जेक्ट घ्या आणि त्या सब्जेक्ट मध्ये किती टॉपिक आहे हे बघा .... समजा केमिस्ट्री सब्जेक्ट मध्ये टोटल १३ टॉपिक असेल तर तुम्ही त्या १३ टॉपिक ला पार्ट मध्ये कन्वर्ट करा जसे की १ आणि २ हे दोन टॉपिक मॉर्निंग सेक्शन नंतर आफ्टरनून सेक्शन ला ३ आणि ४ हा अश्या प्रकार तुम्ही तुमचा सर्व अभ्यास करु शकता
परीक्षा दिवसा मध्ये टाइम मैनजमेंट करायला शिका आणि पोमोडोरो आणि ८०/२० रूल चा उपयोग करा आणि कमी दिवसा मध्ये जास्त % ने पास व्हा
लेख
नरेंद्र दिपके
( Motivational Speaker )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for feedback