दुसऱ्यांसाठी चांगल्या सवयी सोडू नयेत.
  दुसऱ्यांसाठी चांगल्या सवयी सोडू नयेत.  नमस्कार मित्रांनो, मित्रांनो Marathi Motivational Blog पेज वर तुमचे स्वागत आहे...  मित्रांनो, आज आपण प्रेरणादायी गोष्ट वाचणार आहोत... आजची गोष्ट तुम्हाला नक्की आवडेल...  👉 मित्रांनो, एका गावात एक माणुस राहत होता. तो नेहमी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना नमस्कार करायचा. तसा तो चांगला होता म्हणजे लोकांना नमस्कार करून त्यांच्याकडुन काही काम करून घेण्याचा त्याचा स्वभाव नव्हता.  पण तरीही त्याच्या  या सवयीच लोकांना खुप कुतूहल वाटे  एक दिवस त्या गावात नवीन व्यक्ती आला तो व्यक्ती खुप खडूस होता त्या व्यक्तीला नमस्कार करणाऱ्या व्यक्तीबद्दल काहीच माहिती नव्हते. त्यामुळे त्या चांगल्या व्यक्तीने नमस्कार जरी केला तरी तो खडूस व्यक्ती नमस्कार करणाऱ्या व्यक्तीला शिव्या देई, कधी कधी रस्त्यात त्यांची भेट होई त्यावेळेस तो चांगला व्यक्ती नमस्कार करत असे आणि तो खडूस व्यक्ती त्याला नेहमी शिव्या देई...  हे सर्व दृश्य गावातील लोक नेहमी पाहत आणि एक दिवस त्या गावातील एका माणसाला खुप राग आला आणि त्याने त्या खडूस व्यक्तीला बर भुल सुनावलं आण...