पोस्ट्स

स्वतःला अपडेट करा...

इमेज
नमस्कार मित्रांनो, कसे आहात.?  आशा करतो सर्वजण मजेत आणि आनंदी असाल...  मित्रांनो, काल एका व्यक्तीने मला एक प्रश्न विचारला होता...  प्रश्न असा होता कि,  1) सर, मी मेहनत करतो, अभ्यास करतो, तरी सुद्धा मी मागेच राहतो... माझ्या सोबतचे बाकी मित्र माझ्यासमोर  निघुन जातात... मी मात्र जागच्या जागीच राहतो...  मित्रांनो, वरील प्रश्न तुम्हाला सुद्धा कधी ना कधी पडला असेलच...   वरील प्रश्नाचे उत्तर देण्या अगोदर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचे उत्तर द्या...  समजा, तुम्हाला एक नवीन Bike विकत घ्यायची आहे... तुमच्या समोर दोन बाईक आहेत. 👉 A बाईकचा मायलेज एका लिटरला 30 किलोमीटर आहे  तर  👉 B बाईकचा मायलेज एका लिटरला 80 किलोमीटर आहे  माझा प्रश्न असा आहे कि, तुम्ही कोणती बाईक घ्याल..?  प्रत्येक व्यक्तीचे उत्तर नक्कीच B असेल... बरोबर ना  मित्रांनो, आजच्या जगात ज्या व्यक्तीकडे Skills आहेत त्याच लोकांना इतर लोकांपेक्षा खूप लवकर जॉब मिळतो...  मित्रांनो, आपण इतरांपेक्षा कमी असु तर आपल्याला पाहिजे तसा परिणाम मिळणार नाही... त्य...

Self Attitude

इमेज
Self Attitude असणं चांगली गोष्ट आहे. प्रत्येक मुक्या  प्राण्यांना सुद्धा स्वतःचा अटीट्युड असतो...  👉 एखांद्या गार्डन मध्ये आपल्याला लहानसा ससा दिसला की लगेच आपण त्या ससाकडे पळत जातो... किती Cute आहे हा ससा असं म्हणतो. त्या ससा सोबत फोटो काढतो...त्या ससाला जवळ घेतो, त्याची पप्पी घेतो... बरोबर ना  ( ससा हा प्राणी खूप गरीब असतो आणि त्याला कसलाच अटीट्युड नसतो... ) विचार करा  👉 एखाद्या गार्डन मध्ये आपल्याला साप दिसला तर आपण त्या सापाकडे  ससासारखे पळत पळत जातो का...?  हा साप किती Cute आहे... 😄आपण त्या सापाची पप्पी घेतो का.??  त्या सापाला जवळ घेऊन त्याच्या सोबत सेल्फी काढु शकतो का. ?? 😄 अजिबात नाही  तुम्ही जर सापाची पप्पी घ्याल गेले तर साप पण तुम्हाला Kiss करेल... 😁 👉 साप विषारी आहे की बिनविषारी तो नंतरचा विषय आहे... सापाचा अटीट्युड एवढा भारी असतो की त्याला पाहूनच आपण दुर पळुन जातो...😁  ( त्याचप्रमाणे वाघाला आणि सिंहाला पाहुन सुद्धा लोक घाबरून पळुन जातात... त्याच्या मागचे कारण असे आहे की हे दोन्ही प्राण्याचा अटीट्युड खूप डेंजर असतो... हे दोन्...

नेहमी Gratitude रहा...

इमेज
  नेहमी Gratitude रहा...  👉 मित्रांनो, एक वडील आणि त्यांचा 15 वर्षाचा मुलगा एका रेल्वे मध्ये बसलेले असतात. थोडयावेळाने रेल्वे सुरु होते. मुलगा खिडकी बाहेर पाहतो आणि वडिलांना प्रश्न विचारतो. बाबा बाबा हे काय आहे. बाबा सांगतात बेटा ते झाडे आहेत.  पुन्हा थोड्या वेळाने मुलगा प्रश्न विचारतो, बाबा बाबा हे काय आहे... बाबा म्हणतात बेटा ते पक्षी आहेत.  पुन्हा थोड्या वेळाने मुलगा प्रश्न  विचारतो बाबा बाबा हे काय आहे. त्यावर वडील म्हणतात बेटा ते पर्वत आहेत.  मुलगा पुन्हा थोड्या वेळाने प्रश्न  विचारतो बाबा बाबा हे काय आहे. बाप मुलाला म्हणतो बेटा ते तलाव आहे...  👉 हे पाहुन समोरच्या सीटवर बसलेला व्यक्ती त्या मुलाच्या बापाला म्हणतो तुम्ही या पागल मुलाचा इलाज का नाही करत.???  त्यावर वडील म्हणतात माझ्या मुलाचे कालच डोळ्याचे ऑपरेशन झाले आहे... आणि आज तो हे नवीन जग पाहत आहे... 😊 👉 मित्रांनो, एक विचार करा जो व्यक्ती हे जग पाहु शकत नाही. त्याच्यासाठी हे जग कसे असेल... तो व्यक्ती देवाच्या मंदिरात गेल्यावर देवाला काय मागत असेल.??? यावर थोडा विचार करा...  आ...

माणसाचा परिचय...

इमेज
  नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण आशा करतो सर्वजण मजेत आणि आनंदी असाल...  मित्रांनो, आज आपण एक प्रेरणादायी बोधकथा वाचणार आहोत... चला तर मग बोधकथा वाचायला सुरुवात करूया... 😊   👉मित्रांनो, एके दिवसी राजा आणि राजदरबारमधले काही व्यक्ती शिकारीसाठी एका जंगलात जातात...  राजाला काही अंतरावर एक हरीण दिसते, त्या हरीणची शिकार करण्यासाठी राजा त्या हरीणमागे धावतो... धावत धावत राजा त्यांच्या सैनिकापासुन खूप अंतरावर खूप दुर चालल्या जातो...  👉 तिकडे सैनिक राजाची वाट पाहत बसतात. काही वेळाने अंधार पडायला सुरुवात होते...  सैनिक प्रधानला म्हणतो, प्रधानजी अंधार पडत आहे. महाराज अजुन शिकार करून परत आले नाही. आपण त्यांना पाहायला जंगलाच्या आत जायाला नको का...???  प्रधान सैनिकाचे म्हणणे ऐकतो आणि सैनिकाला म्हणतो, ठीक आहे, तुम्ही महाराजाला शोधण्यासाठी जंगलामध्ये जा...  👉 सैनिक जंगलाच्या आत जातो... आणि राजाला शोधतो... तेवढ्यात त्या सैनिकाला एक साधु महाराज दिसतात...  साधु महाराज हे एका झाडाखाली  तपस्याला बसलेले असतात.  सैनिक त्या साधु महाराजाला विचारतो, ओ...

नवीन प्रधानची निवड...

इमेज
  मित्रांनो, एक राजमहल असतो त्या राजमहलामध्ये आणि राज्यामध्ये   सर्वत्र प्रेम,  सुख,  शांती असते... असेच, काही वर्ष निघुन जातात. आणि राजाच्या दरबार मधला प्रधान म्हतारा होतो. आणि आपले शेवटचे वर्ष आपल्या नातू नात्यान सोबत राहायचा विचार करतो... आणि त्याचा विचार तो राजाला सांगतो.  राजा, प्रधानला म्हणतो... प्रधानजी तुम्ही तुमचे पद सोडू शकता परंतू  त्याआधी तुम्हीच या राजदरबारला नवीन प्रधानमंत्री निवडा...  👉 राजाच्या म्हणण्यानुसार प्रधान त्यांच्या पूर्ण राज्यात दवंडी द्याला  लावतो आणि सांगतो की ज्या व्यक्तीला नवीन प्रधान बनायचं आहे त्यानी उद्या सकाळी 10 वाजता राजदरबार मध्ये हजर राहावे...  पुढच्या दिवसी, राजदरबार मध्ये 4 व्यक्ती हजर असतात...  प्रधान त्या चारही व्यक्तीचे स्वागत करतो आणि म्हणतो थोड्या वेळाने तुमची परीक्षा होईल आणि प्रत्येकाला परीक्षा द्यावीच लागणार आहे... एवढे बोलुन प्रधान चालला जातो...  आता चार ही व्यक्ती एकमेकांन सोबत बोलत असतात  👉 पहिला व्यक्ती बाकी तिघांना सांगतो... मी 40 पेक्षा जास्त वेगवेगळे पुस्तक वाचलेले आ...

प्रत्येक समस्याचे सोलुशन

इमेज
 Narendra Dipake: नमस्कार मित्रांनो, कसे आहात  आशा करतो की सर्वजण आनंदी असाल खुश असाल....  👉 मित्रांनो, आजचा लेख खास तुमच्यासाठी आहे. कारण आपल्या ग्रुपमधुन खूप मित्रांचे मला प्रश्न आलेत.  प्रश्न असे होते की,  सर, माझ्या जीवनात प्रॉब्लेम सुरु आहेत. मी काय करायला हवं  सर, मी परीक्षा मध्ये नापास झाले/झालो. मी काय करायला पाहिजे.  सर, अभ्यास कसा करावा.?  सर, अभ्यासमध्ये मन लागत नाही. मी काय करायला पाहिजे. मित्रांनो, तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आजच्या लेखामध्ये मिळणार आहे.  मित्रांनो, एका माणसाला रात्री पार्टीला जायचं असतं त्यामुळे तो पूर्ण तयारी करतो. कारची चाबी हातामध्ये फिरवत फिरवत तो बाहेर येतो तेवढ्यात त्याच्या हातामधली चाबी पडून जाते आणि घरामधली लाईट चालल्या जाते. घरात सर्वत्र अंधार होतो.  👉 तो माणुस त्याच्या कारची चाबी त्या अंधारात पाहतो  परंतु त्याला चाबी दिसत नाही. तो माणुस घराच्या बाहेर पाहतो. घराच्या बाहेर एका लाईटचा खंबा असतो तिथे एक लाईट सुरु असतो. त्यामुळे तो व्यक्ती घराच्या बाहेर येतो आणि त्या खंब्याखाली चाबी पा...

दुःखातून बाहेर कसे यावे...?

इमेज
  मित्रांनो, एक विचार करा  पावसाळ्याचे दिवस आहेत. तुम्ही नवीन कपडे घालुन ऑफिसला  जात आहात. ऑफिसला जाताना अचानक तुमचा पाय घसरतो आणि तुम्ही एका पाण्याचा गटारात पडता... 😄 मित्रांनो, आता माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या...  तुम्ही पाण्याचा गटारात पडल्या नंतर काय कराल...?  तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे..  तुम्ही गटारातून उठशाल... घरी जाशाल, घरी गेल्यानंतर अंघोळ कराल, नवीन कपडे घालाल आणि पुन्हा ऑफिससाठी घराच्या बाहेर निघाल... 👍 👉 मित्रांनो, सांगण्याचे तात्पर्य एवढेच आहे की आपण आपल्या एकाच समस्या मध्ये नेहमी पडून राहतो...  एक उदाहरणं सांगतो, जनेकरून तुमच्या लक्षात लवकर येईल...  👉 मित्रांनो, एक विद्यार्थी आहे... तो रोज अभ्यास करत असतो...  एके दिवसी त्याच्या घरी पाहुणे येतात. घरी पाहुणे आल्यामुळे त्याच्या अभ्यासा मध्ये 5, 6 दिवसाचा अंतर पडतो.  काही दिवसानंतर पाहुणे परत जातात आणि हा पुन्हा अभ्यासला बसतो... परंतु अभ्यास करत असताना त्याला खूप समस्या जाणवू लागतात... जसे की अभ्यासा मध्ये मन न लागणे..  अभ्यासाचा कंटाळा येणे...  👉 हे पाहा, जेंव्ह...