The Power of Smile...



 The Power of Smile...

👉 मित्रांनो, तुम्ही तुमच्या जीवनात असे खुप लोक पाहिले असतील जे हमेशा हसतात आणि सर्वांन सोबत मिसळून राहतात आणि हसुन बोलतात... असे लोक आपल्या ध्यानात हमेशा हमेशा राहतात...  

मित्रांनो, तुमचा प्रभाव इतर लोकांनवर पडायला पाहिजे असं जर तुम्हाला वाटतं असेल तर आजपासून हसायला सुरुवात करा.... 😊

( प्रत्येक यशस्वी व्यक्ती चेहऱ्यावर smile ठेवुनच दुसऱ्या व्यक्तीला भेटत असतो... )


हो मला माहित आहे... रोज हसत राहणे थोडं अवघड आहे परंतु तुम्ही जर एकदा हसण्याची सवय लावली तर तुमचे पूर्ण जीवन आनंदी होऊन जाईल... 

👉 समजा, तुम्ही खुप खुप दुःखी आहात आणि अचानक एक वर्षाचा लहान मुलगा तुमच्या जवळ येतो आणि  तुम्हाला पाहुन गोड smile करतो... त्या बाळाला पाहुन तुमची प्रतिक्रिया काय राहील... तुम्ही सुद्धा Smile कराल आणि तुमचे जे दुःख असेल ते तुम्ही काही मिनिटासाठी विसरून जाशाल... 

👉 मित्रांनो, आजच्या जगात असे खुप लोक आहेत, जे  कधीच हसत नाही, हमेशा चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात अशा लोकांनसोबत कोणीच मैत्री करत नाही आणि असे लोक हमेशा एकटे राहतात त्यांचे जीवन सुद्धा त्यांच्या सारखेच  दुःखी झालेले असते ...  

मित्रांनो तुम्ही रोज खुप लोकांना भेटत असाल किंवा मित्रांना भेटत असाल तर उद्यापासून सर्वांना  हसत हसत भेटायचं.... 

👉 जेंव्हा आपण समोरच्या व्यक्तीला हसत बोलतो तेंव्हा समोरचा व्यक्ती त्याचे दुःख विसरून जात असतो  आणि आपला हसण्याचा प्रभाव त्या व्यक्तीवर चांगलाच पडतो आणि समोरचा व्यक्ती सुद्धा smile करतो, प्रसन्न होतो.. 😊

👉 मित्रांनो, माणुस रडताना एकटा असतो रडणाऱ्या बरोबर कोणी ही रडत नाही... परंतु हसणाऱ्या सोबत सर्वजण हसत असतात....त्यामुळे चेहऱ्यावर हमेशा गोड Smile ठेवा... 

आणि प्रत्येकासोबत प्रेमाने वाघा.... तुम्हाला तुमच्या मित्राचा एखादा विचार आवडला नसेल तर अजिबात रागवू नका... राग आला तरी स्वतः शांत करा... आणि शांत बसा...  जेंव्हा तुम्हाला बोलण्याचा चान्स मिळेल तेंव्हा प्रेमाने बोला आणि स्वतःचा विचार मांडा... 

मित्रांनो, जो व्यक्ती प्रेमाने आणि हसून बोलतो तो व्यक्ती एकटा कधीच राहत नाही... त्याचे खुप मित्र असतात.... आणि आशा लोकांन सोबत गप्पागोष्टी करण्यासाठी खुप लोक तुमचे मित्र सुद्धा बनतात आणि तुमचे ऐकायला लागतात... 

👉 मित्रांनो वाईट विचार करणे, दुसऱ्याला शिवा देणे, दुसऱ्या बद्दल वाईट भावना मनात ठेवणे... ह्या सर्व नकरात्मक गोष्टी आहेत... त्यामुळे या सर्व गोष्टी आजच आपल्या दिमागातून डिलीट करा... 👍

दुसऱ्या व्यक्तीबद्दल चांगल्या भावना मनात ठेवा.... सर्वांचे भले व्होहो अशी भावना स्वतःच्या मनात ठेवा...  हे पहा जेंव्हा तुम्ही दुसऱ्या लोकांचे चांगले व्हा अशी भावना ठेवता तेंव्हा तुमचे सुद्धा चांगलेच होत असते...

✍️✍️ नरेंद्र दिपके

( Coach of Personality Development )

☎️☎️ 9545441697

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*पुस्तकांचे महत्त्व*

स्वतःचा दृष्टीकोन सुधारा

प्रेरणादायी गोष्ट