पोस्ट्स

2025 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

The Halo Effect

इमेज
  The Halo Effect , Narendra Dipake , 👉 नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आशा करतो सर्वजण आनंदी आणि मजेत असाल...  मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण Halo Effect बद्दल माहिती पाहणार आहोत... Halo Effect म्हणजे काय हे जाणून घेण्याआधी आपण Halo इफेक्टचा इतिहास काय आहे ते पाहुयात... Halo Effect हा Human Psychology चा एक भाग आहे... Halo Effect ची संकल्पना सर्वात आधी अमेरिकेचे Psychologist Edward Thorndike यांनी जगासमोर मांडली...  Halo Effect ला Error Effect सुद्धा म्हणतात. Halo Effect म्हणजे काय हे समजण्यासाठी तुम्हाला एक उदाहरणं सांगतो...  👉 कल्पना करा, तुम्ही एक विद्यार्थी आहात आणि नुकताच 7 व्या वर्गातुन 8 व्या वर्गात गेले आहात...  नवीन वर्गात गेल्यावर तुम्हाला सर्वगोष्टी नवीन दिसतात... जसे की, नवीन वर्ग, शिकवणारे शिक्षक सुद्धा नवीन, आणि नवीन मित्र...  शाळा सुरु झाल्यावर एक शिक्षक येतात ते आपल्याशी बोलतात, आपल्यासोबत हासिक मजाक करतात.  सरांच्या बोलण्यावरून, त्यांच्या दिसण्यावरून, त्यांच्या कपड्यावरून त्यांच्या वागण्यावरून आपल्याला असं वाटत की, हे सर तर खूप छान...

थोडं हसायला शिका...

इमेज
  मित्रांनो, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या.... तुम्ही दिवसभरात किती वेळा हसता...?? बघा, आपण जेव्हा लहान होतो तेंव्हा दिवसभर हसत-खेळत वेळ घालवायचो...  मग हळूहळू आपण मोठे होऊ लागलो... मग शाळेत जायाला लागलो, नंतर कॉलेजमध्ये जायाला लागलो.... स्वतःला चांगली नोकरी मिळवायची होती... स्वतःला घडवायचे होते... ह्या सर्व गोष्टी आपण हसत खेळत करत होतो... आता ऑफिस मध्ये काम करायला लागलो, जीवन जगताना आपण सिरीयस होऊन जीवन जगायला लागलो....आणि यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे गोड हास्य कुठेतरी हरवून गेले आहे... 👉 आता लोक नेसर्गिक हसण्यापेक्षा Whatsapp आणि Facebook इंस्टाग्रामवर इमोजी पाठवून हसत असल्याच दाखवत आहेत....ते सुद्धा खोटं हसणे... मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का  ✳️ हसणे का महत्त्वाचे आहे...??? 👉 मित्रांनो, तुम्ही जर स्वतःचे व्यक्तिमत्व घडवण्यात खूप गुंतलेले असाल तर तुम्हाला हसण्याची, चेहऱ्यावर गोड हास्य कायम ठेवण्याचा आणि विनोदी बनण्याचा सराव करणे खूप आवश्यक आहे... जेणेकरून तुम्ही दुःख, तणाव, नैराश्य, चिंता, राग इत्यादींवर सहज मात करू शकाल....एवढंच नाही तर स्वतःमध्ये चमत्कारिक बदल सुद...

कामामध्ये एकाग्रता कशी ठेवावी.??

इमेज
  मित्रांनो, अजय नावाचा एक मुलगा असतो. अजय हा शाळेपासूनच खूप हुशार विद्यार्थी होता... अजय कॉलेज पूर्ण करतो नंतर डिग्री घेतो...  जॉबसाठी अप्लिकेशन करतो...  काही दिवसाने अजयला एका चांगल्या ऑफिसमध्ये जॉब मिळतो... 👉 अजय रोज ऑफिसला जात होता... ऑफिसमध्ये इतर लोकं सुद्धा अजय सोबत काम करायचे... इतर लोकं नेहमी रिकाम्या गोष्टीबद्दल चर्चा करायचे...काम सोडुन कॉमेडी करत बसायचे...  ह्या सर्व गोष्टीमुळे अजय खूप परेशान व्हायचा... त्याला कामात डिस्टरब व्हायचं, त्याचं मन कामात लागतं नसायचं... यामुळे अजयला ते ऑफिस आणि नोकरी नकोशी वाटायला लागली होती...  👉 एके दिवसी अजय बॉसच्या केबिनमध्ये जातो आणि बॉसला नोकरी सोडण्याचा अर्ज देतो अर्ज पाहून... बॉस अजयला विचारतात... अजय नोकरी का सोडत आहे.??🙄 तेंव्हा, अजय सांगतो  👉 सर, माझ्यासोबत काम करणारे इतर मंडळी वाईट विचारांचे आहेत. ते काम सोडुन रिकाम्या गोष्टी करत बसतात. जोक्स कॉमेडी करण्यात वेळ वाया घालवतात... त्यांच्यामुळे मला काम करण्यात डिस्टरब होते  त्यांच्या आशा वाईट वागण्यामुळे मला ही नोकरी नकोशी झाली आहे. म्हणूनच मी ही नोकरी...

छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्या

इमेज
  मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का?? समुद्रातील मोठे जहाज, एका छोट्याशा छिद्रामुळे समुद्रात बुडवू शकते...🛳️ सांगण्याचे तात्पर्य असे आहे की, आपण नेहमी छोट्या छोट्या गोष्टीकडे खूप दुर्लक्ष करत असतो... कधी कधी एखादे महत्त्वाचे काम असुन पण आपण ते काम पूर्ण करत नाही... जे होईल ते पाहता येईल, आशा निगेटिव्ह अटीट्युडमध्ये आपण राहत असतो... आणि ह्याच छोट्या छोट्या सवयी माणसाला उधवस्त करतात... आयुष्य खराब करतात... 👉 मित्रांनो, छोट्या छोट्या गोष्टी माणसाच्या जीवनात खूप मोठा बदल करू शकतात... आणि छोट्या छोट्या गोष्टी केल्यानेच माणुस परिपूर्ण होतं असतो... जो पर्यंत तुम्ही तुमच्या क्षेत्रात परिपूर्ण होतं नाही, तो पर्यंत तुम्हाला यश मिळणारच नाही... तुम्हाला एका उदाहरणं सांगतो, जेणेकरून तुमच्या लवकर लक्षात येईल... 👉 मित्रांनो, कल्पना करा... उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. तुम्ही मार्केटमध्ये एक माठ विकत घ्यायला जाता... माठ विकत घेण्याआधी तुम्ही माठ आतुन बाहेरून बरोबर आहे का हे पाहता..... मटक्याला बोटाने किंवा बोटामधल्या अंगठीने थोडं वाजवून पाहता... कारण मटक्याचा जेवढा कडक आवाज येईल तेवढे मटके चांगले...

नेहमी Gratitude स्टेजमध्ये रहा...

नेहमी Gratitude स्टेजमध्ये रहा... 👉 मित्रांनो, एक वडील आणि त्यांचा 15 वर्षाचा मुलगा एका रेल्वे मध्ये बसलेले असतात. थोडयावेळाने रेल्वे सुरु होते.  मुलगा खिडकी बाहेर पाहतो आणि वडिलांना काही प्रश्न विचारतो. बाबा बाबा हे काय आहे. बाबा सांगतात बाळा ते झाडे आहेत...🌳 पुन्हा थोड्या वेळाने मुलगा प्रश्न विचारतो, बाबा बाबा हे काय आहे... बाबा म्हणतात बाळा ते पक्षी आहेत...🦜 पुन्हा थोड्या वेळाने मुलगा प्रश्न  विचारतो बाबा बाबा हे काय आहे. त्यावर वडील म्हणतात बाळा ते पर्वत आहेत...⛰️  मुलगा पुन्हा थोड्या वेळाने प्रश्न  विचारतो बाबा बाबा हे काय आहे. बाप मुलाला म्हणतो बाळा ते तलाव आहे... 👉 हे पाहुन समोरच्या सीटवर बसलेला व्यक्ती त्या मुलाच्या बापाला म्हणतो तुम्ही या पागल मुलाचा इलाज का करत नाही...???  त्यावर वडील म्हणतात माझ्या मुलाचे कालच डोळ्याचे ऑपरेशन झाले आहे... आणि आजच तो हे नवीन जग पाहत आहे...😊 👉 मित्रांनो, एक विचार करा... जो व्यक्ती हे जग पाहु शकत नाही... त्यांच्यासाठी हे जग कसे असेल... तो व्यक्ती देवाच्या मंदिरात गेल्यावर देवाला काय मागत असेल.??? यावर थोडा विचार करा...

Mercedes कंपनीची प्रेरणादायी कहाणी

इमेज
मित्रांनो, दोन मित्र असतात... दोघेही अविष्कारक असतात... नवनवीन गोष्टीचा शोध लावण्यामध्ये ते आपला वेळ घालवत असे... एके दिवसी एक मित्र घोडागाडी पाहतो आणि त्याच्या डोकयात कल्पना येते कि आपण बिन घोड्याची गाडी बनवु... अशी गाडी बनवु ज्याला घोडा बांधायचे कामच पडणार नाही... ही गाडी लोकांना पण खूप आवडेल...🥰 काही महिन्यात तो मित्र नवीन चारचाकी गाडी बनवतो आणि त्याच्या मित्राला सहज विचारतो... 👉 मी अशी गाडी तयार केली आहे, ज्याला घोड्याची काहीच आवश्यकता नसेल...लोकं ती चारचाकी गाडी स्वतःहून चालवतील...कुठेही नेतील... तुला काय वाटतं मित्रा, माझी बिन घोड्याची चारचाकी गाडी लोकांना आवडेल का...??🙄 तेंव्हा त्याचा मित्र म्हणतो... 👉 लोकांना घोडागाडी मध्ये फिरण्याची सवय आहे... तुझी ही गाडी लोकांना आवडणार नाही...लोकं घोडा कुठे बांधतील... त्या मित्रांचे हे वाक्य ऐकुन त्याचा मित्र खूप दुःखी होतो आणि त्याने बनवलेली गाडी एका गॅरेजमध्ये बंद करून ठेवतो...त्याला वाटतं खरंच लोकांना माझी ही कल्पना आवडणार नाही... 👉 खूप वर्षे ती गाडी गॅरेजमध्ये पडुन असते, एके दिवसी त्या माणसाच्या बायकोला... माहेरी जायचं असते... तेंव...

तुमच्या जीवनाचा उद्देश काय आहे.??

इमेज
  तुमच्या जीवनाचा उद्देश काय आहे...?? मित्रांनो, सर्वात आधी माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या.... देवाने आपल्याला या जगात विनाकारण पाठवले असेल का...???  आपल्याला या जगात पाठवण्यामागे काय उद्देश असेल बरं??? मला वाटते तुमच्यापैकी काही लोकांचे उत्तर असेल की, देवाने आपल्या सर्वांना या जगात असच विनाकारण तर अजिबात पाठवलेले नाही... आपल्याला या जगात पाठवण्यामागे नक्की कोणता तरी उद्देश आहे... मित्रांनो, जगात येण्याचा उद्देश प्रत्येक व्यक्तीला आधीच समजला असता तर जगात अशी कोणतीही व्यक्ती उरणार नाही जी कोणत्याही उद्देशाशिवाय जीवन जगत असेल.... मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या आजुबाजूला बघितले तर तुम्हाला असे खूप लोकं सापडतील जे कोणतेही ध्येय नसताना जीवन जगत आहेत... दिवसभर टीव्ही पाहतात... रात्री जेवण करतात आणि मस्त झोपतात...😅 👉 मित्रांनो, तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल की... जे लोकं यशस्वी होतात त्यांना या जगात येण्यामागचा हेतू माहिती असेल का??? माझ्या मते तर अजिबात नाही... त्या लोकांना माहिती नसते देवाने त्यांना कोणत्या हेतूसाठी या जगात पाठवले आहे.... 👉 आता सर्वात मोठा प्रश्न असा ...

आता पुढे काय...??🤷‍♂️

इमेज
  आता पुढे काय...??🤷‍♂️ मित्रांनो, पिंजऱ्यात कैद असलेला पोपट तुम्ही बघितला असेलच...🦜 पिंजऱ्याचा दरवाजा उघडा असला तर पोपट पळुन जाण्याचा नक्की प्रयत्न करतो... परंतु पोपट पिंजऱ्याच्या बाहेर यायला लागला की माणुस परत त्या पोपटाला धरतो आणि पिंजऱ्यात कैद करतो... मित्रांनो, माणुस जसा पोपटाला जबरदस्ती पिंजऱ्याच्या आत कैद करून ठेवतो...त्याचपद्धतीने माणुस स्वतःच्या मनात इतरांबद्दलचा राग, द्वेष, भीती यासारख्या विचारांना पण मनामध्ये कैद करून ठेवतो... मित्रांनो, तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल राग असेल, बदला घेण्याची इच्छा असेल, चिडचिड असेल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल मनात भीती असेल तर तुम्ही आनंदी जीवन कधी जगुच शकणार नाही... जेथे पण तुम्ही जाशाल तेथे तुमच्या मनातील विचार, मनातील भीती तुम्हाला आनंदी राहु देणार नाही... जसे की,  👉 तुम्हाला अंधारात जायची भीती वाटत असेल तर ही भीती तुम्ही जो पर्यंत मनातून काढुन टाकणार नाही तो पर्यंत ही भीती तुमच्या मनामध्येच राहील... तुम्ही अमेरिकेला पण राहायला गेले तरीपण तुम्हाला अंधाराची भीती वाटेल म्हणजे वाटेल... मित्रांनो, तुम्ही जसे पोपटाला पाळत असता तसे...

KFC टेक्निक...

इमेज
  मित्रांनो, आज आपण KFC बद्दल माहिती पाहणार आहोत... K FC म्हणजे ते फ्राय चिकन वाला KFC नाही...हा KFC वेगळा आहे...😄 KFC म्हणजे...म्हणजे Known Find अँड Change  📌 Known - जाणणे... 📌 Find - शोधा... 📌 Change - बदल... Known जाणून घ्या - 👉 मित्रांनो, तुम्हाला तुमच्या जीवनात नेमकं काय हवे आहे, ते व्यवस्थित आणि स्पष्ट जाणून घ्या... Find शोधा - 👉 मित्रांनो, तुम्हाला तुमच्या जीवनात काय मिळत आहे ते शोधा... ज्या गोष्टीसाठी तुम्ही मेहनत करत आहात ती गोष्ट तुम्हाला मिळतं आहे का?? ते शोधा... Change बदल - 👉 मित्रांनो, तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी तुम्ही मेहनत करून सुद्धा मिळत नसतील तर कामामध्ये आणि स्वतःमध्ये थोडा बदल करा... मित्रांनो, योग्य दिशेने मेहनत केल्यानंतरच हवे ते परिणाम मिळतं असतात... तुम्हाला जर मुंबईला जायचं असेल आणि तुम्ही जर नागपूरच्या दिशेने जात असाल तर... तुम्ही योग्य ठिकाणी कधीच पोहचू शकणार नाही... मित्रांनो, आज संध्याकाळी थोडा वेळ काढुन एकांतमध्ये बसा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा की, आपल्या जीवनात आपल्याला कोणकोणत्या गोष्टी प्राप्त करायच्या आहेत....स्वतःचे ध्येय काय आहे...

पॉजिटीव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही विचार महत्त्वाचे असतात....

इमेज
मित्रांनो, जीवन असेल किंवा दुनिया, दोघांना ही बॅलेन्स ठेवण्यासाठी पॉजिटीव्ह विचारांसोबत निगेटिव्ह विचारांची गरज असते..... लहानपणापासून आपण सर्वजण हेच ऐकत आलो आहे की, पॉजिटीव्ह विचार करा, पॉजिटीव्ह विचार करायला हवा... निगेटिव्ह विचार करू नका...ह्या सर्व गोष्टी खऱ्या आहे... परंतु, कधी कधी निगेटिव्ह विचार पण आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.... मित्रांनो, आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला पॉजिटीव्ह विचारांसोबत निगेटिव्ह विचार का गरजेचे आहे, याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे....👍🏻👍🏻 मित्रांनो, उद्योजक, मोठंमोठ्याला कंपन्या जेंव्हा पण एखादे नवीन प्रॉडक्ट बनवत असतात तेंव्हा ते पॉजिटीव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही साईडने विचार करत असतात.. तुम्हाला काही उदाहरणे सांगतो, जेणेकरून तुमच्या लवकर लक्षात येईल.... 📌 मित्रांनो, एक पॉजिटीव्ह विचार करणाऱ्या व्यक्तीने विमानाचा शोध लावला....विमानात बसून लोकं कमी वेळात लांबचा प्रवास करू शकतील....या उद्देशाने विमानाचा शोध लावला...✈️ 👉 आता, निगेटिव्ह विचार करणाऱ्या लोकांनी हे बघितले की, विमान तर आकाशात उडते...विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड झाली, विमान क्रॅश होतं असे...