रविवारची सुट्टी...
                                                                      रविवारची  सुट्टी   नमस्कार मित्रांनो,  मित्रांनो,  रविवारच्या सुट्टीचे महत्व काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का  ?   या प्रश्नाचे उत्तर सर्वांचे वेगवेगळे असतील...   कोणी सांगेन रविवारी पार्टी करणे , किंवा रविवारच्या दिवसी दिवसभर झोप घेणे, यासारख्या गोष्टीसाठी  रविवारचा दिवस असतो. नोकरी करणारा माणुस सांगेन कि रविवारचा दिवस हा ७ दिवसांमधून एक वेळेस येतो आणि या पण दिवसी काम कसे करावे...?   रविवारचा दिवस हा तर पार्टी किंवा बाहेर जाऊन फिरून येण्यासाठी  असतो मग मी हा रविवारचा दिवस कसा वाया घालू....       मित्रांनो,  हे खर आहे कि रविवारचा दिवस हा खुशीचा आणि एंजॉय करण्याचा दिवस असतो. परंतु आपण रविवारचा दिवस एंजॉय करत असताना आपण सर्वात महत्वचे काम विसरून जात आहे... १५ वर्ष...