पोस्ट्स

Time Management Ebook Course ⏰

इमेज
  *Time Management Ebook Course* ⏰ 👉 मित्रांनो, सर्वांना दिवसाचे 24 तास मिळतात त्यामधले 8 तास झोपे मध्ये जातात तर ऑफिसची तयारी करणे, जेवण करणे आशा छोट्या मोठ्या कामात 2 तास चालले जातात.  आपल्या हातात उरतात फक्त 14 तास हेच 14 तास आपल्यासाठी खुप महत्वाचे असतात.  मित्रांनो, Ebook मध्ये सर्व नियम सविस्तर सांगण्यात आले आहेत... तुम्हाला फक्त ebook वाचायचे आणि Ebook मध्ये सांगितल्या प्रमाणे घरी सराव करायचा आहे... 📚 प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी, नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा कोर्स फायदेशीर ठरेल...❤      मित्रांनो, Time Management Ebook  वाचल्यानंतर तुम्ही तुमचा टाइम चांगल्या प्रकारे Manage करू शकता.  ⏰⏰⏰⏰ *Time Management Ebook मधील काही महत्त्वाचे मुद्दे:-* 👉  Set a Goal 👉  To Do List  👉 Biological Clock  👉 80/20 Rule 👉 Pomodoro Technique  👉 Setup Deadline 👉  Prime Time   👉  Work Delegation 👉  Stop Multitasking  👉 Morning Habits  *Ebook कोर्सची ऑफर किंमत फक्त :- 120 रुपये* 👉 ...

Hospital is for business not for your health

इमेज
  Hospital is for business not for your health 👉 मित्रांनो, आधी माणुस 100+ वर्ष जीवन जगत होता... परंतु आता माणसाचं जीवन किती वर्षाच आहे... हे आपण निश्चितपणे सांगु शकत नाही... मित्रांनो, शरीराचे दोन सर्वात मोठे शत्रु आहेत.  1) दिवसभर एकाच जागेवर बसुन राहणे, दिवसभर विश्रांती घेणे  2) चिंता करत बसणे / मानसिक रोग  मित्रांनो, जे लोकं दिवसभर एकाच जागेवर बसुन राहतात अथवा जे लोकं दिवसभर विश्रांती घेतात आशा लोकांना शारीरिक रोग, बिमाऱ्या खुप लवकर होतात.... आशा लोकांच अर्ध आयुष्य हॉस्पिटलमध्येच जाते 🏥 मित्रांनो, तुम्ही जर मागील पाच वर्षाकडे पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की, श्रीमंत असणारे लोकं म्हतारपण यायच्या आधीच वारले आहेत....  👉 श्रीमंत लोकं जे 24 तास उपचार घेऊ शकत होते... जेवण वेळेवर करू शकत होते तरी सुद्धा त्यांना  मरण आले आहे.... कारण ते नेहमी कोणत्या ना कोणत्या बिमारीमध्ये ग्रस्त असायचे  मित्रांनो, हॉस्पिटल हा एक बिजनेस आहे. हॉस्पिटलमध्ये आरोग्य मिळत नाही...  हॉस्पिटलमध्ये आरोग्य मिळाले असते तर, जगातील प्रत्येक श्रीमंत व्यक्ती 200 वर्ष जगला असता.....

2023 वर्षाचे संकल्प...

इमेज
मित्रांनो, नवीन वर्षाच्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा  2023 हे नवीन वर्ष तुमच्यासाठी आनंद,  प्रेम, उत्साह घेऊन येवो, आणि वर्षाचे 365 दिवस मजेदार जावोत नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा... 🌹 🌹🌹💐💐💐🎂🎂🎂   मित्रांनो, आज स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा  *2022 वर्षामध्ये तुम्ही स्वतःला बदलण्यासाठी कोण कोणते प्रयत्न केले आहेत...??* असा प्रश्न स्वतःला नक्की विचारा  मित्रांनो, तुम्हाला तुमचे जीवन खरोखर बदलायचे असेल तर सर्वात प्रथम वेळेचा सदुपयोग करायला शिका... आणि स्वतःला प्रॉमिस करा... मी 31 डिसेंबर 2023 पर्यंत मी ठरवलेले सर्व संकल्प पूर्ण करेल...🤝  मित्रांनो, आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला काही संकल्प सांगणार आहे... ते संकल्प वाचा आणि जे संकल्प तुम्हाला आवडतील ते संकल्प पूर्ण करण्यासाठी आजपासुन  कामाला लागा.  1) स्वतःवर प्रेम करा... 👉 मित्रांनो, 2023 या नवीन वर्षामध्ये ठरवा मी माझ्या स्वतःवर खूप प्रेम करेल...  मित्रांनो, समजा मी तुम्हाला 5 करोड रुपये दिले आणि म्हटलं   तुमचे दोन्ही हात कापून मला द्या...  तुम्ही तुमचे दोन्ह...

प्रेरणादायी गोष्ट

  👉 मित्रांनो, एका गावात एक धनंजय नावाचा व्यक्ती राहत होता. धनंजय गाई म्हशी पाळत असे... रोज सकाळी गाई म्हशीना चरायला घेऊन जाणे आणि रात्री  घरी आणणे असे त्याचे रोजच काम असे...  धनंजय हा खूप मेहनती होता तसा तो खूप प्रेमळ आणि श्रद्धाळू सुद्धा होता...  👉 धनंजयच्या गावाच्या बाहेर एक टेकडी होती. त्या टेकडीवर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर होते.  धनंजय रोज सकाळी अंगोळ करायचा आणि देवाचा पाया पडायला जायचा... देव दर्शन करायचा आणि नंतर गाई म्हशी घेऊन रानात जायचा...  एके दिवसी... एक गाय एका सुंदर वासराला जन्म देते.   धनंजय रोजच्या सारखा देव दर्शनसाठी जात असतो... देवाला जाताना त्याची नजर त्या सुंदर वासरावर पडते...  धनंजयला ते वासरू खूप खूप आवडायचे त्यामुळे धनंजय देव दर्शनला जाताना त्या वासराला आपल्या पाठीवर बसुन सोबत घेऊन जायाचा...  👉 असेच दिवसा मागे दिवस जाऊ लागलेत तसेच धनंजय सुद्धा त्या वासराला रोज आपल्या पाठीवर बसुन देवाचे दर्शनसाठी घेऊन जात...  आता, त्या छोट्यासा वासराचे एका मोठ्या बैलामध्ये रूपांतर  झाले होते...  धनंजय जेंव्हा त्या ब...

स्वतःला बदला

इमेज
 हॅलो मित्रांनो, कसे आहात? आशा करतो तुम्ही सर्वजण मजेत आनंदी आणि निरोगी असालच..  मित्रांनो, तुम्ही एखादा क्रिकेट सामना पाहिला आहे का..?  क्रिकेट मॅच वेगवेगळ्या फॉरमॅट मध्ये खेळले जाते. जसे कि,  टेस्ट मॅच, वनडे मॅच, T20 मॅच मित्रांनो, माझा तुम्हाला एक छोटासा प्रश्न आहे...  तुम्ही टीव्हीवर एखादा क्रिकेट सामना पाहिला आहे का.??   नक्कीच पाहिला असेल... हो ना  कालची मॅच तर नक्कीच पाहिली असेल  india vs South Africa  असो,  👉 मित्रांनो, क्रिकेट या खेळामधुन तुम्ही खूप साऱ्या गोष्टी शिकु शकता... बॅटिंग कशी करायची किंवा बॉलिंग कशी करायची एवढंच नाही तर या व्यतिरिक्त तुम्ही खूप काही शिकु शकता.    फक्त तुम्हाला शिकता आले पाहिजे.  एक उदाहरणं सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल.  वनडे मॅच ही 50 ओव्हरची मॅच असते. म्हणजे 300 बॉल  टॉस जिंकणारी टीम एक तर  बॅटिंग करेल किंवा बॉलिंग करेल.  समजा, A टीमने टॉस जिंकून बॅटिंग निवडली आहे..  मॅच सुरु झाली आणि  सुरुवातीच्या 5, 6 ओव्हर मध्ये  एक दोन विकेट पडल्या. विक...

आत्मविश्वास

इमेज
  आत्मविश्वास...  👉 मित्रांनो, आत्मविश्वास म्हणजे स्वतःचा स्वतःवर असणारा विश्वास म्हणजे आत्मविश्वास  जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवतो. त्याचे सर्वकाम पूर्ण होतात...  कारण त्याचा स्वतःचा आत्मविश्वास पक्का असतो  मित्रांनो, माणसाचा आत्मविश्वास कमी असेल तर माणुस करत असलेल्या प्रत्येक कामामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये भीती वाटायला लागते... माझ्याकडून काही चुकणार तर नाही ना या विचारात तो काम करत राहतो...  मित्रांनो, माणसामधला आत्मविश्वास हा मोबाईलच्या बॅटरीसारखा असतो. तो कमी जास्त होतच राहतो त्यामुळे त्याला नेहमी चार्जिंग करावी लागते.  आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि,  सर, स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे.??  या प्रश्नाचे उत्तर देण्या अगोदर मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो...  1) समजा, मी तुम्हाला तुमचे नाव मुंबई शहरात विचारले तर तुम्ही तुमचे नाव सांगताना तुम्हाला भीती वाटेल का.?  अजिबात भीती वाटणार नाही. उलट तुम्ही तुमचे नाव पूर्ण आत्मविश्वासाने सांगाल.... बरोबर ना  2) समजा, मी तुम्हाला तुमचे नाव नागपूर शहरात विचारले...

स्वतःला अपडेट करा...

इमेज
नमस्कार मित्रांनो, कसे आहात.?  आशा करतो सर्वजण मजेत आणि आनंदी असाल...  मित्रांनो, काल एका व्यक्तीने मला एक प्रश्न विचारला होता...  प्रश्न असा होता कि,  1) सर, मी मेहनत करतो, अभ्यास करतो, तरी सुद्धा मी मागेच राहतो... माझ्या सोबतचे बाकी मित्र माझ्यासमोर  निघुन जातात... मी मात्र जागच्या जागीच राहतो...  मित्रांनो, वरील प्रश्न तुम्हाला सुद्धा कधी ना कधी पडला असेलच...   वरील प्रश्नाचे उत्तर देण्या अगोदर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचे उत्तर द्या...  समजा, तुम्हाला एक नवीन Bike विकत घ्यायची आहे... तुमच्या समोर दोन बाईक आहेत. 👉 A बाईकचा मायलेज एका लिटरला 30 किलोमीटर आहे  तर  👉 B बाईकचा मायलेज एका लिटरला 80 किलोमीटर आहे  माझा प्रश्न असा आहे कि, तुम्ही कोणती बाईक घ्याल..?  प्रत्येक व्यक्तीचे उत्तर नक्कीच B असेल... बरोबर ना  मित्रांनो, आजच्या जगात ज्या व्यक्तीकडे Skills आहेत त्याच लोकांना इतर लोकांपेक्षा खूप लवकर जॉब मिळतो...  मित्रांनो, आपण इतरांपेक्षा कमी असु तर आपल्याला पाहिजे तसा परिणाम मिळणार नाही... त्य...