पॉजिटीव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही विचार महत्त्वाचे असतात....
.jpg)
मित्रांनो, जीवन असेल किंवा दुनिया, दोघांना ही बॅलेन्स ठेवण्यासाठी पॉजिटीव्ह विचारांसोबत निगेटिव्ह विचारांची गरज असते..... लहानपणापासून आपण सर्वजण हेच ऐकत आलो आहे की, पॉजिटीव्ह विचार करा, पॉजिटीव्ह विचार करायला हवा... निगेटिव्ह विचार करू नका...ह्या सर्व गोष्टी खऱ्या आहे... परंतु, कधी कधी निगेटिव्ह विचार पण आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.... मित्रांनो, आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला पॉजिटीव्ह विचारांसोबत निगेटिव्ह विचार का गरजेचे आहे, याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे....👍🏻👍🏻 मित्रांनो, उद्योजक, मोठंमोठ्याला कंपन्या जेंव्हा पण एखादे नवीन प्रॉडक्ट बनवत असतात तेंव्हा ते पॉजिटीव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही साईडने विचार करत असतात.. तुम्हाला काही उदाहरणे सांगतो, जेणेकरून तुमच्या लवकर लक्षात येईल.... 📌 मित्रांनो, एक पॉजिटीव्ह विचार करणाऱ्या व्यक्तीने विमानाचा शोध लावला....विमानात बसून लोकं कमी वेळात लांबचा प्रवास करू शकतील....या उद्देशाने विमानाचा शोध लावला...✈️ 👉 आता, निगेटिव्ह विचार करणाऱ्या लोकांनी हे बघितले की, विमान तर आकाशात उडते...विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड झाली, विमान क्रॅश होतं असे...