स्वतःला अधिक चांगले बनविण्यासाठी काय करायला पाहिजे ??
*स्वतःला अधिक चांगले बनविण्यासाठी काय करायला पाहिजे ?
1) प्रत्येक रविवार कमीत कमी १० ते १५ मिनिटे संपूर्ण आठवड्यासाठी चे प्लानिंग करायला विसरू नका त्यावेळी पूर्ण आठवड्यातील प्लानिंग विषयी लिहून ठेवा. प्रत्येक दिवसासाठी याप्रकारे तयार करा. प्रत्येक ठरवलेले काम पूर्ण करण्यासाठी वेळ व मनस्थिती मध्ये सकारात्मकता राहील व काम पूर्ण करण्यास मदत मिळेल.
2 ) त्या वस्तू फेकून द्या ज्यांचा वापर तुम्ही एक वर्षापासून करत नाही. ज्या वस्तू तुमच्या जवळ आहेत त्यांचा चांगला वापर करूनच पुढे चाला. मनात स्वतःला प्रश्न विचारा कि, तुम्ही मागील एक वर्ष ज्या वस्तू वापरल्या नाही नंतर त्या वस्तू आपल्या मित्रांना द्या किंवा एखाद्या गरजू व्यक्तीस देवून टाका.
3 ) प्रत्येक वस्तू जेथे ठेवली असते तेथेच ठेवत जा त्यामुळे गरज पडल्यास ती पटकन सापडते.
4) रोज एक सोपा प्रश्न स्वतःला विचारा कि, आता कोणते महत्वाचे काम आहे जे मी करू शकतो आणि परिस्थिती सामान्य बनविण्यासाठी कोणता योग्य निर्णय मला घ्यायला हवा?
5 ) सगळ्यांना खुश ठेवणे बंद करा आपण सर्वांच्या आयुष्यात असे अनेक जण असतात ज्यांना प्रत्येक वेळी सोबत घेवून आपण चालू शकत नाही.
6 ) एका वेळी एकच काम करा. असे केल्याने तुम्हाला चांगले वाटेल आणि तुम्ही कमी दुःखी व्हाल.
7 ) कामांना घाई गडबडीत करू नका . तुम्ही त्या कामांना चागल्या प्रकारे पार पाडत असाल तर शांततेने ते पूर्ण करावेत. काम ज्या योग्य मार्गाने पूर्ण करता त्याच मार्गाने पूर्ण करा. काम करण्यासाठी दुसारया मार्गाचा वापर करू नका.
मित्रांनो , हे 7 टिप्स तुम्हाला अधिक चांगले बनवतील.
तुम्हाला Time Management कोर्स शिकायचा असेल तर , आजच आमच्या टाइम मॅनेजमेंट whatsapp group
ला जाइंट व्हा
course day - 20 days
course Fees - 250 rs
अधिक माहितीसाठी तुमचा मोबाइल नंबर comments करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for feedback