नमस्कार मित्रांनो, 

आजच्या लेख मध्ये आपण Law Off Average  ( सरासरी चा कायदा )  बद्दल माहिती पाहणार आहोत. 

law Off Average म्हणजे काय ? 

Law Off Average म्हणजे काय हे आपण एका उदाहरणा वरुण पाहूया 

 समजा,  तुम्हाला तुमच्या घरच्या गार्डन मध्ये वेगवेगळ्या  फुलाचे 50  झाडे लावायचे आहेत.   तुम्ही 50 झाडे लावता त्यामधुन 10 झाडे उगवत नाही, खराब बियामुळे  आणि राहिलेल्या 40 झाडांपैकी 30 झाडे उगवतात आणि 10 झाडे नैसर्गिक कारणामुळे उगवत नाही 

म्हणजेच 50 झाडे लावल्यानंतर 30 झाडे सविस्तर वाढतात 30 झाडे हा average झाला त्या बगीचाचा 

50: 20: 30

मित्रांनो परत एक उदाहरण पाहुयात 

मित्रांनो तुम्ही  जो पण व्यवसाय करता किंवा तुम्हाला माल विकण्याचे Average काढायच असेल तर ते खाली दिलेल्या उदाहरण वरून काढु शकता  

समजा,  तुमचे कपड्याचे दुकान आहे तुमच्या दुकानात दररोज 500 ग्रहाक येतात त्या पैकी 200 ग्राहक माल  बगतात विचारपुस करतात परंतु विकत घेण्यासाठी नाही म्हणतात. 

परंतु 300 ग्राहक माल बगतात विचारपुस करतात थोडा वेळ घेतात आणि तुमचा माल विकत घेतात.

 Averege चा रेशो 500 ग्राहक : 200 ग्राहक ( नाही ): 300 ग्राहक ( माल विकत घेतात )

500 ग्राहक च्या मागे 300 ग्राहक असा ratio बनेल 


Law off Averege चा उपयोग -

मित्रांनो,  तुम्ही जो कोणता ही व्यवसाय आज करत आहात त्या व्यवसाय मध्ये तुम्ही Law Off Averege चा उपयोग करू शकता.

दररोज रात्री झोपण्यापूर्वी उद्याचा दिवसाचा Ratio बनवा जसा की 100: 30:70 या प्रमाणे तुम्ही ratio बनवु शकता 

 समजा, तुमचा उद्याचा दिवसाचा  ratio 80:30:40 हा आहे 

उद्या तुम्ही 80 ग्राहकांना तुमचे प्रॉडक्ट दाखवणार आहात त्यामधुन 30 लोकांनी नाही म्हणले तरी काही हरकत नाही परंतु 40 लोक तुमचे प्रॉडक्ट 100% विकत घेतीलच.आणि यालाच Law Off Averege म्हणतात. 

Law off Averege चा उपयोग सर्व व्यवसाय मध्ये होत असतो. खास करून MLM कंपनी मध्ये हा formula सर्वात जास्त use होतो.











 












टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*पुस्तकांचे महत्त्व*

स्वतःचा दृष्टीकोन सुधारा

प्रेरणादायी गोष्ट