*पुस्तकांचे महत्त्व* * कोणत्याही प्रकारचे पुस्तक लिहिणाऱ्या व्यक्तीला लेखक म्हटले जाते. पुस्तक हे लेखकाची कल्पनाशक्ती, भावना आणि ज्ञान प्रतिबिबित करते. पुस्तकाच्या माध्यमातून लेखक ज्ञानाचा प्रकाश पसरवतात. * पुस्तक लिहिणारे लेखक सुद्धा हे जग सोडून जातात. पण पुस्तक मात्र कायम तसच राहत. पुस्तक हे कोणत्याही लेखकाचे कार्य आणि नाव उज्ज्वल करतं. * आजचे युग हे इंटरनेटचे युग आहे. कोणत्याही विषयाबद्दल माहिती मिळविण्यासाठी इंटरनेट वर जाऊन शोधणे ही एक सामान्य पद्धत आहे. * इंटरनेट हा ज्ञान प्राप्त करण्याचा एक सोपा मार्ग आहे. परंतु पुस्तकांचे महत्त्व हे आजही कायम आहे. कारण आजही शाळेमध्ये पुस्तकांच्या माध्यमातून शिकवले जाते. आज कुठूनही पुस्तके खरेदी करु शकतो. * पुस्तके ही चारित्र्य निर्माण करण्याचे एक उत्तम साधन आहे. पुस्तकातून देशातील ऐक्याचा धडा शिकवता येतो. तसेच पुस्तकाद्वारे आपल्याला नवीन प्रेरणा व दिशा मिळते. म्हणूनच पुस्तके ही ज्ञानाची वाहणारी गंगा आहे. जी कधीच थांबत नाही. परंतु अशी काही पुस्तके आहेत जी आपल्याला चुकीच्या मार्गाने मार्गदर्शन करतात. म्हणू...
स्वतःचा दृष्टीकोन सुधारा 👉 एकदा एका कुटुंबाच्या समोरच्या घरात नवीन भाडेकरू राहायला येतात. खिडकीतून त्यांचे दोरीवर वाळत घातलेले कपडे पाहून बायको नवऱ्याकडे तक्रार करते की लोक खूप चांगले आहेत. पण ते कपडे स्वच्छ धुवत नाहीत. नवरा म्हणतो, साबण संपला असेल दुसऱ्या दिवशी वाळत घातलेले कपडे पाहून बायको परत तेच वाक्य म्हणते की लोक खूप चांगले आहेत पण ते कपडे स्वच्छ धुवत नाहीत. कदाचित तिला कपडे चांगले धुता येत नसतील. नवरा ऐकून घेतो असे रोज चालते. एक दिवस पहाते तर काय चमत्कार एकदम स्वच्छ धुतलेले कपडे पाहून नवऱ्याला म्हणते, अहो ऐकलंत का? समोरच्या वहिनी सुधारल्या, त्यांना कुणीतरी कपडे धुवायला शिकवलेले दिसते. आज कपडे अगदी चकाचक धुवून वाळत घातलेत. राणी, मी आज सकाळी लवकर उठलो आणि आपल्या खिडक्या साफ केल्या काचा आतुन आणि बाहेरून ओल्या फडक्याने पुसून घेतल्या त्यामुळे तुला ते कपडे स्वच्छ दिसतात. समोरचे नाही आपणच सुधारलोय. आपला दृष्टीकोन स्वच्छ ठेवुन आपण दुसऱ्याकडे पाहिले पाहिजे.
छोट्या छोट्या सवयीचे मोठे फायदे...🧘♂️ मित्रांनो, निसर्ग आपल्याला रोज नवीन दिवस आणि नवीन 24 तास देतो.... 24 तासाचा उपयोग कसा करायचा... हे आपलं आपल्यावर अवलंबून असते.... मित्रांनो, 24 तासाचा उपयोग तुम्ही टीव्ही, इंस्टाग्राम, झोप घेण्यात घालवू शकता...किंवा नवीन गोष्टी शिकण्यासाठी वेळेचा उपयोग करू शकता....निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे... मित्रांनो, आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला काही छोट्या छोट्या सवयीबद्दल माहिती देणार आहे....आजचा लेख वाचा आणि लेखात सांगितलेल्या टिप्स स्वतःच्या जीवनात लागू करा...👇👇 1) पैसे खर्च करण्याआधी कमवायला शिका... 👉 मित्रांनो, पैसे खर्च करण्यापूर्वी आधी पैसे कमवायला शिका.... आई बाबा म्हटल्या म्हटल्या आपल्याला पैसे देतात... आई बाबांनी दिलेले पैसे रिकाम्या गोष्टीमध्ये खर्च करू नका... मित्रांनो, खूप विद्यार्थी असे आहेत की ते जॉब करून रात्री अभ्यास करतात...वेळेचे योग्य नियोजन केलं तर प्रत्येक गोष्टीसाठी माणसाला वेळ मिळते.... शिक्षण घेता घेता पैसे कमवण्याचे स्किल्स पण शिका... 2 ) समोरच्या व्यक्तीच म्हणणं ऐकायला शिका... 👉 मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला काही ही बोलण्याआधी ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for feedback