पोस्ट्स

परीक्षाची तयारी आपल्या हाती...

इमेज
                                          मित्रानो ,आजचा विषय म्हणजे वर्ग १० व १२ च्या  विद्यार्थाने कमी दिवसात परीक्षा ची तयारी कसी करावी या बदल मी थोडक्यात सांगणार आहे...  मित्रानो आपन सर्व जन क्रिकेट मैच तर पाहत असतोच, क्रिकेट मैच मध्ये दोन टीम असतात आणि मैच ची शुरुवात ही टॉस करुण होत असते जी टीम टॉस जितेल ती टीम अगोदर फिल्ड किंवा बैटिंग चूस करत असते .        समजा एक क्रिकेट टीम  अगोदर बैटिंग करत असते आणि त्यानी  ५० ओवर मध्ये ३१५ रन बनवले असेल तर त्याच्या विरुद्ध टीम ला ३१६ रन चेस करावे लागते आणि त्याना माहिती असते की आपल्याला किती रन रेट ने  प्रति ओवर रन काडावे लागेल जर चुकून  डॉट बॉल खेळले तर होईल काय शेवट च्या ओवर मधे सर्व टीम प्रेशर मध्ये येईल आणि कमी बॉल जास्त रन कड़वे लागतील जर शेवटच्या ओवर मध्ये जर परत डॉट बॉल खाले तर समजा तुम्ही मैच हारले  मित्रानो हे  छोट उदहरण आपल्याला  काय  सांगत...

** उद्याचा दिवसाची योजना **

                                          **   उद्याचा दिवसाची योजना ** नमस्कार मित्रांनो,    आजच्या लेख मध्ये  मी नरेंद्र दिपके  अपना सर्वाना  उद्याचा दिवस कशा चांगला जाईल  या बद्दल सांगणार आहे.    मित्रांनो कधी कधी आपले मित्र किंवा आपले आवती भोवती असणारे लोक सुधा अस म्हणतात  की आजचा दिवस खुप बोर गेला किंवा कोणी अस बोलते की आजचा दिवस  खुप वाइट गेला  परंतु अपन खरच कधी असा विचार केला का  हे सर्व लोक अस का बोलत असतात.  या मागचे एकच कारण आहे ते म्हणजे या सर्व लोकांनी उद्याचा दिवसाची कोणती ही योजना केलेली नसते . जसे की उद्या सर्वात महत्वाचे काम कोणते आहे किंवा उद्या कोणत्या मीटिंग ला जायच का  ......... अशे इतर काम  जेंव्हा हे काम आणि आपले काम एकच दिवस करावे लागते तेंव्हा आपली खुप धावपळ तर होतेच पण आपले एक पण काम चांगल नहीं होत आणि नंतर आपनच अस बोलतो की खरच आजचा दिवस माझ्यासाठी खुप ख़राब होता. ...

रविवारची सुट्टी...

इमेज
                                                                    रविवारची  सुट्टी  नमस्कार मित्रांनो,  मित्रांनो,  रविवारच्या सुट्टीचे महत्व काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का  ?  या प्रश्नाचे उत्तर सर्वांचे वेगवेगळे असतील...   कोणी सांगेन रविवारी पार्टी करणे , किंवा रविवारच्या दिवसी दिवसभर झोप घेणे, यासारख्या गोष्टीसाठी  रविवारचा दिवस असतो. नोकरी करणारा माणुस सांगेन कि रविवारचा दिवस हा ७ दिवसांमधून एक वेळेस येतो आणि या पण दिवसी काम कसे करावे...?   रविवारचा दिवस हा तर पार्टी किंवा बाहेर जाऊन फिरून येण्यासाठी  असतो मग मी हा रविवारचा दिवस कसा वाया घालू....      मित्रांनो,  हे खर आहे कि रविवारचा दिवस हा खुशीचा आणि एंजॉय करण्याचा दिवस असतो. परंतु आपण रविवारचा दिवस एंजॉय करत असताना आपण सर्वात महत्वचे काम विसरून जात आहे... १५ वर्ष...

Every Day Full Enjoy

Every Day Full Enjoy  एक  खुप श्रीमंत माणुस असतो. त्याच्याकडे ५-६ बंगले,  महागड्या गाड्या  त्याला कोणत्याच गोष्टीची कमी नसते. प्रत्येक दिवशी तो खुप सारा पैसा कमवत असे??. एका रात्री त्याला नेहमीच्या वेळे पेक्षा लवकर झोप आली आणि तो झोपी गेला.? सकाळी डोळे उघडले तर समोर यमराज उभे.? तो माणुस थोडा दचकला. यमराज म्हणाले चला आता तुमची जाण्याची वेळ आली आहे?. त्यावर तो माणुस खुप घाबरला आणि म्हणाला की मी तुम्हाला १० करोड रुपये देतो मला आजचा दिवस द्या. त्यावर यमराज म्हणाले की, तुम्ही तुमचा आणि माझा वेळ वाया घालवत आहात. तुम्हाला आत्ताच माझ्याबरोबर यावं लागेल. त्यावर परत तो माणुस म्हणाला मी तुम्हाला ५० करोड रुपये देतो मला फक्त एक तास द्या. मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटायचं आहे.? त्यावर परत यमराज म्हणाले की खरंच तुम्ही वेळ वाया घालवत आहात.तुम्हाला आत्ताच माझ्याबरोबर यावं लागेल. परत तो माणुस म्हणाला माझी सगळी संपत्ती मी तुम्हाला देतो मला फक्त ५ मिनिट द्या.त्यावर परत यमराज म्हणाले. तुम्हाला एक मिनिटही नाही देऊ शकत मी,तुम्हाला आता या क्षणाला माझ्याबरोबर यावं लागेल. तो श्रीमंत माणु...

Your lucky day is coming...

इमेज
                                            नमस्कार  मित्रांनो ,     मित्रांनो  Lucky  Day बद्दल  माहिती सांगण्या अगोदर  मला तुम्हा सर्वना एक प्रश्न विचारायचा आहे .   मित्रांनो तुम्हाला  Lucky  बनायच का ?       सर्वांचे उत्तर  हे  होच   असेल. आजच्या जगात असा कोणता  व्यक्ति नसेल , त्याला  Lucky  बनायचे नसेल.   सर्वाना  Lucky  बनायच  आहे. परंतु   Luck म्हणजे काय ?   जर आपन सर्वानी जर  Luck बद्दल विचार केला तर सर्वांचे उत्तर हे वेगवेगळे येतील. उदा. १ ) आपल्या मित्राने  एक किमती वस्तु  विकत घेतली की आपन सहज बोलत असतो की, हा व्यक्ती खुप  Lucky  आहे.   २) किंवा दूसरा व्यक्ति  Lucky  बदल वेगळे सांगेल की मला एक  opportunity भेटली म्हणून मी lucky  ...

यश मिळवण्याचा सुंदर मार्ग कोणता...?

                                    ** यश मिळवण्याचा सुंदर मार्ग ** मित्रानो,            यश हा एक असा शब्द आहे त्याला  मनामध्ये  Positive Energy निर्माण होते. या जगातील कोणता ही व्यक्ती हा शब्द  जेंव्हा एकतो किंवा वाचतो तेंव्हा त्यांच्या मनामध्ये एक नविन इच्छा निर्माण होते. ती  इच्छा म्हणजे यश मिळवण्याची व यश प्राप्त करण्याची. या जगातला प्रत्येक व्यक्ती त्याचा आयुष्यामध्ये कधी न कधी यश कशे भेटेल किंवा यश कसे प्राप्त होईल असा विचार नक्की करत असतो, परंतु विचार करत असताना या जगातील प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण होतो की,  ** जीवनामध्ये आपल्याला यश कसे भेटेल / कशे प्राप्त होईल .? या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी काही व्यक्ती प्रेरणादायक पुस्तके वाचतात, तर कोणी प्रेरणादायक ब्लॉग      किंवा website वर सर्च करतात, तर कोणी Motivational Seminar joint करतात. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने या प्रश्नाचे उत्तर शोधण...

** तुमचा खरा मित्र कोण आहे ? **

                                  ** तुमचा खरा मित्र कोण आहे ? ** मित्रानो,          सर्वात प्रथम मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, जेव्हा आपण या जगात येतो आणि पहिला श्वास घेतो आणि जेव्हा आपण या जगातुन जावु तेव्हा आपण शेवटचा श्वास घेवु  या दोघांमधे अशा आपला कोणता खरा मित्र आहे की जो आपला कधीच साथ सोडत नही.?  आपण किती ही समस्या मध्ये किंवा कोणत्याही अडचणी मध्ये असलो तर तो बिना स्वार्थिने आपला साथ देतो। आपल्याला बरोबरचा मार्ग दाखवतो आणि जेव्हा आपण आनंदी राहतो तेव्हा तो आपला आनंद आणखी मोठा करतो.? एकदम बरोबर , तुम्ही बरोबर विचार केला तो प्रेमळ आणि खरा मित्र आपले - हृदय आहे एक असा मित्र जो खुप अधिक soft   आहे परंतु प्रत्येक Hard Problems च Solution त्याला माहीत असत  आणि किती मोठा Problem आला तर तो मित्र काही मं मिनिटांच Solve करुन देतो. तो दिसायला खुप लहान आहे पण मोठ्यातले मोठे Target ला Achiev करण्यासाठी तो आपल्याला हमेशा मदत करतो.  मित्रांन...