Hospital is for business not for your health

 Hospital is for business not for your health



👉 मित्रांनो, आधी माणुस 100+ वर्ष जीवन जगत होता... परंतु आता माणसाचं जीवन किती वर्षाच आहे... हे आपण निश्चितपणे सांगु शकत नाही...


मित्रांनो, शरीराचे दोन सर्वात मोठे शत्रु आहेत. 


1) दिवसभर एकाच जागेवर बसुन राहणे, दिवसभर विश्रांती घेणे 


2) चिंता करत बसणे / मानसिक रोग 


मित्रांनो, जे लोकं दिवसभर एकाच जागेवर बसुन राहतात अथवा जे लोकं दिवसभर विश्रांती घेतात आशा लोकांना शारीरिक रोग, बिमाऱ्या खुप लवकर होतात.... आशा लोकांच अर्ध आयुष्य हॉस्पिटलमध्येच जाते 🏥


मित्रांनो, तुम्ही जर मागील पाच वर्षाकडे पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की, श्रीमंत असणारे लोकं म्हतारपण यायच्या आधीच वारले आहेत.... 


👉 श्रीमंत लोकं जे 24 तास उपचार घेऊ शकत होते... जेवण वेळेवर करू शकत होते तरी सुद्धा त्यांना  मरण आले आहे.... कारण ते नेहमी कोणत्या ना कोणत्या बिमारीमध्ये ग्रस्त असायचे 


मित्रांनो, हॉस्पिटल हा एक बिजनेस आहे. हॉस्पिटलमध्ये आरोग्य मिळत नाही... 


हॉस्पिटलमध्ये आरोग्य मिळाले असते तर, जगातील प्रत्येक श्रीमंत व्यक्ती 200 वर्ष जगला असता... 


मित्रांनो, तुमचे शरीर तुमच्यासोबत आयुष्यभर राहणार आहे. तुमचे शरीर निरोगी ठेवणे हे तुमचे कर्तव्य आहे...शरीराने साथ सोडली तर, माणसाच काही खरं नाही...  


👉 हॉस्पिटलमध्ये पैसे भरून आपण शरीराला पूर्णपणे ठीक सुद्धा करू शकत नाही त्यामुळे शरीराला निरोगी ठेवण्यासाठी एकच उपाय आहे तो म्हणजे रोज व्यायाम करणे.. 


भूतकाळ अथवा भविष्यकाळाचा अति विचार करत बसु नका.... जास्त विचार कराल तर मानसिक बिमार व्हाल... जीवन नेहमी वर्तमान मध्ये जगा... 


असं म्हणतात जीवन एकदाच मिळते त्यामुळे प्रत्येक दिवसाचा प्रत्येक मिनिटाचा आनंद घ्या... आनंदी जीवन जगा....


👉 एक तास व्यायाम करणे हे काम नसुन एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे... याचा परतावा तुम्हाला समोर मिळत असतो... 


मित्रांनो, आजपासून रोज व्यायाम करा आणि शरीर निरोगी ठेवा... 🏃🏼‍♂️❤


धन्यवाद... 🙏🌹


✍️✍️ नरेंद्र दिपके 

( Coach of Personality Development )

☎️☎️ 9545441697

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*पुस्तकांचे महत्त्व*

स्वतःचा दृष्टीकोन सुधारा

प्रेरणादायी गोष्ट