जीवनात मार्गदर्शन करणारा गुरु पाहिजेतच

 एखाद्या अनोळखी ठिकाणी पत्ता शोधताना जसं आपण ठराविक व्यक्तीला रस्ता विचारतोच ना?

तसेच, आपल्या आयुष्यात ध्येयाचा पाठलाग करायचा असेल तर अनुभवी, वयस्कर आणि तुमच्या क्षेत्रातील पारंगत व्यक्तींना नक्की गुरू म्हणून स्वीकारा!

ध्येयाच्या वाटेवरील प्रवास सुलभ होईल आणि आयुष्य सुखकर होईल..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*पुस्तकांचे महत्त्व*

Motivation आणि Discipline यशाचा खरा मंत्र

थोडं हसायला शिका...