पोस्ट्स

Positive Attitude..

इमेज
  * सकरात्मक दृष्टिकोन *  मित्रांनो, आपण आपल्या जीवनात किंवा आपल्या कामात यशस्वी होऊ कि अयशस्वी होऊ हे आपला दृष्टीकोन ठरवत असतो...  सकरात्मक दृष्टीकोनाला इंग्लिश मध्ये Positive Attitude म्हणतात...  मित्रांनो, सकरात्मक दृष्टीकोन बद्दल अधिक माहिती जाणून घेण्या अगोदर आपण दृष्टी आणि दृष्टीकोन यामधला फरक समजून घेऊया...  👉 दृष्टीकोन बद्दल खुप लोकांचा एक गैरसमज असतो तो म्हणजे ज्या गोष्टी ते लोक पाहतात त्यालाच दृष्टीकोन समजतात...  मित्रांनो, जिथंपर्यँत तुमची दृष्टी पोहचत असते, तो तुमचा दृष्टीकोन नसतो, तर ते फक्त तुमचे पाहणे असते,  यालाच दृष्टी म्हणतात...  तुम्हाला दिसणाऱ्या वस्तूकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने पाहता, तो तुमचा दृष्टीकोन असतो..  👉 मित्रांनो, तुम्ही एखादे काम करण्यापूर्वीच ते काम यशस्वी झाल्याचे पाहत असाल, तर तो तो तुमचा सकरात्मक दृष्टीकोन असतो... तसेच एखादे काम सुरु करण्यापूर्वीच ते काम अयशस्वी झाल्याचे जर तुम्ही पाहत असाल किंवा तसा विचार करत असाल, तर तो तुमचा नकरात्मक दृष्टीकोन असतो...  👉 मित्रांनो, सांगण्याचे तात्पर्य असे आहे कि,...

Communicate Well and Respect Everyone

इमेज
  मित्रांनो, माणसात आणि जनावरा  मध्ये फक्त एका गोष्टीचा फरक आहे... तो म्हणजे माणुस बोलु शकतो आणि जनावर बोलु शकत नाही...   👉 मित्रांनो, माणुस जेंव्हा जन्म घेतो तेंव्हा त्याला खुप साऱ्या शक्ती गिफ्ट मध्ये मिळतात...  परंतु माणुस त्याच्या जवळ असलेल्या शक्तीचा उपयोग चांगल्या कामासाठी कधीच करत नाही...  उदा, माणुस पाहु शकतो परंतु माणुस चांगल्या गोष्टी कधीच पाहणार नाही...  माणुस बोलु शकतो परंतु दुसऱ्याला प्रेम आणि आनंद मिळेल असे तो कधी बोलत नाही आणि वागत सुद्धा नाही...  माणुस ऐकु शकतो परंतु दुसऱ्याचे कधीच ऐकणार नाही आणि चांगल्या गोष्टी तर अजिबात ऐकणार नाही... 👉 मित्रांनो, माणसाने जर एक सवय स्वतःला लावुन घेतली तर तो त्याच्या जीवनात आणि  त्याच्या कामात नक्कीच  यशस्वी होऊ शकतो, ती सवय म्हणजे *प्रेमळ संवाद* करणे  आदरणीय, राष्टपिता महात्मा गांधीजी  यांच्या जवळ शस्त्र होते असे तुम्ही कधी ऐकले का...? नाही ना  महात्मा गांधीजी जवळ फक्त एक गोष्ट होती ती म्हणजे  प्रेमळ संवाद करण्याची  तुम्ही मदर टेरेसा ला ओळखता का...? सर्व जग मदर...

स्वतःची स्मरणशक्ती कशी वाढवावी... ...

इमेज
  👉 मित्रांनो, माणसाला मिळालेले  अतिशय मौल्यवान साधन किंवा शक्ती  म्हणजे त्याचा मेंदू आहे...  तुमची ओळख असेल किंवा तुमची बुद्धिमत्ता असेल किंवा ज्ञान असेल हे सर्व मेंदूवरच अवलंबून असते..  👉 मित्रांनो, जेंव्हा तुम्ही तुमच्या डोक्याचा उपयोग योग्य कराल  तेंव्हाच तुम्हाला तुमच्या कामात  यश मिळेल...  तुमचा मेंदूच तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करीत असतो, तुम्हाला कोणते काम करायचे, कधी करायचे आहे आणि कसे करायचे हे सर्व तुमचा मेंदू तुमच्या सर्व इंद्रियांना आदेश देत असतो...  तसेच तुमच्या बॊधिक ज्ञानाच्या बळावर तुम्हाला श्रेष्ठ ठरवीत असतो...  मित्रांनो, असा प्रकारे तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी तुमचा मेंदू  तुमच्यासाठी सर्वात महत्वाचे काम करत असतो...  मित्रांनो, आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल कि, स्मरणशक्ती वाढवली जाऊ शकते का...? या प्रश्नाचे उत्तर आहे *हो*  👉 मित्रांनो, आपला मेंदू एका चाकू सारखा चमकदार असतो... जेवढा आपण उपयोग करू तेवढा तो चमकत असतो... परंतु आपण जर त्या चमकदार चाकूचा उपयोग केलाच नाही तर  काय...

दिवसाची सुरुवात कशी करावी...?

इमेज
  👉 मित्रांनो, तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात कशी करता...? खुप सारे लोक सकाळी झोपेतून उठले कि पुर्ण गावाचं टेन्शन घेतात 😄 मोबाईल पाहतात... कोणाचे msg आले.... माझे Whatsapp  स्टेटस कोणी कोणी पाहिले... गर्लफ्रेंड ने रिप्लाय दिला कि नाही... आणि नसेल दिला तर अजुन  टेन्शन 😄   👉  तसेच मिनिमम लोक झोपेतून उठले कि News पाहायला सुरुवात करतात... मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा  - दिवसाची सुरुवात ज्या प्रमाणे होते त्याच प्रमाणे आपला पुर्ण दिवस जात असतो... 👉 तुम्ही सकाळी उठून मोबाईल पाहता किंवा News पाहता  त्यामधून आपल्याला फक्त निगेटिव्ह गोष्टी मिळतात मनामध्ये निगेटिव्ह भावना निर्माण होतात...  रात्री तिकडे खून झाला, दोन कारचा अकॅसिडेन्ट झाला, बलात्कार झाला... अशा News पाहुन माणसाला दुःख होते  मनामध्ये वाईट भावना निर्माण होतात वाईट विचार मनामध्ये येत असतात... ( तुम्ही news अजिबात पाहुच  नका असे माझं मनने  नाही...तुम्ही News पहा  परंतु सकाळी सकाळी  News पाहु नका.. )    👉 मित्रांनो, आता विचार करा दिवसाची सुरुवात जर न...

Stop Making Excuses...

इमेज
  मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीचे काही न काही कारणे असतात आणि त्या कारणांमुळे ते यशस्वी झालेले नसतात जसे कि,  1) जीवन जगणे  खुप अवघड आहे  2) माझ्या घरचे गरीब आहेत, त्यामुळे मी यशस्वी झालो नाही   3) माझे खुप मोठे स्वप्न होते परंतु माझ्या आई बाबा मुळे ते पुर्ण झाले नाही, पैशाचा प्रॉब्लेम होता...  4) मी जिथे राहतो तिथले लोक चांगले नाही त्यामुळे मी माझे स्वप्न पुर्ण करू शकलो नाही...  5) श्रीमंत व्हायला पण नशीब लागते आणि मी नशीबवान नाही  6) श्रीमंत झालेले लोक खुप नशीबवान आहेत...  7) मला माझे जीवन बदलायचे परंतु कसे बदलु  8 ) नवीन गोष्टी शिकण्यासाठी, माझ्याजवळ वेळ नाही... 👉 मित्रांनो, माझ्या वोर्कशॉप मध्ये जे विद्यार्थी सहभाग घेतात त्यांना त्यांच्या life बद्दल, त्यांच्या Goal बद्दल प्रश्न केला तर त्यांचे सुद्धा असेच उत्तर सांगतात, असेच कारणे सांगतात... 🤷‍♂️ मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती त्याच्या भूतकाळात झालेल्या गोष्टीला दोष देत असतो... आई बाबा असतील किंवा शाळेतले शिक्षक यांना सुद्धा खुप लोक दोष देतात... आणि त्यांची जी  परिस्थिती आहे त...

स्वतःला Busy ठेवा... 😊

इमेज
मित्रांनो, या जगात रिकाम्या लोकांना  अजिबात किंमत नाही... त्यामुळे हमेशा स्वतःला Busy ठेवा...  😊

The Power of Smile...

इमेज
 The Power of Smile... 👉 मित्रांनो, तुम्ही तुमच्या जीवनात असे खुप लोक पाहिले असतील जे हमेशा हसतात आणि सर्वांन सोबत मिसळून राहतात आणि हसुन बोलतात... असे लोक आपल्या ध्यानात हमेशा हमेशा राहतात...   मित्रांनो, तुमचा प्रभाव इतर लोकांनवर पडायला पाहिजे असं जर तुम्हाला वाटतं असेल तर आजपासून हसायला सुरुवात करा.... 😊 ( प्रत्येक यशस्वी व्यक्ती चेहऱ्यावर smile ठेवुनच दुसऱ्या व्यक्तीला भेटत असतो... ) हो मला माहित आहे... रोज हसत राहणे थोडं अवघड आहे परंतु तुम्ही जर एकदा हसण्याची सवय लावली तर तुमचे पूर्ण जीवन आनंदी होऊन जाईल...  👉 समजा, तुम्ही खुप खुप दुःखी आहात आणि अचानक एक वर्षाचा लहान मुलगा तुमच्या जवळ येतो आणि  तुम्हाला पाहुन गोड smile करतो... त्या बाळाला पाहुन तुमची प्रतिक्रिया काय राहील... तुम्ही सुद्धा Smile कराल आणि तुमचे जे दुःख असेल ते तुम्ही काही मिनिटासाठी विसरून जाशाल...  👉 मित्रांनो, आजच्या जगात असे खुप लोक आहेत, जे  कधीच हसत नाही, हमेशा चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात अशा लोकांनसोबत कोणीच मैत्री करत नाही आणि असे लोक हमेशा एकटे राहतात त्यांचे जीवन सुद्धा ...