कामामध्ये एकाग्रता कशी ठेवावी.??

मित्रांनो, अजय नावाचा एक मुलगा असतो. अजय हा शाळेपासूनच खूप हुशार विद्यार्थी होता... अजय कॉलेज पूर्ण करतो नंतर डिग्री घेतो... जॉबसाठी अप्लिकेशन करतो... काही दिवसाने अजयला एका चांगल्या ऑफिसमध्ये जॉब मिळतो... 👉 अजय रोज ऑफिसला जात होता... ऑफिसमध्ये इतर लोकं सुद्धा अजय सोबत काम करायचे... इतर लोकं नेहमी रिकाम्या गोष्टीबद्दल चर्चा करायचे...काम सोडुन कॉमेडी करत बसायचे... ह्या सर्व गोष्टीमुळे अजय खूप परेशान व्हायचा... त्याला कामात डिस्टरब व्हायचं, त्याचं मन कामात लागतं नसायचं... यामुळे अजयला ते ऑफिस आणि नोकरी नकोशी वाटायला लागली होती... 👉 एके दिवसी अजय बॉसच्या केबिनमध्ये जातो आणि बॉसला नोकरी सोडण्याचा अर्ज देतो अर्ज पाहून... बॉस अजयला विचारतात... अजय नोकरी का सोडत आहे.??🙄 तेंव्हा, अजय सांगतो 👉 सर, माझ्यासोबत काम करणारे इतर मंडळी वाईट विचारांचे आहेत. ते काम सोडुन रिकाम्या गोष्टी करत बसतात. जोक्स कॉमेडी करण्यात वेळ वाया घालवतात... त्यांच्यामुळे मला काम करण्यात डिस्टरब होते त्यांच्या आशा वाईट वागण्यामुळे मला ही नोकरी नकोशी झाली आहे. म्हणूनच मी ही नोकरी...