2023 सेल्फ इम्प्रोव्हमेन्ट...
स्वतःला इम्प्रोव्हमेन्ट कसे करावे...?
नमस्कार मित्रांनो, Marathi Motivational Blog मध्ये तुमचे स्वागत आहे...
मित्रांनो, आजच्या काळात स्पर्धा खुप आहे... प्रत्येक ठिकाणी तुम्हाला स्पर्धा करावी लागते जसे कि MPSC परीक्षा असेल किंवा एखादी छोटी नोकरी मिळवायची असेल तर तुम्हाला स्पर्धा करावी लागते...
स्पर्धा म्हणजे आपल्या मध्ये इतरांपेक्षा वेगळं काय आहे हे दाखवणे यालाच स्पर्धा म्हणतात...
मित्रांनो, आजच्या स्पर्धाच्या काळात तुम्हाला टिकायचं असेल तर स्वतःला इम्प्रोव्हमेन्ट करणे खुप गरजेचे आहे...
स्वतःला इम्प्रोव्हमेन्ट कसे करावे याबद्दल काही टिप्स तुम्हाला देत आहे... खाली दिलेल्या टिप्स वाचा आणि स्वतःच्या जीवनात लागु करा...
1) नवीन व्यक्ती सोबत कसे बोलावे आणि दुसऱ्यांसोबत आपल्या स्वतःलासुद्धा ट्रीट कसं करायचं ते शिका...
👉 मित्रांनो, तुम्हाला जर नवीन लोकांशी बोलता येत नसेल किंवा नवीन लोकांसी बोलताना तुम्हाला भीती वाटतं असेल तर तुम्ही या जगात अजिबात टिकणार नाही... त्यामुळे कॉम्म्युनिकेशन स्किल्स शिकुन घ्या...
2) नवीन गोष्टी शिकण्यासाठी स्वतःला वेळ द्या...
👉 मित्रांनो, खुप लोक Time pass करण्यासाठी मोबाईल वापरतात आणि 2 तास वेळ फेसबुक किंवा Youtube वर वाया घालवतात...
परंतु
काही लोक रोज 2 तास मोबाईल वापरतात आणि पैसे कमवतात... जसे कि, Blog, Youtube
मित्रांनो, जेंव्हा पण तुम्हाला वेळ मिळेल तेंव्हा नवीन गोष्टी शिकण्यासाठी वेळ द्या... अभ्यास करा
3) नवीन कौशल्ये आत्मसात करा...
👉 मित्रांनो, एक म्हण आहे ती अशी... जो शिकत राहतो तो हमेशा टिकतो
मित्रांनो, आजच्या काळात जेवढी बेरोजगारी वाढलेली त्या पेक्षा जास्त संधी उपलब्ध आहेत... त्या संध्या तुम्हाला तेंव्हाच दिसतील जेव्हा तुम्ही वेगवगेळे स्किल्स शिकाल...
मित्रांनो, तुम्ही जे कोणते काम करत असाल ते करा... परंतु ते काम करत असताना वेगवेगळ्या स्किल्स सुद्धा शिका... 👍
4) प्रेरणा देणाऱ्या मित्राच्या सहवासात रहा...
👉 मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात प्रथम आपण कोणत्या मित्रांसोबत वेळ घालवतो ते पहा...
कारण जसी संगत असते तशी रंगत असते
मित्रांनो, जे लोक रोज पुस्तके वाचतात, रोज मेडिटेशन करतात, आई बाबाचा आदर करतात आशा लोकांशी तुम्ही मैत्री करा...
5) तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींची डायरी लिहायला शिका..
👉 मित्रांनो, रोज रात्री डायरी लिहायची सवय स्वतःला लावा... दिवस भरात तुम्ही कोण कोणते महत्वाचे काम केले आणि कोणते काम राहून गेले हे सर्व गोष्टी त्या डायरी मध्ये लिहा...
तुम्ही कोणाला वाईट बोले असाल ते सुद्धा त्या डायरी मध्ये लिहा...
जेंव्हा तुम्ही स्वतःची डायरी लिहिता तेंव्हा तुम्हाला स्वतःच्या चुका आणि स्वतःची सुधारणा दिसुन राहील...
6) व्यायाम आणि मेडिटेशन करा...?
👉 मित्रांनो, रोज सकाळी व्यायाम करा... व्यायाम केल्याने खुप सारे फायदे आहेत...आणि ते सर्व फायदे तुम्हाला माहिती असतीलच...
मित्रांनो, रोज सकाळी 5 वाजता उठा 30 मिनिट व्यायाम करा, धावा आणि नंतरच्या 30 मिनिटामध्ये मेडिटेशन करा, रोज कमीतकमी 15 मिनिटे मेडिटेशन करण्याची सवय स्वतःला लावा...
7) रोज पुस्तके वाचा...
👉 मित्रांनो, जीवनात यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे एखादी डिग्री असणे आवश्यक नाही... तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल किंवा तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर रोज 1 घंटा वेळ पुस्तके वाचण्यासाठी द्या...
पुस्तके वाचल्याने तुम्हाला नवीन नवीन संध्या दिसतील आणि जगाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन पूर्ण पणे बदलून जाईल... आणि तुम्ही एक सकरात्मक व्यक्ती बनाल... 👍
8) चांगल्या सवयी स्वतःला लावा..
👉 मित्रांनो, चांगल्या सवयी माणसाला घडवत असतात त्यामुळे चांगल्या सवयी स्वतःला लावणे खुप खुप गरजेचे आहे..
A) रोज सकाळी लवकर उठायची सवय लावा
B) रोज पुस्तके वाचण्याची सवय लावा
C) रोज व्यायाम करा, मेडिटेशन करा...
D) वेळेचे नियोजन करायला शिका
मित्रांनो, वरील सर्व टिप्स दोन वेळा वाचा आणि स्वतःच्या जीवनात लागु करा... नक्कीच तुमचे जीवन बदलेल...
मित्रांनो, 1 जानेवारी 2023 पासुन माझा Paid WhatsApp Group सुरु होत आहे. ग्रुपची फी फक्त 300 रुपये आहे... 300 रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण 1 वर्षभर नवीन लेख वाचायला मिळतील. व्हाट्सअप ग्रुपवर मी तुमच्याशी खूप साऱ्या गोष्टी share करणार आहे... 😊
ज्या व्यक्तीला पेड व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, त्यांनी माझ्याशी संपर्क करावा अथवा व्हाट्सअप msg करावा...
WhatsApp No :- 9545441697
धन्यवाद... 🙏
✍️✍️ नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️- 9545441697
सुंदर
उत्तर द्याहटवाखूप छान टिप्स आणि चांगले लेखन नरेंद्र
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवाMast 🙏🙏
उत्तर द्याहटवाBeautiful
उत्तर द्याहटवा